|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखवर्षावें गोकुळा जाऊनियां

गोवर्धननाथांनी खाणे चालूच ठेवले तशी गोपबाळांना चिंता पडली. ते म्हणू लागले – कृष्णा! असे वाटते की हे तर सगळेच अन्न खाऊन टाकतील. फार दिवसांचे उपाशी दिसतात. आमच्यासाठी काही शिल्लक ठेवतील की नाही? तू तर एकटा कधी खात नाहीस आणि हे तर एकटेच सर्व खात आहेत. प्रसाद सुद्धा मिळणार की नाही. कन्हैया म्हणाला – माझे देव जितके खातील तितकेच आपल्यालाही ...Full Article

रोजगार मेळावे सार्थकी ठरोत!

गोव्यात सध्या शैक्षणिक दालने समृद्ध होत असून साहजिकच सुशिक्षित बेरोजगार युवकांची फौज निर्माण होत आहे, तांडे बाहेर पडत आहेत.  या पार्श्वभूमीवर  रोजगार मेळावे भरवून गोमंतकीय युवकांच्या हिताचा विचार करणारे ...Full Article

मोदी सरकारचा 4 वर्षातील लेखाजोखा

एखाद्या सरकारचे मूल्यमापन करण्यास 4 वर्षे हा काळ पुरेसा आहे. 26 मेला  4 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आपले सरकार काँग्रेसपेक्षा कसे कार्यक्षम आहे, यासाठी ‘48 वर्षे विरुद्ध 48 महिने’ ...Full Article

जीवन‘घन’..

पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबात, सगळं जग एकवटून येतं…; मनातली रडगाणी वाहून नेत, नवीन सुरातील तराणे गातं… अशा शब्दात ज्या पावसाचे वर्णन केले जाते, त्या पावसाच्या आनंदलहरींनी अवघा आसमंत आता ...Full Article

अश्वत्थामा

टीव्हीवरील मराठी वृत्तवाहिन्या नियमित बघणाऱयांना विश्वंभर चौधरी आणि केशव उपाध्ये ही नावे सुपरिचित असतील. राजकीय विषयावर चर्चा होते तेव्हा दोघेजण आपापले मुद्दे आक्रमकपणे मांडतात. केशव उपाध्ये तर अधिकच आक्रमकपणे ...Full Article

इंद्राचा विभाग भक्षी चक्रपाणी

कान्हय़ाने आपल्या दमलेल्या मित्रांसाठी गोवर्धनाला प्रार्थना केली – हे गोवर्धननाथ! माझे मित्र थकून गेले आहेत. गंगा यमुना तर तुझ्या चरणांतच आहेत. कृपा करून कोणाला तरी प्रकट करा. त्याबरोबर गोवर्धनातून ...Full Article

निवडणुकीचे अन्वयार्थ!

विधान परिषदेच्या कोकण विभाग स्थानिक स्वराज संस्था मतदार संघात नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे निर्विवादपणे निवडून आले. या विजयातसुद्धा अनेक अर्थ दडलेले आहेत. हे अर्थ निकालानंतर ...Full Article

उघडू संवादाच्या खिडक्मया…!

सध्या सुट्टीचे दिवस आहेत. मुलांना घेऊन गार्डनमध्ये गेले होते. थोडी भटकंती आणि पोटपूजा झाल्यावर मुलं खेळात रमली हाती. मी निवांतपणे लॉनवर बसून बच्चे कंपनीची धम्माल मस्ती अनुभवत होते. माझ्या ...Full Article

आयपीएलची लांबी ताणणार तरी किती?

भारतीय क्रिकेटमधील खऱया अर्थाने क्रांती मानली जावी, अशी आयपीएल स्पर्धा रविवारी थाटात संपन्न झाली आणि स्पर्धेच्या इतिहासातील अकरावे पर्व यशस्वी झाले. खरंतर मागील तीन-एक वर्षात या स्पर्धेने बरेच चढउतार ...Full Article

हरिदासचा अधिकमास

आमचा मित्र हरिदास आता साठीला टेकला आहे. त्याच्या लग्नाला तीस वर्षे झाली आहेत. हरिदासचं लग्न ठरलं तेव्हाची गोष्ट. आईवडिलांबरोबर तो मुलगी बघायला गेला होता. नियोजित वधूने पोहे आणून दिले. ...Full Article
Page 22 of 236« First...10...2021222324...304050...Last »