|Thursday, April 26, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

व्हाल तुम्ही वृक्ष

देवषी नारद पुढे म्हणतात-हे शरीर कोणाचे आहे?  यावर कोणाचा अधिकार आहे? हे मातेचे आहे की पित्याचे? की हे आपले आहे? पिता म्हणतो, माझ्या वीर्याने उत्पन्न झाल्या कारणाने हे माझे आहे. माता म्हणते, माझ्या उदरी याचा जन्म झाला म्हणून हे माझे आहे. पत्नी म्हणते, या शरीराला आपले करण्यासाठीच तर मी आई वडिलांना सोडून येथे आले आहे. याच्याशी माझे लग्न झाले ...Full Article

लोकायुक्तांवर हल्ला आणि… धर्मयुद्धाची धमकी!

सत्ता कोणाचीही असो. लोकायुक्त संस्थेला शक्तीहीन बनविण्यासाठी सारेच समदु:खी आणि समविचार एकवटले आणि लोकायुक्त संस्थेला कमकुवत बनवले म्हणूनच या कमकुवत संस्थेच्या प्रमुखांवर चाकू हल्ला करण्यापर्यंत मजल गेली आहे. हे ...Full Article

जलसंकटाच्या छायेत भारतीय शहरे

पिण्याचे पाणी ही मानवी समाजाची मूलभूत गरज असून आज या गरजेची यथायोग्य रीतीने पूर्तता करणे आपल्या सरकारच्या आवाक्याबाहेर जाऊ लागलेले आहे. भारतीय उपखंडाला आज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मोसमी पावसाळय़ाबरोबर ...Full Article

स्त्री संघर्षाची नवी रूपे

स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीला दोन शतकांचा इतिहास आहे. उदारमतवादी समाजसुधारक, संघटनात्मक चळवळी आणि कायदे या माध्यमातून स्त्री जीवनात अनेक बदल घडल्याचे दिसून येते. सतीप्रथा, बालविवाह यासारख्या अनिष्ट रुढी केव्हाच इतिहासजमा ...Full Article

मॅप माय रन

पूर्वी म्हातारी माणसं एकटीदुकटी बाहेर पडली आणि त्यांच्यावर काही संकट ओढवलं तर घरातल्यांशी संपर्क साधणं किंवा मदत मिळवणं कठीण असे. घरापासून दूर असताना अपस्माराचा झटका आला, किरकोळ अपघात झाला, ...Full Article

मदोन्मत्त कुबेरपुत्र

कृष्णाला उखळाला बांधून यशोदामाई घरातील कामे करण्यात व्यग्र झाली. त्यावेळी उखळाला बांधलेल्या कृष्णाने, ते दोन अर्जुन वृक्ष पाहिले. या वृक्षांची कथा नामदेवराय वर्णन करतात ती अशी – कुबेराचे पुत्र ...Full Article

गोव्यातील खाण बंदी : आता तरी धडा घ्या!

गोव्यातील खाण व्यवसायावर पुन्हा एकदा बंदी आली आहे. 2012 साली झालेल्या खाण बंदीनंतर दिखाव्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनेक सामाजिक उपक्रमांना काही खाण कंपन्यांनी कात्री लावली. येत्या 15 मार्चपासून आपले ...Full Article

अनेक ‘तों’नाही धन्यवाद द्यायला हवेत…

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढय़ाच्या स्मरणार्थ दरवषी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात ...Full Article

भाजपाची ‘दक्ष’ता

ईशान्येतील ऐतिहासिक विजयामुळे मोदी लाटेचा प्रभाव अद्यापही बऱयापैकी टिकून असल्यावर शिक्कामोर्तब झाले असून, त्याचा लाभ उठविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे. त्यादृष्टीने आठ राज्यातील विधानसभा व लोकसभेची निवडणूक ...Full Article

डॉक्टर! डॉक्टर!

आपण पहाटे किंवा सकाळी उठतो. न्याहारी करतो. माध्यान्हीच्या सुमारास जेवण करतो, रात्री जेवून झोपतो. पण काही लोकांची दिनचर्या भलतीच अजब असते. त्यांना आदल्या रात्री खूप कामामुळे जेवायला उशीर होतो, ...Full Article
Page 21 of 201« First...10...1920212223...304050...Last »