|Saturday, September 22, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखसमाज एकसंधतेचेही पुनर्वसन !

डॉ. भारत पाटणकर आणि कॉ. धनाजी यांच्यासारख्या मातब्बरांनी चित्री प्रकल्पग्रंस्तांना दिलेले पाठबळ ही या लोकलढय़ाची मोठी ठेव आहे. हा सगळा संघर्ष ‘एका लोकलढय़ाची यशोगाथा’ मध्ये विलक्षणपणे कॉ. संपत देसाई यांनी मांडला आहे.   कोणत्याही प्रकल्पग्रस्तांची वेदना समजून घेणे म्हणजे आपल्याच जगण्याचे पुनर्वसन करणे असते. प्रकल्पग्रस्तांना आपल्या  पुनर्वसनासाठी जो संघर्ष करावा लागतो त्याचा अनुभव दाहक असतो, तो त्यांच्या जीवन-मरणाचाच खेळ ...Full Article

अजून फुरफुरतेय विदेशात, ‘खलिस्तानची नांगी’

रविवारी 12 ऑगस्ट 2018 रोजी म्हणजे उद्याच एक जंगी सभा लंडनमधील ‘ट्राफल्गार स्क्वेअर’ या भव्य चौकात भरवली जाणार आहे. ती भरविण्यास परवानगी देऊ नये यासाठी भारताने ब्रिटन (युके)कडे गेला ...Full Article

निकालाचा अन्वयार्थ

राज्यसभा उपाध्यक्षपद निवडणुकीचा निकाल घोषित झाला आहे. अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आणि संयुक्त जनता दलाचे खासदार हरिवंश सिंग यांचा विजय झाला. तशी ही निवडणूक केवळ एक उपचारच ...Full Article

मराठय़ांचे ठिय्या आंदोलन

वार्ताहर /लोणंद : 9 रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद असताना लोणंदची बाजारपेठ मात्र यावेळी चालू होती. व्यापारी व सर्वसामान्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. सकल मराठा समाजातर्फे 9 रोजी संपूर्ण ...Full Article

चारित्र्य हेच श्रे÷ भूषण

ऐश्वर्यस्य विभूषणं सुजनता शौर्यस्य वाक्संयमो ज्ञानस्योपशमःश्रुतस्य विनयो वित्तस्य पात्रे व्ययः। अक्रोधस्तपसः क्षमा प्रभवितु र्धर्मस्य निर्व्याजता सर्वेषामपि सर्वकारणमिदं शीलं परं भूषणम् ।। अन्वय-  ऐश्वर्यस्य विभूषणं सु जनता (अस्ति) शौर्यस्य (च) ...Full Article

गुप्त झाला तेव्हां वैकुंठनायक

गोपींना अभिमान झाला. त्या म्हणाल्या-सर्वच विषयांचा त्याग करून आम्ही श्रीकृष्णापाशी आलो आहोत. गोपींमधे अभिमान कुठून आला? अहो! तो तर सूक्ष्म रूपाने त्यांच्या मनांत लपलेलाच होता. मनुष्याला वाटत असते की ...Full Article

‘ऑपरेशन कमळ’ तूर्तास लांबणीवर

कर्नाटकातील युती सरकारला सुरुंग लावण्याचा मुहूर्त कधीचा ठेवायचा यासंबंधी चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. पक्षाध्यक्षांनी या प्रयत्नांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळेच ‘ऑपरेशन कमळ’ तूर्त लांबणीवर पडले आहे.   ...Full Article

अन्नातले वाढते विष

अन्न ही मानवी समाजाची मूलभूत गरज असून मानव जेव्हा आदिम अवस्थेत होता तेव्हा प्रतिकूल परिस्थितीत आपली भूक शमविण्यासाठी नानाविध प्राण्यांचे कच्चे मांस आणि निसर्गात उपलब्ध असलेल्या फळांद्वारे उपलब्ध घटकांचा ...Full Article

द्राविडी भीष्म!

जवळपास 80 वर्षांचा सामाजिक, राजकीय प्रवास करून एम. करुणानिधी नावाचे एक वादळ अखेर धरणीमातेच्या कुशीत स्थिरावले आहे. आपली भाषा, आपली संस्कृती यांचा अभिमान सांगत समस्त द्रविडी जनतेच्या मनावर राज्य ...Full Article

हरिदासच्या घरी व्हीआयपी

रिटायर झाल्यावर हरिदासने कविता लिहायला सुरुवात केली. त्या कविता काही संपादकांना पाठवल्या. संपादकांनी त्या परत केल्या किंवा केराच्या टोपलीत टाकल्या. मग हरिदासला फेसबुकचा शोध लागला. त्याने आपल्या कविता फेसबुकवर ...Full Article
Page 18 of 263« First...10...1617181920...304050...Last »