|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख
परिवर्तन यात्रा आणि कुमार पर्व…!

भाजपच्या परिवर्तन यात्रेपाठोपाठ निजदचेही ‘कुमार पर्व’ सुरू झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर देवेगौडा कुटुंबातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्मयता आहे. परिवर्तन यात्रेच्या उत्साहात असणाऱया भाजपमधील येडियुरप्पा विरुद्ध ईश्वरप्पा संघर्ष संपता संपेना अशी परिस्थिती आहे.   13 नोव्हेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात होणार आहे. दोन दिवसात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा बेळगावला शिफ्ट होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचे शेतकऱयांनी ...Full Article

दिना वाडियांचे निधन आणि जिना हाऊस

दिना वाडिया यांचे निधन झाले. पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांच्या त्या एकुलत्या एक कन्या होत्या. प्रसिद्ध उद्योजक नस्ली वाडियाच्या त्या मातुश्री होत्या. 98 वर्षाच्या आणि भारतीय असलेल्या दिनाचा ...Full Article

राष्ट्रवादीचे चिंतन

किल्ले रायगडाच्या साक्षीने कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर झाले. चिंतनातल्या या मंथनातून जे बाहेर आले त्यातून कार्यकर्त्यांमध्ये नवा जोम व उत्साह संचारेल अशी अपेक्षा करावी म्हटले ...Full Article

मित्रहो,

ही हाक कानी पडली तरी आम्ही दचकत नाही. 8 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या पुलंची ही हाक आहे. गेल्या वषी 8 नोव्हेंबरला रात्री हीच हाक आम्ही हिंदीत ऐकली. रात्री बारापासून 500 ...Full Article

वृक्षवल्ली आम्हा सोयरी

भगवंत अवतार धारण करून पृथ्वीचे दु:ख हरण करणार याचा आनंद निसर्गातील पशू, पक्षी, नदी, नाले, वृक्ष, वेली, चंद्र, सूर्य या सर्वांना झाला असे सांगण्यात भागवतकारांना आणि संतांना काही विशेष ...Full Article

नोटाबंदी… अमृताचे थेंबही नसे थोडके

बँकेतून पैसे काढू पाहणाऱयांची ‘विहीर आहे, पण पाणी पिता येत नाही’, अशी अवस्था झाली. खिशात दोन हजारांची गुलाबी नोट असूनही सुटे नसल्यामुळे ओढाताण झाली. नोटा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारच्या नाकी ...Full Article

नोटाबंदी देशाच्या फायद्याचीच, बदलाचे वारे सुरू

नोटा बंदी  हा निर्णयच असा आहे की पुढील आणखी काही दिवस, महिने, कदाचित काही वर्षे कुठलाही देशाशी संबंधित मोठा निर्णय नोटबंदीशी जोडला जाणारच. नोटबंदीचे विविध क्षेत्रात झालेले दुष्परिणाम व ...Full Article

नोटाबंदी-एक लेखा जोखा

नोटाबंदीच्या क्रांतिकारक निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झाले. 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री 8 वा. पंतप्रधान मोदींनी रु. 500 व रु. 1000 या उच्च मूल्यांच्या नोटा चलनातून रद्दबातल केल्याची ...Full Article

अन्य उपायही करता आले असते…

पूर्वापारपासून आपण आपले सण दरवर्षी नित्यनेमाने साजरे करतो. कालांतराने यात नवीन पिढीच्या आवडी-निवडीनुसार व्हॅलेंटाईन दिवस, माता दिन, पिता दिन यांची भर पडली. आता तर नवीन राजकीय परिस्थितीनुसार कालपरत्वे विविध ...Full Article

कृषी व्यवस्थेवरील परिणाम चिंताजनक

नोटाबंदीवरील तिढा सोडविण्यासाठी खूप उशिरा उपाययोजनाना सुरुवात झाली. त्याची पूर्वतयारी व्यवस्थित केली असती तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर इतके दूरगामी परिणाम झाले नसते. बँकेतील कर्मचाऱयांनीदेखील ग्रामीण व्यवस्थेचे दुखणे समजून घेऊन काम ...Full Article
Page 32 of 163« First...1020...3031323334...405060...Last »