|Monday, December 17, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख‘डेंजरस’ आव्हान

इंग्लंडच्या मँचेस्टर शहरात अमेरिकन पॉप गायिका अरियाना ग्रँडच्या पॉप कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला असून, 59 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे आत्मघाती हल्लेखोराचा हात असल्याची माहिती पुढे आली असून, यामुळे आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. इंग्लंडमधील मँचेस्टर हे बहुपेडी शहर मानले जाते. कला, संस्कृती, संगीत, क्रीडा, वास्तूशास्त्राचा अजोड नमुना अशा अनेकविध बाबींसाठी ...Full Article

संगणक क्रांतीची बस

मी 1973 साली नोकरीला लागलो. तेव्हा कचेरीत महाकाय संगणक होते. त्यावरून ठरावीक गोष्टींची ढोबळ माहिती मिळे. म्हणजे कोणाच्या विमा पॉलिसीवर हप्ता भरायचा बाकी आहे, किंवा कोणाच्या पॉलिसीची मुदत पूर्ण ...Full Article

शकुनाची थोरी मूर्खांप्रती

परशुरामाच्या त्या बाणाने मोठीच दैना उडवून दिली. कोणाचा व्याही, कोणाचा जावई, कोणाचा भाऊ हे भेटायला आले तर त्यांना नाक कानाला मुकल्याचे कौतुक पहायला मिळाले. त्यांचीही तीच अवस्था झाली. कोणाचा ...Full Article

कोकणी अभिमानाची ‘तेजस’ तुतारी !

आधुनिक मराठी कवितेचे जनक, क्रांतिकारक कवी म्हणून ओळखले जाणारे रत्नागिरीचे सुपुत्र कवी केशवसुत यांच्या सुप्रसिद्ध ‘तुतारी’ या कवितेचे नाव कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱया राज्यराणी एक्प्रेसला देऊन रेल्वेने या सुपुत्राचा ...Full Article

हिंदी संवाद भाषा म्हणून राहणारच..

दिग्दर्शक साकेत चौधरीच्या ‘हिंदी मिडियम’ या इरफान खानची भूमिका असलेल्या चित्रपटात एक मध्यमवर्गीय जोडपं आहे. त्यांना आयुष्याकडून मोठय़ा अपेक्षा असतात. तेव्हा ते दिल्लीच्या चांदनी चौक परिसरातून तिथल्याच एका पॉश ...Full Article

अति क्रिकेट…वाह रे वा!

आयपीएलच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सने निर्णायक जेतेपदाच्या लढतीतील अखेरच्या चेंडूवर शिक्कामोर्तब केले आणि तब्बल 47 दिवस चाललेल्या क्रिकेट पर्वाची अखेर सांगता झाली. मुळातच अनिश्चित मानल्या जाणाऱया क्रिकेटला टी-20 या ...Full Article

एक संपलेली मैत्री

जुनी गोष्ट आहे. माझे मित्र सिने-नाटय़पत्रकार संजय दिनकर यांनी सहज विचारलं की नव्या नाटकांवर लिहिणार का? मी होकार दिला. कारण लिहिणं हे माझं व्यसन आहे, आणि लिहिण्यासाठी मला नियमितपणे ...Full Article

नाक कान गेले दोनी

तो माळी सहस्रार्जुनाला पुढे म्हणाला, ‘मी तुझा निरोप सांगताच राजा तुझी हत्या करील आणि ब्रह्महत्येचे पाप मात्र माझ्या माथी बसेल. मी नाही तुझा निरोप सांगणार.’ परशुरामाला यावरून जाणवले की ...Full Article

नेमेचि शोधाशोध अन् नेमेचि हेळसांड

पावसाळा आला की नालेसफाई आणि त्या सोबत साथीचे आजार रोखण्यासाठी डास उत्पत्ती स्थाने शोधण्यास पालिकेचा आरोग्य विभाग सुरुवात करतो. मात्र, हे दरवर्षी होत असूनही साथीचे आजार नियंत्रणात आणण्यासाठी हे ...Full Article

शास्त्रज्ञांच्या गंमती जमती – 1

अल्बर्ट आईनस्टाईन यांचं नाव माहीत नाही, अशी विज्ञानप्रेमी व्यक्ती या पृथ्वीवर अस्तित्वात असेल असं वाटत नाही. त्यांच्याबद्दलची एक दंतकथा आधी सांगतो. ही जरी खूप प्रसिद्ध असली तरी ती खरी ...Full Article
Page 236 of 297« First...102030...234235236237238...250260270...Last »