|Saturday, April 21, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

अंग्रेजी हटाव

बऱयाच दिवसांनी हरिदास, जगजंपी आणि मी एकत्र जमलो होतो. अचानक इंग्रजीचा विषय निघाला. म्हणजे हरिदासने व्हॉट्स ऍपवर एक मजेदार बातमी वाचली होती. ती तो सांगत होता. “काही चोरांनी रात्री एका बँकेचे एटीएम उचलून नेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना इंग्रजी येत नसणार. त्यामुळे त्यांनी एटीएमऐवजी चुकून पासबुकची छपाई करणारे यंत्र उचलून नेले. शिवाय ते नेताना त्यांना पोलिसांनी पकडले देखील.’’ “बिचारं ...Full Article

पडिला अचेत जमदग्नी

जमदग्नींच्या तेजाला घाबरून प्रधान व सैन्य मागे पळाले हे पाहून पराक्रमी राजा सहस्रार्जुन स्वतःच पुढे धावला. त्याने पुढे उभे असलेले जमदग्नी रतिभरही ढळले नाहीत हे पाहिले. हे लक्षात आल्यावर ...Full Article

आयपीएलच्या ‘फिव्हर’मध्ये गोव्यात कबड्डीचा ‘थ्रिलर’

देशात सध्या चालू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेबरोबरच गोवा कबड्डी लीग (जीकेएल) स्पर्धेचा थ्रिलर गोव्यात पहायला मिळाला. पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा एवढी यशस्वी ठरली की तिला राष्ट्रीय पातळीवर ...Full Article

वंचिततेचा विकास

‘सब का साथ, सब का विकास’ या समावेशक विकासाची आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने आता तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केला असून, सध्या ‘जीतं मया’ पद्धतीने उत्सवाची सुरुवात ...Full Article

मोसमी पावसाचे ढग

केरळपासून कोकणपर्यंत आणि विदर्भापासून पंजाबपर्यंत अवघ्या भारताच्या समृद्धीचे प्रतीक असलेल्या मोसमी पावसाचे यंदा सहा दिवस आधीच अंदमान-निकोबार बेटावर आगमन झाल्याने बळीराजासह सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मोसमी पावसाचे प्रवेशद्वार ...Full Article

नवे रावसाहेब

गेल्या शतकात पुलंनी ‘रावसाहेब’ नावाचे एक व्यक्तिचित्र लिहिले होते. ते रावसाहेब निराळे. आमच्या लेखातले रावसाहेब एकविसाव्या शतकातले आहेत, प्रेमळ आहेत. कार्यकर्त्यांना प्रेमाने ‘X X’ म्हणतात. 1971 साली दिलीपकुमारचा ‘सगीना’ ...Full Article

सहस्रार्जुनाची परधन लालसा

जमदग्नी ऋषिंनी अशी व्यवस्था केली होती की सहस्रार्जुन राजा, त्याचा सारा लवाजमा व सैनिक सर्वजण एकदमच भोजनास बसले. त्यांना पुन्हा मागावे लागले नाही की वाढावे लागले नाही. एका वाढय़ातच ...Full Article

मोसमपूर्व पावसाचा कोकणला तडाखा

शेती हा व्यवसाय लाभाचा ठरावा, असे राजकीय नेते म्हणत असले तरी काहीवेळा वैरी बनणाऱया निसर्गावर मात करण्यासाठी शेतकऱयांना कंबर कसून उभे राहता यावे म्हणून व्यवस्थेने काही पूर्वयोजना केली पाहिजे. ...Full Article

दृष्टिकोन देतो जीवनाला आकार

‘मुलाचे लग्न झाले एकदाचे, हुश्श…! खरंच मोकळी झाले. लग्न पार पडल्यानंतर मी असाच काहीसा निःश्वास सोडला परंतु लग्न झाले म्हणजे ‘चला उरकले एकदाचे एक मंगलकार्य’ असे म्हणण्याइतका अलीकडचा काळ ...Full Article

पदव्यांचे कारखाने

ऐंशी टक्के गुण मिळवूनही आम्हाला येथे प्रवेश नाही! नव्वदच्या घरात असलेल्या विद्यार्थ्यांचीही धामधूम, घालमेल सुरू आहे. कर्नाटकात बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाले. आता पुढील महिन्यात महाराष्ट्रातील निकालही घोषित होतील. ...Full Article
Page 140 of 199« First...102030...138139140141142...150160170...Last »