|Thursday, July 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखथोडक्मयात बोलण्याची कला

पूर्वी साधे फोन होते. घंटी वाजली तरी कोणाचा फोन आलाय हे समजण्याचे साधन उपलब्ध नव्हते. अनेकदा आपण रिसिव्हर उचलायचो आणि नको असलेल्या व्यक्तीचा फोन असे. नको असलेल्या म्हणजे अकारण अघळपघळ, पाल्हाळ लावून बोलणाऱया व्यक्तीचा फोन. एका वाक्मयात सांगता येणारा निरोप लांबण लावून शंभर वाक्मयात सांगणाऱया व्यक्तीचा फोन घाईच्या वेळी आला की पंचाईत होई. त्यावरचा एक सर्वमान्य उपाय म्हणजे फोन ...Full Article

आकाशींची वाणी सांगतसे

भगवान विष्णू शेषाला म्हणाले-हे शेषा! रामावतारात तू माझा धाकटा भाऊ झाल्यामुळे तुला फार कष्ट सोसावे लागले. आता तू माझा थोरला भाऊ हो, मी तुझ्या आज्ञा पाळीन. तू देवकीच्या उदरी ...Full Article

श्रावणात गोमंतकीय भक्तिरसात न्हाले!

विद्यार्थीवर्गाला योग्य वळण लावण्यासाठी कीर्तनासारखे कार्यक्रम शाळा, कॉलेजमधून व्हायला पाहिजेत. विविध संस्थांनी, देवस्थानांनी यासाठी पुढाकार घेणे अत्यावश्यक ठरेल. गोव्यातील सण-उत्सवांची संजीवनी जपण्यासाठी प्रत्येक गोमंतकियाने आपल्या परीने खारीचा वाटा उचलणे ...Full Article

‘अर्थपूर्ण’ आर्थिक स्वातंत्र्याकडे…!

गतिमान्यता हा जीवनाचा स्थायी भाव असला तरी नव्या बदलास विरोध करणे हे आपले ‘सार्वजनिक’ वैशिष्टय़ आहे. पारंपरिक जीवनशैली नव्या तांत्रिक आणि आर्थिक बदलांचा परिणाम म्हणून आमूलाग्र बदलत असताना जर ...Full Article

स्वाभिमानीची शोकांतिका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची गच्छंती झाल्याने या संघटनेचीही आता शकले उडाल्याचे दिसत आहे. शेतकरी आंदोलनातील राम-लक्ष्मण मानल्या जाणाऱया राजू शेट्टी व सदाभाऊ खोत ...Full Article

देवकीच्या गर्भा येईल भगवान

भगवान विष्णूची स्तुती करताना देव पुढे म्हणाले-हे हातात सुदर्शन चक्र, गदा व शंख धारण करणाऱया देवोत्तमा, पुरुषोत्तमा आम्ही तुझे दास आहोत, आम्हाला तूं प्रसन्न हो. हे रामा, हयग्रीवा, भीमा, ...Full Article

जपायला हवे स्त्रीत्वापलीकडचे माणूसपण!

‘मॅडम, माझ्या घरातील सर्वांना असे वाटते की, एवढं थकायला होतं तर नोकरी करायची काय गरज आहे? यांना कसं समजवायचं की ऑफिसच्या कामाने नाही तर घरातली आवराआवर, पाहुण्यांचे ये-जा नोकरांच्या ...Full Article

वेगाला निरोप

पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान महामानव युसेन बोल्ट दोनच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्समधून निवृत्त झाला आणि खऱया अर्थाने एका सुवर्णयुगाची सांगता झाली. बोल्ट हा ज्याप्रमाणे 100 मीटर्स इव्हेंटचा हमखास यशाचा धनी, त्याचप्रमाणे ...Full Article

आणखीन एक ‘मोहन’

नियमांवर बोट ठेवून सामान्य माणसाला छळणारे बाबू लोक नेहमी भेटतात. त्यांचे सगळे नियम फक्त तुमच्या-आमच्यासाठी असतात. व्हीआयपी लोकांसाठी नसतात. देवस्थानात आपल्यासाठी रांग असते. व्हीआयपी लोक पैसे मोजून रांगेशिवाय आत ...Full Article

दैत्य ते माजले

संत शिरोमणी नामदेवरायांचे भगवान श्रीकृष्णाच्या लीला वर्णन करणारे अभंग अत्यंत प्रासादिक आहेत. नाथांच्या ओव्यांचे मर्म जाणून घेण्यासाठी आपल्याला यांतील कांही अभंगांचे चिंतन करणे उपयोगी ठरेल. तसेच या अभंगांतून मानवी ...Full Article
Page 142 of 236« First...102030...140141142143144...150160170...Last »