|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखपर्यटकांनी कोकण फुलले

सुट्टय़ा पडल्यानंतर चाकरमानी मोठय़ा प्रमाणात कोकणात येऊ लागले आहेत़ वर्षानुवर्ष मे महिन्याच्या सुट्टीत गावी जाऊन धुमाकूळ करूया म्हणणाऱया शाळकरी मुलांना घेऊन पालक आपल्या मूळ गावी येत आहेत़ या येण्यामुळे आपल्या गावची नव्या पिढीची नाळ घट्ट होत जाते याचे समाधान पालकांना मिळत आह़े सध्या कोकणात खूप मोठय़ा प्रमाणात चाकरमानी आले आहेत़ त्यांच्यासोबत राज्यातील इतर भागातल्या पर्यटकांनीदेखील गर्दी केली आह़े रत्नागिरी ...Full Article

बिल्कीस बानू, आम्हाला माफ कर !

पाच वर्षांनी का होईना, निर्भयाला, म्हणजेच ज्योती सिंगला न्याय मिळाला! 16 डिसेंबर 2012 रोजी 23 वर्षांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या या विद्यार्थिनीवर धावत्या बसमध्ये एका अल्पवयीन मुलासह सहाजणांनी बलात्कार केला. तिच्या ...Full Article

भोगा ही कर्माची फळे

ज्या आंदोलनामुळे अरविंद केजरीवाल यांना प्रति÷ा लाभली, त्यांचे नाव देशाच्या कानाकोपऱयापर्यंत जाऊन पोहोचले, त्यांचीच प्रतिमा आता कलंकित झाली आहे. दोन कोटींच्या लाचेचा आरोप एकेकाळच्या त्यांच्याच सहकाऱयाने केला हे विशेष. ...Full Article

हसा आणि निरोगी व्हा

गेल्या आठवडय़ात जगभर हास्य दिन साजरा झाला. त्या दिवशी विविध बागांमध्ये हास्य मंडळवाले काही क्षण जास्त आणि थोडेसे जोरात ‘हा हा हा हा हा’ करून हसले असतील. हसणे आरोग्याला ...Full Article

क्रोध हाच नरक

स्वर्ग किंवा नरक शोधण्यासाठी आपल्याला आपला हा देह टाकून, हे जीवन संपवून, हा मृत्यूलोक सोडून परलोकात जाण्याची काहीच आवश्यकता नाही. स्वर्ग किंवा नरकाचा अनुभव आपण याच मानवी देहात, याच ...Full Article

सत्ताधारी शिवसेना भाजपा-संघर्ष सुरूच

गेल्या आठवडय़ात  उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर केलेली टीका पाहता या संबंधातील दरी पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. भाजपचे मंत्री परदेश दौऱयावर गेल्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्य कर्जबाजारी असताना मंत्र्यांनी ...Full Article

फसव्या जाहिराती, खोटं विज्ञान

अलीकडे सर्वच दूरचित्रवाणी वाहिन्यांवर कुठल्या ना कुठल्या महागडय़ा फवाऱयाचा जाहिरातींचा आपल्यावर सतत मारा होत असतो. त्यात दाखवलेल्या घटना खऱया मानल्या तर ते फवारे अंगावर फवारून हिंडणाऱया प्रत्येक मुलाच्या मागे ...Full Article

म्युच्यअल फंड संपत्ती 19 लाख कोटीवर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंड क्षेत्राच्या संपत्तीने 19 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला. इक्विटी, डेट आणि भांडवली बाजारात गुंतवणुकीचा ओघ आल्याने म्युच्युअल फंडाच्या संपत्तीत वाढ ...Full Article

‘नॉटीबॉयची’ झेप

श्रीहरी कोटातून इस्रोच्या ‘नॉटीबॉय’ रॉकेट उपग्रहाने अवकाशात यशस्वी झेप घेतली आणि मैत्रीचे नवे गौरीशंकर उभे केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इस्रो म्हणजे यश, उत्तुंगता, अचुकता आणि देशाला ...Full Article

संपलेल्या गोष्टी

हवी असलेली गोष्ट नेमकी आपल्या वेळेला संपली की वाईट वाटतं. एकेकाळी सिनेमाच्या तिकिटासाठी, बसच्या, रेल्वेच्या तिकिटासाठी, रेशनसाठी, दुधासाठी रांगेत उभे राहणे आणि आपला नंबर येण्याआधी संपणे याचा अनुभव घेतलेला ...Full Article
Page 256 of 311« First...102030...254255256257258...270280290...Last »