|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

योजकता हवी

अमन्यमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् । अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः ।। अन्वय अमन्यम् अक्षरं न अस्ति, अनौषधम् मूलं न अस्ति अयोग्यः पुरुषः न अस्ति ।तत्र योजकः (एव दुर्लभः (अस्ति) । अनुवाद मन्य रचण्यास अयोग्य असे कोणतेही अक्षर नाही. (एकही) औषधी गुणधर्म नसणारे वनस्पती मूळ सापडणार नाही (तसेच) कोणताही माणूस हा अयोग्य (नालायक) असत नाही. दुर्मीळ असतो तो त्यांचा उपयोग ...Full Article

भगवान क्षमागुण धारण करतात

श्रीकृष्णाने माती कां खाल्ली? भागवत अभ्यासक पुढील कारण सांगतात – भगवंताच्या पोटामध्ये संपूर्ण ब्रह्मांड साठवले आहे. त्यात सर्व जीवही आहेत. त्या सर्वांनी विचार केला-ही पवित्र व्रजधूळ तेथील निवासियांना तर ...Full Article

अर्थसंकल्प, दौरे, बहमनी उत्सवामुळे चर्चेला उधाण

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आजच राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. काँग्रेस सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मातब्बर नेत्यांचे  कर्नाटकात दौरे सुरू आहेत. निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. कर्नाटकातील मतदारांचा ...Full Article

ऑक्सफॅमचा अहवाल विचार करायला लावणारा

वाढती आर्थिक विषमता आणि संपत्तीच होणारं केंद्रीकरण ही चिंतेची बाब आहे. ऑक्सफॅम नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या पाहणीत ही गोष्ट प्रकर्षाने समोर आली आहे. अलीकडे दावोस येथे तीन दिवसीय अर्थ ...Full Article

ऐतिहासिक मालिका विजय

साधारणपणे 1991-92 चा कालावधी. तब्बल 22 वर्षांच्या कालखंडानंतर दक्षिण आफ्रिकन संघाने आंतरराष्ट्रीय पुनरागमन केले आणि यावेळी त्यांचा पहिलाच दौरा होता तो भारताचा. त्यावेळच्या कलकत्त्यात केपलर वेसेल्स, पीटर कर्स्टन, ब्रायन ...Full Article

मराठी असे आमुची मायबोली

टीव्हीवाल्यांनी आणि वर्तमानपत्रवाल्यांनी मराठी भाषा बिघडवली अशी एक तक्रार आपण नेहमी ऐकतो. त्यात तथ्य देखील असते. ‘मी तुझी मदत करीन’, ‘पुढे चलून ते मुख्यमंत्री झाले’, ‘मुख्यमंत्री जे आहेत ते ...Full Article

संत चरणीची धूळ

यशोदेच्या मनात मी आणि माझे या विषयीचा विचार क्षणभर आला. लगेच तिने मनोमन प्रार्थना केली-हा मी व माझे याविषयीचा विचार ही माझी कुबुद्धी ही ज्यांची माया आहे, ते भगवंतच ...Full Article

खनिज व्यवसाय बंदीच्या आदेशाने गोव्यासमोर संकट

गोव्यातील खनिज व्यवसायाला गेल्या काही वर्षांपासून ग्रहण लागले आहे. त्यामुळे पूर्णता या व्यवसायावर अवलंबून असलेल्या गोव्यावर जबरदस्त आघात झाला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने बंदीचा आदेश जारी केला व त्यामुळे ...Full Article

केजरीवालांच्या ‘आप’ ला उतरती कळा?

5 फेब्रुवारीला केजरीवाल सरकारमधील आरोग्यमंत्री सत्तेंद्र यांना त्यांच्याच ऑफिसमधील अधिकाऱयाने विशिष्ट रक्कम लाच म्हणून पोचविली जात असल्याचा जाहीर आरोप करून आम आदमी पक्षाच्या भ्रष्टाचाराची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली. ...Full Article

पाकिस्तानला धडा शिकवाच!

जम्मू काश्मीरमधील सुंजवान येथील लष्करी तळावर गेल्या दोन दिवसांत लष्कर ए तोयबाच्या आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले. हे कृत्य करणाऱया पाकिस्तानच्या विरोधात साऱया देशात संतापाची लाट ...Full Article
Page 29 of 200« First...1020...2728293031...405060...Last »