|Monday, September 24, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखसंसदेचे पावित्र्य…!

पुढील आठवडय़ात संसद अधिवेशन सुरू होत आहे. निवडणूक वर्ष असल्याने सत्ताधारी भाजपला काही मोठय़ा घोषणा करण्याची इच्छा असणार व दुसऱया बाजूने काँग्रेससह इतर सर्व राजकीय पक्ष संसदेचे कामकाज कोणत्याही परिस्थितीत चालवू द्यावयाचे नाही या एका मुद्यावर संघटित होऊन केवळ गदारोळ आणि बोंबाबोंब करण्यासाठी चंग बांधून आहेत. 18 जुलैपासून सुरू होणाऱया लोकसभेच्या या पावसाळी अधिवेशनासमोर अनेक महत्त्वाची कामे आहेत. मागील ...Full Article

वारी आणि चंद्रभागा

वारी आली की स्मरणरंजनाच्या भावना जागतात. आईची आई स्वतः अभंग रचायची. प्रा. र. बा. मंचरकरांनी तिचे अभंग संपादित केले होते. वडिलांची आई देखील नियमित वारीला जाई. वारीच्या आठवणींशी या ...Full Article

विषय जिणोनी जन्मले

श्रीमद्भागवत हा ग्रंथ म्हणजे भगवान शुकदेव आणि राजा परिक्षिती यांच्यातील संवाद आहे. आपण हे कधीही विसरता कामा नये की श्रीकृष्णाच्या लीलांचे वर्णन राजा परिक्षितीजवळ करणारे दुसरे तिसरे कोणी नसून ...Full Article

पावसाळी पर्यटनाची जोखीम

संपूर्ण महाराष्ट्रात मोसमी पाऊस सक्रीय झाला आह़े किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत सगळीकडेच तो जोरदार सुरू आह़े यातच पावसाळी पर्यटनाला आणि साहसी पर्यटनाला उत्साही लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आह़े यातील जोखीम लक्षात ...Full Article

जगूया आनंदाने….!

खूप दिवसानंतर सहलीच्या निमित्ताने सारे ‘फॅमिली फ्रेंड्स’ एकत्र आलो होतो. प्रवास सुरू होता. गाडीमध्ये गप्पा, थट्टा-मस्करी, हशा हे सारं सुरू होतं. गप्पा अगदी रंगल्या होत्या. एकमेकांवर ‘शाब्दिक कुरघोडी’ सुरू ...Full Article

देशहित सर्वात महत्वाचे

गेल्या दोन दिवसात दोन महत्त्वाच्या घटनांची चर्चा आहे. एक, देशात सर्वत्र शरियत न्यायालयांच्या स्थापनेची मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाची योजना व दुसरी ताजमहालाच्या परिसरातील नमाजासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल. वास्तविक ...Full Article

मरणात खरोखर

इंग्लंडची एक बातमी वाचली. त्यांची राणी आता ब्याण्णव वर्षांची झाली आहे. वयानुरूप आजारी वगैरे असते. पिकलं पान आहे. “मी काय बाई, पिकलं पान, केव्हाही गळेन. आज आहे, उद्या नसेन,’’ ...Full Article

यथा व्रजगोपिकानाम्

आपल्या सासरच्या घरात आता या अपरात्री  प्रवेश कसा करावा हा प्रश्न तुलसीदासांना पडला. त्याचवेळी त्यांचे लक्ष वरच्या मजल्यावरील खोलीच्या खिडकीकडे गेले. त्या खिडकीमधून खाली एक जाडजूड दोर लोंबकळत असलेला ...Full Article

रेल्वे आणि पालिकेच्या हलगर्जीपणामुळे पुलांची दुरवस्था

सध्या विविध लहान-मोठय़ा संकटांची मालिका मुंबईकरांच्या मागे हात धुवून लागली आहे. गेल्या काही दिवसात विमान दुर्घटना, रस्ते खचणे, नाल्यात आणि समुद्रात बुडणे, इमारतींची-घरांची पडझड, झाडांच्या दुर्घटना आदी घटनांची मालिकाच ...Full Article

ज्वालामुखी, पाऊस आणि माणूस

मानवी जीवनात मोसमी पावसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे लक्षात आल्यावर मोसमी पावसाच्या उगमाचा छडा लावायचा आणि त्याच्या मुळाशी जाऊन मोसमी पावसावर कोणकोणते घटक परिणाम करतात हे जाणून घेण्याचे काही ...Full Article
Page 31 of 263« First...1020...2930313233...405060...Last »