|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखवृषपर्व्याची अगतिकता

देवयानीची भयंकर मागणी आणि आपली अगतिकता शर्मि÷sसमोर स्वतःच्या तोंडाने प्रकट करण्याचे धाडस दानवराज वृषपर्व्यापाशी नव्हते. कोणता बाप आपल्या हाताने आपल्या लाडक्मया लेकीला गुलामगिरीच्या नरकात लोटू शकेल? कोणता राजा आपल्या अत्यंत लाडात वाढलेल्या, राजवैभवात लोळत असलेल्या राजकन्येला आपल्या तोंडाने सांगू शकेल की तिने यापुढील आयुष्यभर बटिक, दासी बनून राहावयाचे आहे? अगतिक झालेल्या वृषपर्व्याने शर्मि÷sच्या दाईला बोलावून घेतले. तिला सर्व परिस्थिती ...Full Article

दहशत किसी मजहब का पैगाम नही है!

काश्मीर गेले वर्षभर धगधगतंय. हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तयबासारख्या दहशतवादी संघटना कट्टर इस्लामच्या नावाखाली निष्पाप काश्मीरींची हत्या करताहेत. तसेच अनेक भारतीय जवानही शहीद होताहेत. जेव्हा त्यांची शवे तिरंग्यात लपेटून त्यांच्या ...Full Article

कटप्रॅक्टीस कायदा उशिरा सुचलेला अर्धवट उपचार

अनावश्यक आरोग्य तपासण्या आणि शस्त्रक्रिया, मनमानी किमतीतील महागडी बँडेड औषधे, त्यातून होणारी कमिशनबाजी या सर्व लुटीत बळी जातो तो सामान्य रुग्णांचा. वैद्यकीय क्षेत्रातील अशा अवैध रुढींना चाप बसण्यासाठी आता ...Full Article

दहीहंडीत संभ्रमाचा काला

दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून उंचीच्या मर्यादेवरून गोविंदा पथकांचा न्यायालयीन लढा सुरू आहे. त्यातच महाराष्ट्र सरकारने उत्सव साजरे होणारच, राज्य सरकार उत्सवाच्या पाठिशी आहे, न्यायालयीन निकाल न ...Full Article

मापात पाप कुणाचे?

पाण्याइतकेच तेल हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. भविष्यातील युद्धे  पाण्यावरून होतील असे म्हटले जाते. परंतु गेल्या काही दशकातील युद्धे तेलाच्या मालकीवरून झाली हे विसरता येत नाही. तेलाच्या ...Full Article

पावसाळी पर्यटनाबाबत संभ्रम

कर्जतमध्ये स्थानिक प्रशासनाने तालुक्यातील पर्यटनस्थळांवर पावसाळी सहलींसाठी 6 जुलै ते 6 सप्टेंबरदरम्यान जमावबंदी आदेश दिले आहेत. अशीच बंदी गेल्या वर्षीही अपघातानंतर घातली होती. मात्र, यंदा पुन्हा अपघाताची पुनरावृत्ती झाल्याने ...Full Article

भाजपच्या घरचे विरोधी पक्षनेते!

आमच्या पक्षापेक्षा मला तुमच्याकडेच आपल्या घरात आल्यासारखे वाटते’ हे उद्गार काढून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खळबळ उडवून दिली. नंतर इन्कार केला. पण, त्यांचे विरोधी पक्ष नेतेपद हे ...Full Article

मित्रराष्ट्र (?), शत्रुराष्ट्रे

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिका भेट झाल्याला दोन आठवडे लोटले. त्या भेटीनंतर केलेल्या संयुक्त निवेदनात दहशतवाद निपटून काढण्यासंबंधी काही उद्घोषणा करण्यात आल्या. त्यावेळी पाकिस्तानचा स्पष्ट निर्देश झाल्यामुळे आपल्याकडील ...Full Article

गंगा शुद्धीकरण

उत्तर भारताची जीवनदायिनी मानली जाणारी गंगा आणि पुराण काळापासून भारताच्या संस्कृतीचे अभिन्न अंग असलेली गंगा नदी आज जगातील अत्यंत प्रदूषित नद्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. हिमालयात उगम पावून पूर्वेकडे ...Full Article

देवयानीची भयंकर इच्छा

शुक्राचार्यांच्या धमकीने हादरून गेलेला वृषपर्वा शुक्राचार्यांना नम्रपणे म्हणाला-हे भार्गव! आपल्या तोंडून अधर्मयुक्त किंवा असत्य भाषण कधीच ऐकलेले मला माहीत नाही. आपण नेहमी सत्य भाषण करीत असून ते धर्मयुक्तच असते. ...Full Article
Page 163 of 247« First...102030...161162163164165...170180190...Last »