|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखवासांसि जीर्णानि

भाजपाचे एक नेते जसवंत सिंह यांचे सुपुत्र मानवेंद्र सिंह यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  गोव्यातले दोन काँग्रेसी आमदार भाजपात प्रविष्ट झाले. निवडणुका येवोत न येवोत, हे असं होतच असतं. आधीच्या क्षणी हिंदुत्ववादी आणि राममंदिराचा आग्रही नेता पुढच्या क्षणी सेक्मयुलर होऊ शकतो. या क्षणी तीन तलाकच्या विरुद्ध वटहुकूम काढावा असे सरकारला सुचवणारा पुढच्या क्षणी शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये ...Full Article

गेले आशापाश निवारोनी

ईश्वराशी कशाही प्रकारचा संबंध जोडा, तो कधी विश्वासघात करणार नाही. त्यांच्याशी पिता, पुत्र, पति, सखा, बंधू, सेवक किंवा जी इच्छा असेल तो संबंध जोडा. कोणत्या तरी प्रकारचा संबंध जोडल्याशिवाय ...Full Article

यावर्षी दुष्काळाच्या झळा कोकणलाही?

परतीच्या पावसानंतरही कोकणात खूप मोठय़ा प्रमाणात पावसाचा तडाखा बसला. यामुळे अखेरच्या टप्प्यात उभ्या असलेल्या भातशेतीच्या उत्पन्नाला धक्का पोहोचला आहे. काही गावांमध्ये भात कापणीचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झाले आहे. ...Full Article

महिला पत्रकारांची ‘मी सुद्धा’ मोहीम

पुण्यातील सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधील अनेक माजी विद्यार्थिनींनी संस्थेतील प्राध्यापाकांवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारींची तड लावण्याचं आश्वासन देतानाच, संस्थेने विद्यार्थिनींची माफीच मागितली आहे. ...Full Article

खलयुक्त शिवार!

महाराष्ट्रातील 14 हजारहून अधिक गावांमधील भूजलाचा साठा 1 मीटरने कमी  झाल्याची माहिती पुढे आल्याने महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार एकदम खलयुक्त शिवार झालेले आहे. माध्यमांपासून विरोधी पक्षांपर्यंत सर्वांनी त्यावर तेंडसुख घेतले ...Full Article

जुने चित्रपट आणि नव्या मालिका

परवा नागजंपी ऊर्फ नाग्या बायकोवर जाम वैतागलेला होता. आम्ही उडप्याकडे बसलो होतो. “लेडीज बायकांना काय आवडतं, काय आवडत नाही, समजतच नाही,’’ डोशाचा तुकडा तोंडात कोंबताना तो उद्गारला. “काय रे ...Full Article

कोण रे हा बाबा आला येथें?

अक्रूराला पाहून तेथे असलेले सर्व गोपाळ पेंद्याला म्हणाले, हा कोण बाबा येथे आला आहे? आपल्या कान्होबाच्या हा का पाया पडत आहे? तो कृष्णाजवळ काही मागतो आहे काय ते आम्हाला ...Full Article

शिवसेना-भाजप युतीबाबत संभ्रमच

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर भाजप निर्धास्त असून त्यांना शिवसेना युती करेल असा विश्वास वाटू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे दुश्मन नसून हिंदुत्वासाठी शिवसेना भाजपसोबत असल्याचे ...Full Article

विद्यापीठ अनुदान आयोग : आजचे मरण उद्यावर

विद्यापीठ अनुदान आयोग (युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन) किंवा युजीसीला गुंडाळून त्या जागी नवे उच्च शिक्षण प्राधिकरण मंडळ स्थापन करू इच्छिणारे विधेयक जुलै-ऑगस्ट महिन्यातील संसदीय अधिवेशनात सादर न झाल्यामुळे युजीसीचे मरण ...Full Article

संयमच हवा

दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असे म्हणत आपल्याकडे दसऱयाच्या आनंदात दिवाळीचा बिगुल वाजवतात. अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टींचा इव्हेन्ट केला जातो आणि त्यात राजकारण घुसवले जाते. असे राजकारण धार्मिक, ...Full Article
Page 12 of 286« First...1011121314...203040...Last »