|Friday, January 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख
सत्तेचे पारडे

अण्णा द्रमुकच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्या उत्तराधिकारी म्हणून पुढे आलेल्या पक्षाच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवल्याने तामिळनाडूच्या राजकारणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. याप्रकरणी शशिकला यांना 10 कोटींच्या दंडासह चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, पुढील सहा वर्षे त्या निवडणूक लढविण्यास अपात्र ठरल्या आहेत. तर पुढील तब्बल दहा वर्षे त्यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान ...Full Article

पूर्वजन्मी पाप केले

चोखोबांच्या मनाला हा प्रश्न छळत होता की हे दु:ख, या वेदना माझ्याच वाटय़ाला कां? माझा अपराध तरी कोणता? या प्रश्नाचे गाऱहाणे त्यांनी समाजापाशी मांडले, देवाकडे तक्रार केली. पण चोखोबांच्या ...Full Article

कोकण रेल्वेच्या रथाला इक्विटीचा कॉरिडॉर

विस्तार आणि सेवा विकासाच्या कोकण रेल्वेच्या स्वप्नासमोर निधीचा मोठा अडसर होता. महामंडळ असल्याने रेल्वे मंत्रालयाकडून निधी मिळण्याची अडचण इक्विटी उभारण्यासाठी परवानगी देऊन व त्यासाठी ‘शासकीय गॅरेंटी’ निर्माण करून दूर ...Full Article

भारती मुखर्जींची अमेरिकन-भारतीय सृष्टी

अमेरिका हा मुळातच स्थलांतरितांचा देश आहे. भारतातूनही तिथे गेल्या काही दशकांपासून लोक जात आले आहेत. अमेरिका हे अनेकांचं स्वप्न आजही असतं. तिकडे स्वतःचा विकास करून घेण्यासाठी लोक जातात आणि ...Full Article

काय नियोजन आहे ?

नियोजन हा फक्त दिल्लीत वापरला जाणारा शब्द नाही. उलट, ग्रामीण भागामध्ये नियोजन हा शब्द फार लोकप्रिय आहे. तुमचे काय नियोजन आहे, माझे पिकाचे असे नियोजन आहे, मुलांच्या शिक्षणाचे असे ...Full Article

एक इशारा

दारू पिणाऱया माणसांचा मला राग येत नाही किंवा तिरस्कारही वाटत नाही. काही माणसं आपण व्यसनाधीन असल्याचं मान्य करतात. त्यांनी त्या व्यसनाच्या जाळय़ातून सुटण्याचे प्रामाणिक पण अयशस्वी प्रयत्न केलेले असतात. ...Full Article

भाव नव्हे डोंगा

चोखोबा, कर्ममेळा यांच्या अभंग वाङ्मयावरून श्री. म. माटे म्हणतात, ‘इतक्मया पूर्वीच्या अस्पृश्य पुढाऱयांनी सुद्धा अस्पृश्यतेविरुद्ध केवढी तक्रार केलेली होती, याचा उत्तम बोध होतो. या तक्रारीत केवळ पारमार्थिक दु:ख होते ...Full Article

सेना जोशात पण अनिश्चितता कायम !

मुंबई महापालिकेची निवडणूक ही केवळ मुंबईच्या दुष्टीने महत्त्वाची नसून ती राज्याच्या दुष्टीनेही महत्त्वाची असल्याने या निवडणुकीतील प्रचाराची रंगत चांगलीच वाढली आहे. शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढत असल्याने कधी काळी ...Full Article

उत्क्रांती, जीवशास्त्र आणि नैतिकता

कॉलिन्स यांना हे पुस्तक लिहिताना बरीच तारेवरची कसरत करावी लागलेली आहे. एकीकडे वैज्ञानिक समुदायाला सांभाळायचं, तर दुसरीकडे धार्मिक बांधवांच्या म्हणण्याकडं लक्ष द्यायचं, हे काम सोपं नाही. बायबलमधल्या सर्व गोष्टी ...Full Article

तामिळनाडू : किस्सा कुर्सी का

जयललितांच्या निधनानंतर मोदी चेन्नईला गेले असताना त्यांनी ज्याप्रकारे शशिकलांच्या डोक्मयावर हात ठेवला त्यामुळे केंद्राचा वरदहस्त त्यांच्यावर आहे असा संदेश गेला. पण त्यांना राज्यपाल शपथ द्यायला दिरंगाई करत असल्याने दिल्लीचे ...Full Article
Page 143 of 162« First...102030...141142143144145...150160...Last »