|Monday, November 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखआद्य विद्रोही कर्ममेळा

दलित पँथर चळवळीचे नेते आणि मराठीतील ज्ये÷ कवी नामदेव ढसाळ यांनी कर्ममेळाला आद्य विद्रोही म्हटले आहे. कर्ममेळा हा चोखोबांचा मुलगा. तो देवाशी थेट भांडण करतो. अतिशय तीव्र शब्दात त्याने आपल्या मनाचे दु:ख आणि वेदना मांडल्या आहेत. तो देवाला काय विचारतो आणि कोणत्या शब्दात हे पाहा – आमुची केली हीन याती । तुज कां न कळे श्रीपती ।। जन्म गेला ...Full Article

शिवसेनेचे कोकणवरील प्रेम पुन्हा सिद्ध

काँग्रेस नेते नारायण राणे शिवसेनेत परतणार, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु राज्यात सध्या शिवसेना-भाजप सत्तेत असूनही एकमेकांविरुद्ध सुरू असलेल्या कुरघोडीत भाजपला जशास तसे उत्तर देणारा नारायण राणेंसारखा नेता ...Full Article

पर्रीकर तुम्ही सुद्धा!

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपप्रणीत आघाडी सरकारची स्थापना आता झाल्यात जमा आहे. राज्यपालांकडे 21 आमदारांच्या सह्यांचे निवेदन सादर करून अत्यंत घाईगडबडीत काँग्रेस नेते पोचण्याअगोदरच पर्रीकर यांनी सत्तेसाठी ...Full Article

अवघा रंग एक झाला

संसारातील नित्य दु:खाचा सामना करताना सोयरा देवाची करुणा भाकते – आमची तो दशा विपरीत झाली । कोण आम्हा घाली पोटामघ्यें ।। आमचें पालन करील बा कोण । तुजविण जाण ...Full Article

कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढला

कर्जमाफीची योग्य वेळ कोणती ते विरोधी पक्षालाही ठाऊक आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी फडणवीस सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो. निवडणुकीपूर्वी कर्जमाफी झाली तर त्याचा फायदा भाजपलाच होईल हे माहीत ...Full Article

वैज्ञानिक आणि देवावर विश्वास : एक शोध

त्यांच्याकडे या नैतिक प्रश्नाला एक वेगळंच उत्तर आहे, ते म्हणजे मूळपेशी मिळविण्याऐवजी पेशीकेंदरोपणाचं तंत्र वापरणं. डॉली ही पहिली क्लोन मेंढी याच तंत्राचा वापर करून जन्माला घालण्यात आली होती. या ...Full Article

अजीब हैं गोवा के लोग!

गोव्यातील निवडणूक निकालामुळे ‘अजीब हैं गोवा के लोग’ असे पुन्हा म्हणावे लागेल. उत्तर प्रदेश असो वा उत्तराखंड. या राज्यात मोदींची लाट! मणिपूरसारख्या राज्यातही भाजप सत्तेच्या उंबरठय़ापर्यंत जाऊन पोहोचतो. पंजाबचे ...Full Article

अपयश पचवण्याची कला

नापास झालेली मुलं आपल्याला कुठे ना कुठे आढळलेली असतातच. प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दिल्यावर नापास झालं तर एखाद्याला काय वाटू शकते याची मला कल्पना आहे. अशा वेळी संवेदनाशील मुलं ...Full Article

नको नको मना गुंतुं

मी आणि माझे यांचे आपल्या मनाने विणलेले जाळे म्हणजेच संसार. मी धनवान, मी बुद्धिमान, मी बलवान, मी सत्ताधीश, मी नायक, मी विद्वान, मी लेखक, मी कवी, मी चित्रकार, मी ...Full Article

मोदींची घोडदौड, विरोधक सैरावैरा, ‘युवराज’ काय करणार?

उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या नेत्रदीपक यशामुळे देशातील राजकारण झपाटय़ाने बदलायला सुरुवात होईल. या निवडणुकात किमान तीन प्रादेशिक पक्षांचे दिवाळे वाजले आहे ही देशाच्या राजकारणाच्यादृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे. या ...Full Article
Page 255 of 285« First...102030...253254255256257...260270280...Last »