|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

परशुरामाचा झंझावात

शकुन अपशकुनाच्या आहारी जाणे हा मूर्खपणा आहे हे स्पष्ट केल्यानंतर सहस्रार्जुनाच्या प्रधानाने भेरी वाजविण्याची आज्ञा करून परशुरामाच्या दिशेने सैन्य पुढे नेले. परशुरामाने हे दुरूनच पाहिले  आणि आलेले सैन्य निर्नायकी आहे हे ओळखले. राजा स्वतः आलेला नाही, राजपुत्र व सैन्य तेवढे दिसले. परशुरामाने त्याच्या त्र्यंबक धनुष्याचा टणत्कार केला. त्या नादाने गिरिकंदर दुमदुमले. राजपुत्र धास्तावले. प्रधान धाकाने दचकला. पण धैर्य एकवटून ...Full Article

रासलीला प्रकरणातील मंत्री एच.वाय. मेटी निर्दोष

एच.वाय. मेटी यांना ब्लॅक मेल  करण्यासाठी या सीडीचा वापर करण्यात आला आहे ही गोष्ट खरी असली तरी वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आलेली सीडी अपूर्ण आहे. संपूर्ण सीडी आम्हाला कोणीच दिली नाही ...Full Article

इराणमध्ये सुधारणावादी रूहानींचा विजय

इराणच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे हसन रूहानीचा विजय झाला. त्यांचा विजय अपेक्षित होता, तरी तो प्रचंड मताने होईल, अशी लोकांना अपेक्षा नव्हती. एकूण मतदानापैकी त्यांना 57 टक्क्मयाहून अधिक मते मिळाली. सुमारे ...Full Article

उचलली जीभ लावली टाळय़ाला

‘उचलली जीभ लावली टाळय़ाला’ असे म्हणतात. पण ती कशी? याची चुणूक दिसली ती कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांच्या वक्तव्यामुळे! म्हणे कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ बोलाल तर याद राखा! अशा ...Full Article

आयपीएल संपली रे

एखादा ज्ये÷ नेता काहीतरी सनसनाटी बरळला आणि त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली की विधिमंडळाचे अधिवेशन जवळ आल्यासारखे वाटते. कारण सनसनाटी विधाने अधिवेशनाच्या आधी होतात. मग विरोधक आणि सत्ताधारी त्यावर ...Full Article

शकुन अपशकुन

कुणाचे कापलेले नाक पाहिले तर अपशकुन होतो असे समजले जाते. तर भारद्वाज, मोर, मुंगुस यांचे दर्शन होणे हे शुभ शकुन समजले जातात. जगभर अगदी पाश्चात्य समाजातही शकुन, अपशकुन या ...Full Article

बुडती हे जन न देखवे डोळा..!

गेल्या दोन वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने दूधसागर थांब्यावर मोठय़ा प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात केली होती. रेल्वे प्रशासनाच्या या कृतीनंतर येथील अपघातांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे.  अन्य दुर्घटनाग्रस्त ...Full Article

महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होणार काय?

सातत्याने पडणारा दुष्काळ (अवर्षण) आणि शेतकऱयांच्या आत्महत्या हे दोन प्रश्न महाराष्ट्रातील शेती विकासासमोरील दोन आव्हाने आहेत. महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त झाल्याशिवाय शेतीचा विकास घडून येणे अशक्मय आहे. आणि शेतीविकास घडून ...Full Article

‘डेंजरस’ आव्हान

इंग्लंडच्या मँचेस्टर शहरात अमेरिकन पॉप गायिका अरियाना ग्रँडच्या पॉप कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला असून, 59 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे आत्मघाती हल्लेखोराचा हात ...Full Article

संगणक क्रांतीची बस

मी 1973 साली नोकरीला लागलो. तेव्हा कचेरीत महाकाय संगणक होते. त्यावरून ठरावीक गोष्टींची ढोबळ माहिती मिळे. म्हणजे कोणाच्या विमा पॉलिसीवर हप्ता भरायचा बाकी आहे, किंवा कोणाच्या पॉलिसीची मुदत पूर्ण ...Full Article
Page 139 of 201« First...102030...137138139140141...150160170...Last »