|Friday, March 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखसत्ताधारी शिवसेना भाजपा-संघर्ष सुरूच

गेल्या आठवडय़ात  उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर केलेली टीका पाहता या संबंधातील दरी पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. भाजपचे मंत्री परदेश दौऱयावर गेल्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्य कर्जबाजारी असताना मंत्र्यांनी सरकारी खर्चातून परदेश दौरे करणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना आणि भाजपातच संघर्षाची लढाई सुरू असल्याचे दिसत आहे.   केंद्रात आणि राज्यात गेल्या तीन वर्षापासून ...Full Article

फसव्या जाहिराती, खोटं विज्ञान

अलीकडे सर्वच दूरचित्रवाणी वाहिन्यांवर कुठल्या ना कुठल्या महागडय़ा फवाऱयाचा जाहिरातींचा आपल्यावर सतत मारा होत असतो. त्यात दाखवलेल्या घटना खऱया मानल्या तर ते फवारे अंगावर फवारून हिंडणाऱया प्रत्येक मुलाच्या मागे ...Full Article

म्युच्यअल फंड संपत्ती 19 लाख कोटीवर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंड क्षेत्राच्या संपत्तीने 19 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला. इक्विटी, डेट आणि भांडवली बाजारात गुंतवणुकीचा ओघ आल्याने म्युच्युअल फंडाच्या संपत्तीत वाढ ...Full Article

‘नॉटीबॉयची’ झेप

श्रीहरी कोटातून इस्रोच्या ‘नॉटीबॉय’ रॉकेट उपग्रहाने अवकाशात यशस्वी झेप घेतली आणि मैत्रीचे नवे गौरीशंकर उभे केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इस्रो म्हणजे यश, उत्तुंगता, अचुकता आणि देशाला ...Full Article

संपलेल्या गोष्टी

हवी असलेली गोष्ट नेमकी आपल्या वेळेला संपली की वाईट वाटतं. एकेकाळी सिनेमाच्या तिकिटासाठी, बसच्या, रेल्वेच्या तिकिटासाठी, रेशनसाठी, दुधासाठी रांगेत उभे राहणे आणि आपला नंबर येण्याआधी संपणे याचा अनुभव घेतलेला ...Full Article

शत्रुघ्नाचा पराक्रम

त्याच्या घरिं नित्य नरक आपल्या घमेंडीत क्रोध पुढे जमदग्नींना काय म्हणतो हे एकनाथ महाराज सांगतात – ऐसें माझेनि योगें जाण ।देवांहीं केलें दुष्टनिर्दळण विचारिं ऋषिराया तूं आपण ।मजविण तूं ...Full Article

पितळ उघडे पडू लागले…….

पाकिस्तानच्या कागाळय़ा वाढल्या आहेत तसाच दहशतवाददेखील. काश्मीर खोऱयातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनकच बनत आहे. हिवाळा सरल्यानंतर बर्फ वितळू लागले आहे आणि काश्मीरमधील हिंसाचार वाढत आहे. तेथील घटनांचे भांडवल जगभर करणे ...Full Article

प्रज्ञावान प्रेम

मनुष्य स्वतःला कितीही बुद्धिमान समजत असला तरी त्याच्या दैनंदिन जीवनाकडे बघितल्यावर तंत्रविज्ञानात आश्चर्यकारक प्रगती करणारा हाच तो मानव का यासंबंधी शंका उत्पन्न व्हावी. मनुष्य अजूनही शांततेत जगायला शिकलेला नाही. ...Full Article

म्हाडा, एमएमआरडीएमुळे महापालिकेच्या कामात अडथळे

शिवसेनेतील एक निष्ठावंत कार्यकर्त्या, नगरसेविका म्हणून किशोरी पेडणेकर यांची ओळख आहे. 1983 मध्ये शिवसेनेत त्या दाखल झाल्या. शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कृपाशिर्वादाने त्यांच्यावर 2004 साली सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदाची ...Full Article

उन्हाळा सुटीत जपा छंद…

 शाळा-महाविद्यालय संपून विद्यार्थ्यांना आता उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा पुरेपर वापर काही विद्यार्थी वेगळे शिकण्यासाठी करतात. संगणक प्रशिक्षण, ट्रेकिंग, ऍडव्हेंचर अशा प्रकारचे विविध उपक्रम विद्यार्थी नेहमीच करतात. पण ...Full Article
Page 283 of 338« First...102030...281282283284285...290300310...Last »