|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखनाग्या अवगत झाला

आम्ही बागेतून फिरून आल्यावर उडप्याकडे न्याहारी केली तेव्हा निघताना नाग्याने एक मसाला डोशाचं पार्सल घेतलं. “काय रे? अचानक वहिनीला पण डोसा खायचा मूड आला म्हणून पार्सल घेतलंस की काय?’’ “नाय रे, हे माझ्यासाठी. आता काही दिवस पार्सल नेणार. बायको माहेरी गेलं.’’ “मी तिला काही गोष्टी अवगत करायला विसरलं.’’ “अवगत? हा कुठला नवीन शब्द शोधून काढलास रे?’’ “नवीन नाय रे. ...Full Article

चराचरिं कृष्ण दिसतसे

 ती आकाशवाणी ऐकून कंस अतिशय क्रोधायमान झाला. कंसाने आपल्या हातातील तलवार उगारली आणि तो देवकीला मारण्यासाठी धावला असताना, वसुदेवाने त्याचा हात पकडला. वसुदेव कंसाला म्हणाला-हिला जो आठवा पुत्र होईल ...Full Article

कर्नाटकात काँग्रेससाठी ‘जैसी करनी, वैसी भरनी’

ऊर्जा मंत्री डी. के. शिवकुमार व त्यांच्या कुटुंबीयांवरील प्राप्तीकर विभागाची कारवाई सूडबुद्धीने केली असा भाजपवर आरोप करण्याआधी काँग्रेस नेत्यांनीही एकदा इतिहास का पाहू नये. ‘जैसी करनी, वैसी भरनी’ असे ...Full Article

पर्यटनातील विचार आणि उर्मी

‘भटकंती करा उघडय़ा डोळय़ांनी, मोकळय़ा मनाने आणि साध्या कपडय़ांनी’ हा विचार पर्यटन क्षेत्राला तंतोतंत लागू पडतो. मुळात माणूस पर्यटन का करतो, त्यामागील त्याच्या प्रेरणा कुठल्या, त्याला भटकंती का करावीशी ...Full Article

मराठा ऑगस्ट क्रांतीची त्सुनामी

मुंबईतल्या मराठा क्रांती मूक मोर्चाचे वर्णन ‘न भूतो न भविष्यती असेच करावे लागेल. मुंबईने समुद्रात उसळलेल्या त्सुनामीचा प्रकोप अनुभवला असेल. तशीच एक मराठा मोर्चाच्या रूपाने जणू त्सुनामीची लहर बुधवारी ...Full Article

थोडक्मयात बोलण्याची कला

पूर्वी साधे फोन होते. घंटी वाजली तरी कोणाचा फोन आलाय हे समजण्याचे साधन उपलब्ध नव्हते. अनेकदा आपण रिसिव्हर उचलायचो आणि नको असलेल्या व्यक्तीचा फोन असे. नको असलेल्या म्हणजे अकारण ...Full Article

आकाशींची वाणी सांगतसे

भगवान विष्णू शेषाला म्हणाले-हे शेषा! रामावतारात तू माझा धाकटा भाऊ झाल्यामुळे तुला फार कष्ट सोसावे लागले. आता तू माझा थोरला भाऊ हो, मी तुझ्या आज्ञा पाळीन. तू देवकीच्या उदरी ...Full Article

श्रावणात गोमंतकीय भक्तिरसात न्हाले!

विद्यार्थीवर्गाला योग्य वळण लावण्यासाठी कीर्तनासारखे कार्यक्रम शाळा, कॉलेजमधून व्हायला पाहिजेत. विविध संस्थांनी, देवस्थानांनी यासाठी पुढाकार घेणे अत्यावश्यक ठरेल. गोव्यातील सण-उत्सवांची संजीवनी जपण्यासाठी प्रत्येक गोमंतकियाने आपल्या परीने खारीचा वाटा उचलणे ...Full Article

‘अर्थपूर्ण’ आर्थिक स्वातंत्र्याकडे…!

गतिमान्यता हा जीवनाचा स्थायी भाव असला तरी नव्या बदलास विरोध करणे हे आपले ‘सार्वजनिक’ वैशिष्टय़ आहे. पारंपरिक जीवनशैली नव्या तांत्रिक आणि आर्थिक बदलांचा परिणाम म्हणून आमूलाग्र बदलत असताना जर ...Full Article

स्वाभिमानीची शोकांतिका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची गच्छंती झाल्याने या संघटनेचीही आता शकले उडाल्याचे दिसत आहे. शेतकरी आंदोलनातील राम-लक्ष्मण मानल्या जाणाऱया राजू शेट्टी व सदाभाऊ खोत ...Full Article
Page 141 of 236« First...102030...139140141142143...150160170...Last »