|Thursday, May 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

शिशुपालाचे कृष्णाला आव्हान

महाज्ञानी, वयोवृद्ध, पितामह भीष्मांची अवहेलना करत शिशुपाल म्हणाला-धर्मभ्रष्ट भीष्मा, तू नेहमी बोलत एक असतोस आणि बोलण्याच्या बरोबर उलट कृति करीत असतोस. हे जमलेले राजे तुझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत, म्हणून यांच्या मर्जीवर तू जिवंत आहेस. सर्व जगाने निंद्य मानलेले दुष्कर्म करणारा तुझ्यासारखा दुसरा कुणीही नाही. चेदिराज शिशुपालाचे हे अतिशय दारुण बोलणे ऐकताच भीष्मांनी त्याच्या तोंडावर त्याला उत्तर दिले-मी या ...Full Article

बरे झाले..माडावरील संक्रांत टळली!

कुणाच्याही धर्माने किंवा दबावाखाली का होईना गोमंतकियांच्या जीवनाचा व लोकजीवनाचा अविभाज्य भाग असलेला माड वाचला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यासाठी किमान समान कार्यक्रम जाहीर करताना माडाला ‘राज्यवृक्षा’चा दर्जा दिल्याची ...Full Article

भारतीय शेतीचा विकास : न सुटलेले सहा प्रश्न

गेले कित्येक दिवस महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथे शेतकरी बांधवांचे आंदोलन सुरू होते. सध्या आंदोलन स्थगित झाले असले तरी ते संपलेले नाही. शेतकरी बांधवामधील विविध कारणानी असलेला असंतोष नाहीसा ...Full Article

चैतन्याची वारी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकोबारायांच्या पालख्या आता पंढरीच्या वाटेला लागल्या असून, आषाढी वारीचा आनंदसोहळा आता अधिक चैतन्यदायी झाला आहे. तुकोबांच्या पालखीचे देहूहून, तर माउलींच्या पालखीचे अलंकापुरीतून प्रस्थान झाल्यानंतर ...Full Article

वारी, आजी आणि देव

माझी आजी पंढरपूरची नियमित वारकरी. पुण्यात पालखी आली की तिच्या सामानाची पिशवी घेऊन तिला निवडुंग्या विठ्ठलाच्या देवळात सोडून यायचो. तब्येत खालावल्यावर तिने वारी सोडली. मग पालखी आल्यावर तिला फक्त ...Full Article

शिशुपालाचा पुन्हा संताप

भीष्मांचे बोलणे शिशुपालाला सहन झाले नाही. संतप्त होऊन तो भीष्मांना उद्देशून पुन्हा बोलू लागला-भीष्मा, कृष्णाच्या ज्या प्रभावाची स्तुती करण्यासाठी तू एखाद्या भाटाप्रमाणे सदैव सज्ज असतोस तो प्रभाव आम्ही जे ...Full Article

नाणार रिफायनरी : शिवसैनिकांचा संभ्रम

शिवसेनेचे दोघेही मंत्री सुभाष देसाई व  अनंत गिते प्रस्तावित रिफायनरीसाठी पाठिंब्याच्या भूमिकेत असताना आमदार विरोधाच्या भूमिकेत आहेत. यामुळे शिवसैनिकांसमोर प्रश्न आहे. शिवसेनेचा विरोध किती प्रमाणात टिकून राहिल याविषयी शंका ...Full Article

लेखणीच्या ‘सोबती’ने…

फाळणीने एका देशाचे दोन देश झाले आणि भारत-पाकिस्तान हे द्वंद्व जन्माला आलं. या द्वंद्वाचे पडसाद अजूनही उमटताहेत, वेगवेगळे पेचप्रसंग अन् संघर्षाचे दुवे त्यातून रुजताहेत…जागतिक पातळीवर महायुद्धाने जी उलथापालथ घडवली, ...Full Article

क्रिकेटपलीकडचे क्रीडाविश्व

वास्तविक, लंडनमधील ओव्हल स्टेडियम व ऑलिम्पिक पार्क यांच्यातील अंतर 10 मैलापेक्षाही कमी आहे. पण, या दोन स्टेडियमवर जे घडले, तो विरोधाभास सर्वांनाच विचारमंथन करायला लावणारा ठरला. एकीकडे, ऑलिम्पिक पार्कवर ...Full Article

जीएसटीची जिज्ञासा

“भाऊ, जीएसटी म्हणजे रे काय?’’  “जीएसटी म्हणजे, अं… पण तुला कशाला या चौकशा?’’ “वा रे वा, भाईकाकांनीच सांगितलंय नं, मुलांच्या प्रश्नांची उत्तरे द्या, त्यांना गप्प करू नका. गप्प बसा ...Full Article
Page 290 of 364« First...102030...288289290291292...300310320...Last »