|Friday, May 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

आजकालची वंगचित्रं

पश्चिम बंगालमधील डोंगराळ भागात बंगाली भाषा लादण्याच्या ममता बॅनर्जी सरकारच्या दडपेगिरीनंतर तिथे आग पसरली आणि पुन्हा एकदा स्वतंत्र गोरखाभूमीच्या मागणीने पेट घेतला. 1907 मध्ये हिलमेन असोसिएशनने दार्जिलिंगसाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली होती. पश्चिम बंगालपेक्षा आमची स्वतंत्र ओळख आहे, तेव्हा आमचं हे अलग राज्य हवं, असा त्यामागचा विचार. 1986 साली जे आंदोलन झालं, त्यात 1200 लोक मेले. नंतर प. बंगालचे ...Full Article

एव्हरग्रीन प्रा. तोरडमल

कोणत्याही देशातल्या किंवा भाषेतल्या श्रेष्ठ अभिनेत्याला विल्यम शेक्सपियरचा हॅम्लेट, किंग लियर, मॅकबेथ रंगमंचावर साकार करण्याचे आव्हान पेलावेसे वाटते. या भूमिका अभिनेत्याची कसोटी पाहणाऱया असतात. मराठी रंगभूमीवर असेच एक नाटक ...Full Article

एक अजब डॉक्टर

1503 सालच्या डिसेंबर महिन्यात एका ज्यू धान्य व्यापाऱयाच्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याला नऊ भावंडे होती. लहानपणी तो अतिशय कुशाग्र बुद्धीचा होता. त्याने ग्रीक, लॅटीन, हिब्रू या भाषा आणि ...Full Article

स्पर्धा आणि द्वेष

निळोबाराय पातकांच्या यादीतील पुढील पापकर्म सांगतात ते, परद्वेष. हा परद्वेष निर्माण तरी होतो कसा? आपल्या नित्य अनुभवाचा हा विषय आहे. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, असे मानले जाते. ...Full Article

संत-महंत रक्षणार्थ काँग्रेस

132 वर्षे वयोमान असलेल्या काँग्रेस पक्षातील मुंबई प्रांतांत बदल होताना दिसत आहेत. किमान मुंबई प्रदेशापुरता विचार केल्यास हे बदल तीव्र होताना दिसत आहेत. शहराध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईत संत-महंत ...Full Article

देवाचे गणित

विज्ञानाचा इतिहास वाचताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे विज्ञानाच्या प्रगतीचं मूळ मानवी लोभात आहे. आधी अमरत्वाची हाव, त्यातून अमर बनवणारे रसायन बनविण्याची धडपड, त्यातून रसायनशास्त्राच्या प्रगतीला सुरुवात झाली. ...Full Article

खरी गरज विश्वास निर्माण करण्याची

केंद्रातील सत्तेवर असलेल्या भाजपाने गेल्या 3 वर्षात अनेक राज्यात मिळविलेल्या घवघवीत यशानंतर पक्षाचे उद्दिष्ट आता 2019 मधील लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळविण्याकडे आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित ...Full Article

जेवायला जातो मी

जेवायला जाणे, जेवायला न जाणे आणि जेवायला नेमक्मया वेळेवर जाणे या तीन स्वतंत्र कला आहेत. लग्नासारख्या प्रसंगी जेवायला जायचे असेल तर कार्यक्रमाला उशिरा जावे. मग आपण गर्दीच्या खूप मागे ...Full Article

जीएसटी : मोदी सरकारला शिवधनुष्य पेलणार काय?

लोकसभा निवडणुकीला दोन वर्षापेक्षा कमी कालावधी उरला असताना सुरू केलेल्या जीएसटीच्या कार्यवाहीचे राजकीय परिणामदेखील राहणार आहेत. जर ही अंमलबजावणी यशस्वी झाली तर त्याचे श्रेय केवळ पंतप्रधानांनाच मिळणार आहे. पण ...Full Article

कायदा वाकवून रुग्णसेवा करणारा दुर्मीळ प्रशासक!

लक्षणीय असूनही छत्तीसगढ राज्याच्या उत्तम विकासाच्या बातम्या कमी आणि नक्षली हिंसाचाराच्या बातम्या अधिक प्रमाणात राष्ट्रीय माध्यमात वारंवार वाचायला मिळतात. पण छत्तीसगढच्या बस्तर, जो नक्षलीकडून सुरक्षा दले व सामान्य नागरिकांच्या ...Full Article
Page 285 of 364« First...102030...283284285286287...290300310...Last »