|Friday, November 16, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखहातावर तुरी

भाव प्रचंड वाढल्यामुळे कांदा कधी सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो. तर  कधी दर कोसळल्याने शेतकऱयाला मातीमोल भावाने त्याची विक्री करावी लागते. कांदे रस्त्यावर फेकून द्यावे लागतात. तेव्हा शेतकऱयाच्या डोळ्यात संतापाबरोबरच पाणीही तरळत असते. ऋतुचक्र बदलावे त्याप्रमाणे कांद्यांचा वांदा नित्याचा असतो.  ही कथा केवळ कांद्याची असते असे नाही. केव्हा केव्हा कांद्याऐवजी टोमॅटो असतो. विदर्भ, मराठवाडय़ात कापूसकोंडीने कर्जबाजारी झालेल्या शेतकऱयाला आत्महत्या ...Full Article

भारतीय बनो

जाहिराती एकाच वेळी सोपी उत्तरे सांगतात आणि अवघड प्रश्न विचारतात. प्रश्नांकडे लक्ष द्यायचं नाही. एक साबण लावला की म्हणे महिला कधीच म्हाताऱया होत नाहीत. जाहिरातीत एक तरुणी नाचताना दिसते. ...Full Article

बडवे मज मारिती

घन:शाम नीळकंठ नाडकर्णी हे प्रतिवादी बाळाजी कुसाजी पाटील यांचे वकील होते. अभियोगात प्रतिवादीची बाजू मांडताना ते म्हणाले, ‘पाटलांच्या घरात झालेल्या लग्नात शास्त्रात सांगितलेले कोणतेही संस्कार करण्यात आले नव्हते. तेथे ...Full Article

‘ड्रॉपआऊट’ विद्यार्थ्यांना सरकारी पाठबळाची गरज!

आज गोव्याचा साक्षरतेच्यादृष्टीने वरचा क्रमांक लागतो. सुशिक्षित, सुसंस्कृत संबोधल्या जाणाऱया गोव्यात ‘ड्रॉपआऊट’ विद्यार्थ्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात  आहे, त्यांचे भवितव्य काय, त्यांना वाली कोण आदी सवालही साहजिकच उपस्थित होतात. आज ...Full Article

विकासानेच विनाश होतो

लोकसंख्येच्या प्रमाणात भूमीचा पुरवठा वाढत नाही. त्यामुळे मर्यादित जागेवर अमर्याद लोकवस्ती एकवटून दाटीवाटीने राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सर्व सुविधा असलेल्या परिसरात सजीवसृष्टीची गर्दी होऊन काहीच सुरळीत पार पाडले ...Full Article

वानप्रस्थाश्रम

फेसबुकवर नरेंद्र गंगाखेडकर नावाचे एक ज्ये÷ स्नेही आहेत. त्यांनी सांगितलेली एक हृदयस्पर्शी हकिकत. एका प्रवासात त्यांना कोकणातला एक विवाहित तरुण भेटला. आईवडील आणि कुटुंब दूर कोकणात. पोटासाठी हा तरुण ...Full Article

भाजपच्या घोडदौडीला कोकणवासियांचा लगाम

कोकणातील निकालांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या क्षमता व धोरणांवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. गेल्या दहा वर्षात नेतृत्व निर्माण करण्यात आलेले अपयश, नव्या नेतृत्वाला न मिळालेली संधी, जनतेच्या संपर्कात राहून समस्या ...Full Article

हाक ‘नागा मदर्स’ ची

महाराष्ट्रात नुकत्याच निवडणुका पार पडल्या. निकालही लागले. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकाही लवकरच संपतील आणि तिथे नवं सरकार येईल. निवडणुका म्हटल्या की महिला उमेदवारांचा विषय अपरिहार्य असतो आणि विधानसभा व ...Full Article

हा खेळ डायऱयांचा!

खरेतर डायरी अर्थात दैनंदिनी, हा एखाद्या काटेकोर प्रापंचिकाने दररोजच्या हिशोबाची नित्यनेमाने लावून घेतलेली सवय. आता सर्वसामान्य माणूस टिपणे काय ठेवणार. भाजी कितीला आणली. वाण सामान कसे असा तपशील इतकेच ...Full Article

वयात काय आहे?

महाराष्ट्रातल्या निवडणुकांची धामधूम संपली. उत्तर प्रदेशमधील अजून चालू आहे. तिथलं राजकीय वातावरण पाहिलं की बॉलिवूड आठवतं. चाळिशी ओलांडलेले राहुल आणि अखिलेश तरुण नेते म्हणून लोकांसमोर आले आहेत. राजकारणात राहुल ...Full Article
Page 259 of 285« First...102030...257258259260261...270280...Last »