|Friday, February 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखवेगीं कां गभस्ती उगवला

भगवान श्रीकृष्ण उद्धवाला पुढे सांगतात – हरीच्या रंगामध्ये रंगलेल्या भक्तावर त्या मदनाचे बाण प्रहार करू शकत नाहीत. जेथ मी क्रीडें आत्मारामू । तेथ केवीं रिघे बापुडा कामू ।माझे कामें गोपिका निष्कामू । कामसंभ्रमू त्यां नाहीं ।जो कोणी स्मरे माझें नामू । तिकडे पाहूं न शके कामू ।जेथ मी रमें पुरुषोत्तमू । तेथ कामकर्म। रिघेना । एकनाथ महाराज श्रीमुखातून वर्णन ...Full Article

बेळगावच्या अधिवेशनाने काय साधले?

बेळगावात हिवाळी अधिवेशन भरवून कर्नाटक सरकारने काय साधले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी हा सारा खटाटोप आहे. त्यासाठी कोटय़वधी रु.चा चुराडा केला जात आहे. ...Full Article

बंद डोळय़ांनी होते तेच ‘दर्शन’!

एक वाक्मय आपण नेहमीच ऐकतो. बऱयाचदा आपणही हे वाक्मय उच्चारतो. “जरा डोळे उघडे ठेवून जगायला शिक! व्यवहारात डोळे बंद ठेवण्यात काही फायदा नसतो’’ हे वाक्मय काही खोटे नाही. व्यवहारात ...Full Article

धक्क्यानंतरची धडधड!

हिंदी पट्टय़ातील तीन राज्यांमध्ये बसलेल्या जोरदार धक्क्यानंतर केंद्रातील सरकारची धडधड अधिक जोरात सुरू झाली आहे. एकापाठोपाठ एक मनसुबे सरकार व्यक्त करत आहे. त्यातूनच देशभरातील शेतकऱयांना केंद्र सरकार कर्जमाफी देणार, ...Full Article

दाटून कंठ येतो

एका साध्यासुध्या लग्नाला गेलो होतो. लग्नाला जाण्याचे प्रकार आहेत. सुरुवातीपासून जाऊन सगळे विधी पहायचे, मंगलाष्टके ऐकून अक्षता टाकायच्या, अहेर देऊन (किंवा न देता) जेवायचे आणि परतायचे. जवळच्या नात्यातले लग्न ...Full Article

तें सुख गोपिका जाणती

गोपिकांबाबतचे गुह्य स्वतः भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगताना म्हणतात- त्या गुह्याचें निजगुज। उद्धवा मी सांगेन तुज । महासुखाचें सुखभोज । मी अधोक्षजा नाचिंनलों ।। तें सुख गोपिका जाणती । कीं ...Full Article

गोवेकरांचे आरोग्य सुधारण्याचे प्रयत्न

गोवेकर खातात ते अन्नपदार्थ सुरक्षित नाहीत. अशा या चिंताजनक वातावरणात आरोग्य खाते आणि अन्न व औषध प्रशासन आता अधिक सतर्क होऊन कार्यरत झाल्याचे स्वागतार्ह चित्र दिसू लागले आहे.   ...Full Article

राफेलवरून राहुल गांधीच तोंडघशी पडणार

राफेल विमान खरेदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिल्याने शुक्रवारी केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला. अनिल अंबानींना फायदा करून दिला असा राहुल गांधी सतत आरोप करीत आहेत. पण यूपीएने ...Full Article

कोशिश करने वालों की..!

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी अचानक तिसऱया मांडवी पुलावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि राज्यातील असंख्य नागरिकांच्या तोंडात बोटे गेली. शरीराने फार थकलेला हा नेता मनाने मुळीच थकलेला ...Full Article

नाग्याचे नागरिकशास्त्र

आमचा भोळाभाबडा मित्र हरिदास नोकरीतून रिटायर झाला तेव्हा देशातल्या सगळय़ा मुख्य निवडणुका पार पडून त्यांचे निकाल येऊन सर्वत्र सरकारे स्थापन देखील झाली होती. त्यामुळे त्या निवडणुकांविषयी नाग्याला माहिती नव्हती ...Full Article
Page 28 of 326« First...1020...2627282930...405060...Last »