|Saturday, November 17, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखजुने चित्रपट आणि नव्या मालिका

परवा नागजंपी ऊर्फ नाग्या बायकोवर जाम वैतागलेला होता. आम्ही उडप्याकडे बसलो होतो. “लेडीज बायकांना काय आवडतं, काय आवडत नाही, समजतच नाही,’’ डोशाचा तुकडा तोंडात कोंबताना तो उद्गारला. “काय रे बुवा? काय झालं?’’ “नाय रे. काल टीव्हीवर एक चांगलं सिनेमा लागलेलं. बघायचं इतकं मूड होतं. पण नंदिनी, तिचं आई आणि सासू, तिघींनी बघू दिलं नाही. त्यांना ते शिरेल बघायचं होतं. ...Full Article

कोण रे हा बाबा आला येथें?

अक्रूराला पाहून तेथे असलेले सर्व गोपाळ पेंद्याला म्हणाले, हा कोण बाबा येथे आला आहे? आपल्या कान्होबाच्या हा का पाया पडत आहे? तो कृष्णाजवळ काही मागतो आहे काय ते आम्हाला ...Full Article

शिवसेना-भाजप युतीबाबत संभ्रमच

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर भाजप निर्धास्त असून त्यांना शिवसेना युती करेल असा विश्वास वाटू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे दुश्मन नसून हिंदुत्वासाठी शिवसेना भाजपसोबत असल्याचे ...Full Article

विद्यापीठ अनुदान आयोग : आजचे मरण उद्यावर

विद्यापीठ अनुदान आयोग (युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन) किंवा युजीसीला गुंडाळून त्या जागी नवे उच्च शिक्षण प्राधिकरण मंडळ स्थापन करू इच्छिणारे विधेयक जुलै-ऑगस्ट महिन्यातील संसदीय अधिवेशनात सादर न झाल्यामुळे युजीसीचे मरण ...Full Article

संयमच हवा

दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असे म्हणत आपल्याकडे दसऱयाच्या आनंदात दिवाळीचा बिगुल वाजवतात. अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टींचा इव्हेन्ट केला जातो आणि त्यात राजकारण घुसवले जाते. असे राजकारण धार्मिक, ...Full Article

तेव्हाच का बोलला नाहीत?

सध्या सर्वत्र मीटू मोहीम गाजत आहे. एम जे अकबर नावाच्या एका केंद्रीय मंत्रीमहोदयांवर काही महिलांनी आरोप केले. मंत्रीमहोदयांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. समाजातील अनेक क्षेत्रातल्या सेलिब्रिटी पुरुषांवर विनयभंग, लैंगिक ...Full Article

धरीत पोटाशीं अक्रूरातें

अक्रूर यमुनेकाठी आला तेव्हा त्याच्या मनात कोणते विचार आले याचे वर्णन नामदेवरायांनी अभंगातून केले आहे, त्याचा भावार्थ असा-ही यमुना, हे गोकुळ, येथील सर्व वृक्षादि धन्य होत. येथील गोपिका, गोपाळ ...Full Article

संघाचे अयोध्या कार्ड मोदींना तारणार काय ?

वाढती महागाई, तेलाचे दर, घसरता रुपया, वाढती बेरोजगारी, ठप्प अर्थव्यवस्था अशा आर्थिक दुष्काळात देश अडकला असताना ‘रामा’ चे नाव घेत मोदी पुढील निवडणुकीत स्वतःला तारू शकरणार का हा लाखमोलाचा ...Full Article

धार्मिकता आणि नीतिमत्ता

मागील लेखात आपण पाहिले, की मानवनिर्मित धार्मिकता ही विचाराधिष्ठित असल्याने त्यात कोणतेही पावित्र्य नसते. विचार हा मुळातच विखंडित असल्याने, मानसशास्त्राrय क्षेत्रात तो विभाजन घडवतो, ज्यामुळे मानवी जीवनात संघर्ष निर्माण ...Full Article

जुलै-सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत 9 टक्क्यांची वाढ

मुंबईत सर्वात जादा 16 टक्के : पुणे दुसऱया स्थानी नवी दिल्ली : देशातील 7 मोठय़ा शहरातील घराच्या खरेदीत जुलै-सप्टेंबर दरम्यान 9 टक्के नफा झाला आहे. यात सर्वात वरच्या स्थानावर ...Full Article
Page 11 of 285« First...910111213...203040...Last »