|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

वदनीं प्रकटूनि वदविली कथा

हरिवरदा या 42,000 ओव्यांच्या ग्रंथाची रचना करणारा कृष्णदयार्णव हा व्युत्पन्न पंडित आणि महान कवी होता. संस्कृत व मराठी भाषेवर त्याचे प्रभुत्व होते. त्याचबरोबर तो संत एकनाथ महाराजांचा चरणाश्रित होता. नाथांच्या आशीर्वादाने त्याचे जीवन बदलून गेले होते. त्याचा परिणाम काय झाला पहा. हरिवरदा ग्रंथात भागवतातील दहाव्या स्कंधातील श्रीकृष्णकथा, कृष्णदयार्णव सांगत होता. कथा सांगता सांगता तो रुक्मिणी स्वयंवर प्रसंगापर्यंत आला आणि ...Full Article

जागतिक रंगभूमीचा मेघदूत

कन्नड, मराठी, कोकणी आणि इंग्रजी या सर्व भाषांना आपलेसे वाटणारे ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, भाषांतरकार, टीकाकार पद्मभूषण गिरीश कर्नाड यांनी अखेरचा श्वास घेतल्याने जागतिक रंगभूमीने एका असामान्य ...Full Article

परिचारिका

गेल्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन पार पडला. परिचारिका म्हटल्यावर पूर्वी डोळय़ांसमोर येणारी उंच टाचांचे बूट, पांढरा स्कर्टसदृश गणवेष, कंबरेला निळा पट्टा, डोक्मयावर टोपी आणि हातात इंजेक्शन पकडलेली आकृती येई. ...Full Article

राष्ट्रवादी : 20 वर्षानंतर अवघड वळणावर

गेल्या 20 वर्षात राष्ट्रवादीला जे यश मिळाले तर त्यात पक्षापेक्षा स्थानिक वजनदार नेतृत्वाचा मोठा वाटा होता. बेरजेचे राजकारण करणाऱया शरद पवारांना आपल्या ताकदीवर पक्ष वाढविण्यात मर्यादा आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस ...Full Article

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : मीमांसा योग्य, अंमलबजावणीची प्रतीक्षा

देशातील ज्ये÷ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. कस्तुरीरंगन यांनी त्यांच्या समितीच्या वतीने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2019’ चा मसुदा देशाचे नवीन मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल ‘निशंक’ आणि राज्यमंत्री संजय धोत्रे यांना ...Full Article

जुने ते सोने

जुने वाङ्मय वाचत असताना अनेक ठिकाणी अडखळायला होते. कारण त्या वेळचे सामाजिक जीवन, प्रचलित असलेले संकेत आपल्याला ठाऊक नसतात किंवा विसरलेले असतात. दोन मजेदार उदाहरणे आठवतात. एखादी गोष्ट आयती ...Full Article

कृष्णदयार्णव रचित हरिवरदा

कृष्णदयार्णवाच्या हरिवरदा या ग्रंथात भक्तीच्या विवेचनाच्या ओघात तत्त्वज्ञानाचे निरूपणही सहजपणे येऊन गेले आहे. सरस्वती तर त्याच्या जिव्हाग्री नाचत होती. भाषा, तत्त्वज्ञान आणि काव्य या तीन्ही क्षेत्रातील त्याचे सामर्थ्य हरिवरदेत ...Full Article

काँग्रेस: एक उद्ध्वस्त धर्मशाळा

राहुल गांधी यांनी नादानपणा सोडून पक्षाची जबाबदारी ताबडतोब सांभाळावी अन्यथा अर्थाचा अनर्थ होईल, अशी कळकळ काँग्रेसी नेता आणि कार्यकर्ता व्यक्त करत आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल हे शौर्याने लढले खरे ...Full Article

अहंकाराचा वारा न लगो….

गोष्ट तशी साधीच. कुठंही घडणारी. आमच्या निवासी संकुलात एका सदनिकेत राहणाऱयांकडं एक छोटी मुलगी पाहुणी आली. छोटी म्हणजे 6/7 वर्षांची! ती ज्यांच्याकडं आली तीही तरुण गृहिणी… तिच्या मैत्रिणीची ही ...Full Article

लोका सांगे ब्रह्मज्ञान…!

जागतिक तापमान वाढीमुळे होणाऱया हवामान बदलाच्या संकटाशी सामना करण्यासाठी जगभरातील तब्बल दोनशेहून अधिक देश व शास्त्रज्ञ एकत्रितपणे प्रयत्नांची झुंज देत आहेत. पण याची खिल्ली उडवून त्याला खीळ घालण्यात नेहमीच ...Full Article
Page 30 of 400« First...1020...2829303132...405060...Last »