|Friday, March 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखवैवाहिक नात्याकडे पाहताना…!

सकाळीच दारावरची बेल वाजली. दार उघडते तर बाहेर अनय आणि अन्वी. हातात बुके घेऊन उभे होते. गुड मॉर्निंग मॅम, गुड मॉर्निंग. या ना… आत या… अरे तुम्ही इकडे कसे काय? अनय (हसून) मॅडम, सारं उत्तम आहे. सहजच आलोय बरं! यावेळी सुट्टी घेऊन चार दिवस ‘कोकण ट्रिप’साठी आलोय. इकडे येताना तुमची आठवण झाली. म्हटलं, भेटूनच जाऊया. अरे व्वा! छान, मलाही ...Full Article

विजयी विराट तिरंगा प्यारा

भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकापूर्वीच्या अखेरच्या परदेश दौऱयात कांगारू आणि किवीजच्या भूमीत विजयी पताका फडकावली. मे महिन्याच्या शेवटी इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. साधारण इंग्लंडच्या वातावरणासारखे ऑस्ट्रेलिया खंडाचे वातावरण ...Full Article

बहुमनी

भूतकथा, विस्मयकथा वगैरे वाचणाऱया वाचकांना नारायण धारप ठाऊक असतातच. या धारपांची ‘बहुमनी’ नावाची एक कथा आहे. कथेचा नायक बहुमनी एका अद्भुत शक्तीच्या योगे तो कोणाच्याही मनात माणसे, पशू, पक्षी, ...Full Article

सिणलों दातारा करितां वेरझारा

भगवंताने अक्रूराला याप्रसंगी काय व कसे सांगितले याचे सविस्तर वर्णन श्रीमद्भागवतात आलेले आहे ते असे-महामुनी शुकदेव म्हणतात-परीक्षिता! भक्त अक्रूराने भगवान श्रीकृष्णांची पूजा आणि स्तुती केली. नंतर त्यांनी स्मित हास्य ...Full Article

पालिकेने आत्मपरीक्षण करावे !

पालिकेच्या गंभीर चुकांचे विश्लेषण करायचे तर पालिका पुराण खूपच मोठे आहे. मात्र, पालिका प्रशासन आणि संबंधित प्रत्येक खात्याचे अधिकारी यांनी आपल्या कर्तव्याची जाण ठेवून आत्मपरीक्षण करावे आणि चुका होण्यापूर्वीच ...Full Article

शोधपत्रिकांची ‘सुगी’ आणि युजीसीची ‘गोफण’

1968 साली अमेरिकेतील डॉ. गार्टेड हार्डिन नावाच्या वैद्यकाने ‘ट्रजिडी ऑफ कॉमन्स’ नावाचा जगप्रसिद्ध तीन पानांचा शोधनिबंध लिहिला होता. पुढे तो ‘सिद्धांत’ म्हणूनही नावाजला गेला. तद्नंतर या सिद्धांताला पूरक आणि ...Full Article

बहुरंगी लढतींची नांदी

लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. सत्तारूढ आणि विरोधक दंड थोपटू लागले आहेत. मोदींचा वारू अडवायचा असेल तर एकास एक लढत हवी या भावनेने मोदी विरोधक एकवटताना दिसत आहेत. पण, ...Full Article

अंतरिम अंदाजपत्रक

येणार येणार म्हणून लोकांनी वाट बघितलेले अंतरिम अंदाजपत्रक ऊर्फ इंटेरिम बजेट सादर झाले. त्यावर अपेक्षेनुसार आणि गेल्या सत्तर वर्षात रूढ झालेल्या प्रथेनुसार प्रतिक्रिया आल्या. म्हणजे सरकारच्या समर्थकांनी कौतुक केले ...Full Article

अप्रुराच्या घरा आले रामकृष्ण

एक दिवस भगवंतांना वाटले कुब्जेला दिलेले वचन पूर्ण केले पाहिजे. आपण दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी भगवान उद्धवांना बरोबर घेऊन तिच्या घरी गेले आणि त्यांनी कुब्जेचे मनोरथ पूर्ण केले. येथे ...Full Article

निवडणुकाच्या हंगामात जुमल्यांचा सुकाळ

शेतकरी खुश नाहीत, कामगार खुश नाहीत. बेरोजगार रागावलेले आहेत, मध्यम वर्ग बेचैन आहे अशावेळी  मोदी सरकार निवडणुकांना सामोरे जात आहे. पुढील दोन महिन्यात अर्थसंकल्पातील तरतुदींचा फायदा या घटकांना पोहोचेल ...Full Article
Page 20 of 338« First...10...1819202122...304050...Last »