|Wednesday, February 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखनाग्याचे विचारमंथन

“हे सरकारला दोषी देण्यात काय अर्थ नाय रे,’’ डोशाचा शेवटचा तुकडा तोंडात कोंबण्यापूर्वी नागजंपी म्हणाला. पहाटे फिरून आल्यावर आम्ही उडप्याकडे नाश्ता करीत होतो. “नाग्या, हे तू बोलतोयस? कुठे खुट्ट झालं की सरकारवर तुटून पडणारा तू, चक्क तू साईड बदललीस? राष्ट्रवादीचे दुय्यम पातळीवरचे नेते हळूच पक्ष बदलून भाजपमध्ये शिरतात, तसं काही झालंय का? पुढच्या निवडणुकीत तुला तिकीट मिळणारेय?’’ “तसलं काय ...Full Article

टोचून बोलणे हा अधर्म

यज्ञ मंडपातून रागावून शिशुपाल बाहेर पडत आहे हे पाहताच युधि÷िर धावत धावतच शिशुपालाजवळ गेला. काही झालं तरी शिशुपाल त्याचा मावस भाऊ होता. त्याची समजूत घालण्याच्या हेतूने तो मृदु शब्दांनी ...Full Article

गोव्यातील पंचायत निवडणुकीसाठी 11 रोजी मुकाबला

गोव्यात रविवार 11 जून रोजी पंचायत निवडणूक होणार आहे. आज गोंयकारपण टिकवण्याचा सरकारचा नारा आहे. गावचे पर्यावरण, गावाची संस्कृती टिकली तरच हे गोंयकारपण टिकणार आहे, याचे भान असणाऱया सुजाण ...Full Article

आत्महत्यांमध्ये लहान शेतकऱयांचा भरणा

गेले कित्येक दिवस, शेतकऱयांच्या प्रश्नावरून उभा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे शेतकऱयांना कर्जमाफी, हमी भाव देणे, शेतकऱयांच्या आत्महत्या, सुलभ कर्जे देणे इ. विविध प्रश्नांवर प्रसारमाध्यमातून वादळी चर्चा चालू आहेत. सध्याचा ...Full Article

गडकरी, सावित्री आणि आदर्श

महाराष्ट्रात रायगड जिह्यातील मुंबई-पणजी राष्ट्रीय महामार्ग पूर्वीचा क्र. 17 व आजचा क्र. 66 वरील सावित्री नदीवरील नव्या 16 मीटर रुंद आणि 239 मीटर लांबीचा पूल विक्रमी वेळेत म्हणजे 165 ...Full Article

शेतकऱयांचा संप

शंभर वर्षांपूर्वी, म्हणजे 1917 साली बिहारमधल्या चंपारण खेडय़ात ब्रिटीश सरकारने छोटय़ा शेतकऱयांवर दडपण आणून त्यांना धान्याऐवजी नीळ आणि इतर नगदी पिके घेण्याचा आग्रह धरला. तेव्हा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱयांनी त्या ...Full Article

शिशुपाल पांडवांना झिडकारतो

शिशुपाल युधि÷िराला पुढे म्हणाला, ‘हा कृष्ण जर तुम्हाला खरोखरच पूजनीय वाटत असला तर मग इतके हे राजे येथे आमंत्रण देऊन बोलावले, ते काय त्यांचा केवळ उपमर्द, अपमान करण्यासाठीच का? ...Full Article

कोकणात शेतकरी संप बेअसर

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिह्यात शेतकरी आंदोलन पूर्णपणे बेअसर ठरले आहे. राज्यातील अन्य भागातील शेतकऱयांपेक्षा येथे वेगळे प्रश्न असून त्या प्रश्नांची दखल राज्यपातळीवरच्या शेतकरी संघटनांनी घेतलेली नसल्याने कोकणातील शेतकरी या ...Full Article

देवकांची मंजुळा

आजचं जग हे अनेक विसंगतींनी भरलेलं आहे. त्यातही स्त्रियांना अत्यंत विसंगतिपूर्ण जीवन जगावं लागतं. एकविसाव्या शतकात आपला देश तर वेगवेगळय़ा शतकांची मानसिकता जोपासताना दिसतो. आणि याचा तडाखा थेटपणे जास्त ...Full Article

ब्रिटनमधील दहशतवादी हैदोस

एकेकाळी  जगातील बंडखोर, विचारवंत, मुक्त विचार मांडणारे आपापल्या देशातून परागंदा होत व ब्रिटनमध्ये आश्रय घेत. ब्रिटीश उदारमतवादी परंपरेचा त्यांना आधार वाटे. आता काळ बदलला आहे. ब्रिटन हे दहशतवाद्यांचे  आश्रयस्थान ...Full Article
Page 257 of 325« First...102030...255256257258259...270280290...Last »