|Wednesday, January 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखविष्णुमय जग वैष्णवांचा धर्म

भक्ती व ज्ञान यांच्या परस्पर पूरक भूमिकांविषयी चिंतन मांडताना भागवताचार्य वै. डोंगरे महाराज म्हणतात-काही ज्ञानी असें समजतात की त्यांना भक्तीची आवश्यकता नाही. ते भक्तीचा तिरस्कार करतात. याचप्रमाणे काही भक्तजन ज्ञान आणि वैराग्याची उपेक्षा करतात. या दोघांचेही दृष्टीकोन चुकीचे आहेत. भक्ती आणि ज्ञान परस्परांचे पूरक आहेत. भक्ती आणि ज्ञान दोघांचीही आवश्यकता आहे. ज्ञान, वैराग्यासहित भक्ती असली पाहिजे. वैराग्याविना भक्ती कच्ची ...Full Article

‘सेमी फायनल’ मध्ये भाजपचा सफाया

क्रिकेटमधे कसोटी, एकदिवशीय आणि ट्वेंटी-20 असे प्रकार प्रसिद्ध आहेत. नुकत्याच झालेल्या 5 राज्यातील  निवडणुकीत अगदी प्रचारापासून ते सरकार बनवण्यासाठी बनलेल्या परिस्थितीत याचा पुरेपूर प्रत्यय आला आहे. कसोटी क्रिकेटप्रमाणे पूर्वी ...Full Article

काँग्रेसचे पुनरुत्थान आणि भाजपची घसरण

हाती आलेले निकाल पाहता मिझोराम व तेलंगण वगळता इतर तीन राज्यात बऱयापैकी जनाधार, जिंकलेल्या उल्लेखनीय जागांच्या स्वरुपात मिळवला आहे. यामुळे या निवडणुकीत ढासळत चाललेल्या काँग्रेसचे राजकीय पुनरुत्थान झाले आहे ...Full Article

आजचा दिवस!

आजचा दिवस सरत्या वर्षातील कदाचित सर्वात महत्त्वाचा दिवस ठरेल. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज आहे. त्याचवेळी संसेदेचे अधिवेशनही आजच सुरू होत ...Full Article

स्वप्नात हनुमान माझ्या

लहानपणी आम्ही घराजवळच्या काशीगीर वस्ताद तालमीत व्यायाम करायला जात असू. तालमीत सर्वांना, म्हणजे सर्व जाती-धर्मांच्या मुलांना मुक्त आणि मोफत प्रवेश होता. आत प्रवेश करताना कोणी कोणाची जात विचारीत नसे. ...Full Article

कृतांतासी धाक त्याचा

श्रीकृष्णांना वंदन करून यमाने काय आज्ञा आहे असे विचारले. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले-सांदिपनी गुरुंचा पुत्र तुझ्या लोकी आहे. तो त्यांना परत द्यावयाचा आहे, तरी त्याला त्वरित घेऊन ये. यम म्हणाला-मी ...Full Article

मुंबईतील दुर्घटनांवर अंकुश कधी ?

मुंबईतील लहान-मोठय़ा दुर्घटनांची गांभीर्याने नोंद घेऊन वेळीच उपाययोजना न केल्यास याची मोठी किंमत मुंबईकरांना मोजावी लागणार आहे. मुंबईतील दिंडोशी भागात वणवा पेटल्याची घटना ताजी आहे. रविवारी मालाड, मालवणी येथील ...Full Article

एका मोकळय़ा श्वासासाठी..!’

नमस्कार मॅडम, मी कौमुदी ! नमस्कार, या बसा ना कौमुदी. अगदी नावाप्रमाणे ‘पौर्णिमेच्या चांदण्याचे’ सौंदर्य असते ना तशीच होती. गोरापान वर्ण, उंच-मध्यम बांधा, काळेभोर डोळे, पांढऱया शुभ्र दंतपक्ती, सतेज ...Full Article

दूध, दुधाची शुद्धता, दूधाचे दर, दूधातील भेसळ आणि दूधासाठीची पिशवी हे सारे विषय तीव्र बनले आहेत. हवा, पाणी, दूध, फळे,भाजीपाला प्रचंड प्रमाणात प्रदूषित होताना दिसतो आहे. दुधाचा विषय तापतो ...Full Article

गोत्र म्हणजे काय रे भाऊ?

“गोत्र म्हणजे काय रे भाऊ’’ “गोत्र?’’ तुला त्याची चौकशी कशाला रे? गोत्राची उठाठेव लग्नाच्या वेळी करतात. कारण एकाच गोत्राच्या-म्हणजे सगोत्र-व्यक्ती एकमेकांशी लग्न करू शकत नाहीत. आणि तू तर अजून ...Full Article
Page 19 of 313« First...10...1718192021...304050...Last »