|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

नव्वदीतील तरुणाई

‘नव्वदीतील तरुणाई’ असे ज्यांच्याबद्दल विधान करता येईल अशा ज्ये÷ साहित्यिक, संगीत अभ्यासक आणि निष्णात वैद्यकीय तज्ञ डॉ भा.वा आठवले (देवगड-सिंधुदुर्ग) हे वयाच्या नव्वदीतही असे सकारात्मक आयुष्य जगत आहेत. आपल्या व्यासंगाला नि÷ापूर्वक जपत त्यांनी मागून येणाऱया पिढीला सकारात्मक उर्जेचा आदर्श घालून दिला आहे.   आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी पैसा लागतो, की आपला जगण्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन? अर्थात पैसा महत्त्वाचा असला ...Full Article

आर्थिक अरिष्टांच्या ढगांचे सावट

नवे वर्ष सुखसमृध्दीचे जावो अशा शुभेच्छा वर्षारंभी अथवा नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्या जातात. ते ‘चांगले’ जाणे म्हणजे वैयक्तिक अथवा कौटुंबिक, फार तर स्थानिक पातळीपुरती, अपघात, घरफोडी, चोरी, खून यांसारखे प्रकार ...Full Article

दहशतीला धक्का

राजधानी दिल्लीवर दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासह देशभर साखळी बॉम्बस्फोट घडविण्याचा इसिसचा कट राष्ट्रीय तपास यंत्रणेने उधळून लावल्याने दहशत परसविण्याचा अतिरेकी प्रवृत्तीचा डाव अयशस्वी झाला आहे. या कारवाईअंतर्गत दिल्ली आणि ...Full Article

चंचल लक्ष्मी चंचल हे जाणावे

सुभाषित- आपद्गतं हससि किं द्रविणान्ध मूढ लक्ष्मीः स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् । एतान् प्रपश्यसि घटान् जलयंत्र चपे रिक्ताः भवन्ति भरिता भरिताइच रिक्तः।। अन्वय- (हे) द्रविणान्ध मूढ, आपद्गतं (नरं) ...Full Article

प्रेम अन्योन्य असते

भगवान श्रीकृष्ण उद्धवांना पुढे सांगतात-उद्धवा! यशोदामाईसारखे प्रेम मला इथे दुर्लभ आहे. जोपर्यंत मी खात नसे तोपर्यंत ती उपाशीच राहात असे. इथे मथुरेत भोजनसामग्रीचा तर ढीग आहे, परंतु प्रेमाने खाऊ ...Full Article

मंत्रिमंडळ विस्तारानंतरही सरकार अस्थिरतेच्या फेऱयात!

युती सरकार अस्थिर करण्यासाठी जसे प्रयत्न सुरू आहेत तसे ते वाचविण्यासाठीही काँग्रेस आणि निजद नेत्यांची धडपड सुरू आहे. या प्रयत्नात कोणाला यश येणार, वाचविणाऱयाला की पाडविणाऱयाला, याचे उत्तर लवकरच ...Full Article

वन्य जीवांची जगभर खालावणारी संख्या

आज मानवी समाजाची संख्या जगभर वाढत चालली असून त्या तुलनेत वन्यजीवांची संख्या मात्र रोडावत चालली आहे. ही चिंताजनक बाब आहे. एकेकाळी मानव आणि वन्यजीव यांच्यात असलेले सौहार्दाचे संबंध बऱयाच ...Full Article

‘..मॅन विथ डिफरन्स’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्टवक्ते व कृतीशील राजकारणी म्हणून ओळखले जातात. राज्यातील मंत्रिपद, पक्षाचे अध्यक्षपद असो वा सध्याचे केंद्रातील वाहतूक खाते असू दे. प्रत्येक पदावर त्यांनी आपला खास ...Full Article

व्यसनमुक्तीच्या तऱहा

काही दिवसांपूर्वी बसने प्रवास करीत होतो. दुपारची वेळ होती. बस जवळपास रिकामीच होती. अवघे चार-पाच प्रवासी असतील. डावीकडच्या महिलांच्या रांगेत कंडक्टरच्या सीटवर कंडक्टर बसली होती. शेजारच्या रांगेत मी. कंडक्टर ...Full Article

भगवंताला व्रजाची आठवण

गोपिकांविषयी उद्धवाला सांगताना भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात-अनेक प्रकारच्या नद्या समुद्राला मिळाल्या असता त्या जशा समुद्राशीं एकरूपता पावून आपली नांवे व रूपें विसरून जातात, त्याप्रमाणे गोपिकाही अनन्यप्रीतीनें सत्स्वरूपाला मिळाल्यामुळे नामरूपाचें ...Full Article
Page 100 of 401« First...102030...9899100101102...110120130...Last »