|Monday, November 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखम्हणतसे महारी चोखियाची

स्त्री मुक्ती चळवळ जोरात होती. चळवळीच्या काही कार्यकर्त्या भगिनींचा काही दिवसांचा कोकण दौरा होता. आमच्या घरी मुक्काम ठेवून आजुबाजूच्या गावांमध्ये महिला गटातून प्रबोधनाचे कार्यक्रम त्या करीत होत्या. आमच्या घरात माझी 85 वर्षांची आजी होती. ती कमी शिकलेली असली तरी तिचे वाचन चांगले होते. या वयातही बुद्धी तल्लख होती. एका कार्यकर्तीने आजीला प्रश्न विचारला, ‘आज्जी, तुम्हाला स्त्री मुक्तीबद्दल काय वाटते?’ ...Full Article

विरोधकांच्या रणनीतीत सत्ताधाऱयांचे काय होणार?

भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना पक्षात प्रवेश दिल्याने आणि भिवंडी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे यांची भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली हत्या त्यामुळे भाजपचे झालेले गुन्हेगारीकरण यावरून भाजपला विरोधी पक्षाचे आमदार ...Full Article

‘अर्थपूर्ण’ जगण्याचा हक्क

जागतिकीकरणाच्या गद्धेपंचविशीनंतरही जागतिक अर्थव्यवस्थेचे ‘अच्छे दिन’ ही स्वप्नवतच राहिले. एका बाजूला तंत्रवैज्ञानिक बदलातून उत्पन्न वाढ झाली तरी या उत्पन्नाची विभागणी  मात्र अत्यंत विषम पद्धतीने झाली. थॉमस पिकेरी यांनी ही ...Full Article

मुंबईत साटेलोटे की खेळी

गेले काही महिने भाजप व शिवसेनेत महाराष्ट्रात जे वितुष्ट झाले होते त्यामुळे राज्यात भूकंप होणार का अशी स्थिती निर्माण झाली होती. पण, शनिवारी भाजपाच्या कोअर कमिटीने निर्णय घेतला आणि ...Full Article

चारपेक्षा जास्त

“बायकोला स्मार्ट फोन घेऊन दिलं आणि नंतर व्हॉट्स-ऍप वापरायला शिकवलं ते जाम चुकलं रे,’’ कॉफी पिता पिता नागजंपी ऊर्फ नाग्या कळवळला. “काय झालं, नाग्या? तिनं तुझ्या व्हॉटस्-ऍपवर मित्रांनी पाठवलेले ...Full Article

सोयराचे विटाळाचे अभंग

प्रमिलाताई दंडवते या महाराष्ट्रातील ज्ये÷ समाजवादी नेत्या होत्या. त्या 1980 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. समाजकार्यात त्यांचा हिरिरीने सहभाग ...Full Article

11 मार्चनंतर वादळ : मोदी हारोत वा जिंकोत

शनिवारी 5 राज्यातील निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्यानंतर राजकारणातील शह काटशहाला जोर येणार आहे. उत्तर प्रदेशात मोदी जिंकोत अथवा हारोत, राष्ट्रीय राजकारणात वावटळ उठणार हे ठरलेले आहे. काँग्रेस आणखीनच ...Full Article

स्वतःच्या दु:खावर मात करण्यासाठी..

‘थॅक्मयू गॉड, फॉर द वर्ल्ड सो स्वीट. थॅक्मयू गॉड फॉर द फुड वुई इट. थॅक्मयू गॉड फॉर द बर्ड दॅट सिंग. थॅक्मयू गॉड फॉर एरव्हीथिंग.’ उत्तर प्रदेशात अलीकडेच अलिगंज-इटाह ...Full Article

वन्यजीवांचा जगण्यासाठीचा संघर्ष चिंतनीय

3 मार्च ‘जागतिक वन्यजीव दिन’ म्हणून जगभरात साजरा करतात. भारतातील ठराविक वन्यजीवांकडेच अधिक लक्ष दिले जाते. मात्र अन्य वन्यजीवही जगण्यासाठी सतत संघर्ष करत आहेत. हा संघर्ष चिंतनीय आहे. संजय ...Full Article

स्त्री शक्तीची ‘योग’ भरारी

आशाराणी अविनाश धस यांचा आणि योगचा संबंध पूर्वी तसा शाळेतील कार्यानुभव व शारीरिक शिक्षणापुरताच मर्यादित. 2008 मध्ये त्यांचा अविनाश धस यांच्याशी विवाह झाला. पुण्यातील रामकृष्ण मठात कार्यरत असलेल्या अविनाश ...Full Article
Page 258 of 285« First...102030...256257258259260...270280...Last »