|Sunday, March 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखआपले ‘खास’दार!

एखादा नेता-पुढारी, खासदार-आमदार त्यांच्या संबंधित मतदारसंघात फार दिवसांपासून न आढळल्यास आमचा खासदार-आमदार दाखवा व 1000 रु. मिळवा अशा घोषणा राजकीय उपहासासह लिहिल्या-बोलल्या जातात व त्यांचा परिणामपण दिसू लागतो. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सभागृहात वा सभागृहाबाहेर काय करतात, कितपत सक्रिय असतात व सर्वसामान्य जनतेसाठी काय करतात याची उत्सुकता सर्वांना असते. तसे पाहता आमदार-खासदार लोकसभा वा विधानसभेत काय करतात याचे दर्शन ...Full Article

विषमत्व साचे तुज नाही

संत देवापेक्षा श्रे÷ आहेत असे भगवान श्रीकृष्ण अक्रूराला सांगतात, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटू शकते. बहुतेक लोकांना वाटत असते की कोणत्याही मानवापेक्षा देवच श्रे÷ आहेत. देवापेक्षा संत श्रे÷, हे कसे ...Full Article

नवीन मुख्यमंत्र्यांची सत्त्वपरीक्षा

विविध योजना, रोजगार निर्मिती या सर्व आघाडय़ांवर नवे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आपले नेतृत्व सिद्ध करावे लागेल. येणारी लोकसभा निवडणूक व तीन मतदारसंघातील पोटनिवडणुका, खाण अवलंबितांचे आंदोलन व ...Full Article

युवकांचा इन्किलाब

जागतिक व्यापार संघटनेच्या टेड रिलेटेड सर्व्हिसेस ऍग्रीमेंटमध्ये उच्च शिक्षणाचा समावेश केल्यानंतर, भारतातील उच्च शिक्षणाची दिशा निश्चित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. वास्तवात भारतीय विद्यापीठे स्थानिक गरजावरच केंद्रित झालेली होती. त्यामुळे ...Full Article

घराणेशाहीच्या प्रेमात भाजप!

चाचा-भतिजा वादसे हमें महाराष्ट्र के राजनीती को मुक्त करना है…. अशी डरकाळी दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीत बारामतीत झालेल्या प्रचारसभेत फोडली होती. भाजपला त्याचा विसर पडला आहे. ...Full Article

राजकारणातील तीन ‘प’

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन ‘प’ चे प्राबल्य अवश्य आणि आवश्यक असते. हे तीन ‘प’ आहेत-प्रचार, प्रभाव व पैसा. यापैकी प्रचार आणि प्रभाव दृश्य असतात तर ‘पैसा’ हा अदृश्य असूनही प्रसंगी ...Full Article

अवयवदान ही आपली परंपरा

इंद्राने आपल्या वज्राने वृत्रासुराचे पोट फाडले आणि पोटातून बाहेर पडून अत्यंत वेगाने पर्वतशिखराप्रमाणे उंच असलेले त्याचे डोके उडविले. सूर्यादी ग्रहांना उत्तरायण-दक्षिणायनांत स्वतःची गती पूर्ण करण्यास जेवढा वेळ लागतो, तितके ...Full Article

घातपात गुन्हय़ांच्या तपासात अपयश

सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी या दोन्ही जिल्हय़ात यापूर्वी अनेक संशयास्पद मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. याबाबत गांभीर्याने तपास करून संशयास्पद मृत्यूंमागील सत्य उजेडात आलेले नाही. म्हणूनच अशा घटना वाढू लागल्या आहेत. ...Full Article

वेळेचे महत्त्व जाणूया…

परगावाहून परतताना बसची वाट पहात एस.टी. स्टॅण्डवर बसले होते. माझ्या शेजारीच तिघीजणी बसल्या होत्या. सातत्याने त्यांचे लक्ष घडय़ाळाकडे होते. बहुदा कुणाची तरी वाट पहात असाव्यात हा विचार मनात येतो ...Full Article

सूर्यास्त…!

गोव्याच्या राजकीय क्षितिजावर गेली तीन दशके आपल्या अफाट बुद्धिचातुर्यावर आणि निर्णयाची क्षमता तसेच करारी बाण्याच्या आणि बेधडक व बिनधास्तपणे धाडसी निर्णय घेणाऱया कर्तव्यदक्ष, त्याचप्रमाणे अहोरात्र गोव्यावर आणि गोमंतकीयांवर तसेच ...Full Article
Page 2 of 33812345...102030...Last »