|Sunday, April 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख‘पाक’ची कबुली

मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 मधील हल्ल्यामागे पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुर्राणी यांनी दिल्याने पाकिस्तानाचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. ही कबुली भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असून, आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकला एकटे पाडण्यासाठी याचा आपल्याला धूर्तपणे उपयोग करून घ्यावा लागेल. 2008 मध्ये समुद्रमार्गे प्रचंड शस्त्रसाठय़ानिशी घुसलेल्या दहा दहशतवाद्यांनी अवघ्या ...Full Article

त्यांची त्यांची सुखे

व्हॉट्सऍप किंवा तत्सम सोशल साईट्सवर अधूनमधून एखादा विनोद प्रकट होतो. विनोद वाचणारे त्यात भर घालत जातात. लहानसा परिच्छेद एखाद्या निबंधाएवढा होतो. स्त्री-पुरुषांच्या सुखाविषयीची फेसबुकवरची अशीच एक छोटी पोस्ट मी ...Full Article

कोण कुणाला हसतो?

महाभारतात यक्ष प्रश्न नावाचा एक प्रसंग आला आहे. या प्रसंगी यक्षाने विचारलेल्या प्रश्नांना धर्मराज युधि÷िराने मार्मिक उत्तरे दिली आहेत. यातील एक प्रश्न असा की जगातील सर्वात मोठे आश्चर्य कोणते? ...Full Article

ऐन शिमगोत्सवात पाण्याची बोंब

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तिन्ही जिल्हय़ांचा विचार केला तर पाणी टंचाई निवारणासाठी कोटय़वधी निधी खर्च पडतो. मात्र तरीही कोकण तहानलेलाच रहात आहे. अख्ख्या महाराष्ट्राचा विचार करून तयार केल्या जाणाऱया ...Full Article

सुपरवुमन बनताना…

‘सुपरवुमन सुपरवुमन सुपरवुमन लढते आहे, नवरा म्हणतो हसली पाहिजे, चौघात उठून दिसली पाहिजे, मुले म्हणतात आई हवी, घ्यायची आहे सॅक नवी, बायको, आई, वहिनी, सून. साऱया साच्यात बसते आहे. ...Full Article

हे तर यमदूतच!

‘वैद्यो नारायण हरी’ या श्रद्धेला दिवसेंदिवस तडा जात असून त्याचे पडसाद अधूनमधून कमी अधिक प्रमाणात उमटत असतात. अशीच एक घटना की ज्यामुळे समाजमन पुरते हादरून गेले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील म्हैसाळ ...Full Article

डासबोध

पूर्वी नेमेची येणारा पावसाळा वेळेवर येई. येताना छोटे आजार घेऊन येई. वळवाचा पाऊस पडून गेला की वैद्य आणि डॉक्टर लोकदेखील मनातल्या मनात वाढत्या रुग्णांच्या स्वागतासाठी सज्ज होत असत. त्या ...Full Article

म्हणतसे महारी चोखियाची

स्त्री मुक्ती चळवळ जोरात होती. चळवळीच्या काही कार्यकर्त्या भगिनींचा काही दिवसांचा कोकण दौरा होता. आमच्या घरी मुक्काम ठेवून आजुबाजूच्या गावांमध्ये महिला गटातून प्रबोधनाचे कार्यक्रम त्या करीत होत्या. आमच्या घरात ...Full Article

विरोधकांच्या रणनीतीत सत्ताधाऱयांचे काय होणार?

भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना पक्षात प्रवेश दिल्याने आणि भिवंडी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे यांची भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली हत्या त्यामुळे भाजपचे झालेले गुन्हेगारीकरण यावरून भाजपला विरोधी पक्षाचे आमदार ...Full Article

‘अर्थपूर्ण’ जगण्याचा हक्क

जागतिकीकरणाच्या गद्धेपंचविशीनंतरही जागतिक अर्थव्यवस्थेचे ‘अच्छे दिन’ ही स्वप्नवतच राहिले. एका बाजूला तंत्रवैज्ञानिक बदलातून उत्पन्न वाढ झाली तरी या उत्पन्नाची विभागणी  मात्र अत्यंत विषम पद्धतीने झाली. थॉमस पिकेरी यांनी ही ...Full Article
Page 322 of 350« First...102030...320321322323324...330340350...Last »