|Thursday, May 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

मुक्त की युक्त

सार्वत्रिक निवडणुकीत जुने सरकार जाऊन बहुमताने नवे सरकार आले की एक घटना आपल्या देशात आवर्जून घडते, ती म्हणजे स्थानिक पातळीवरचे दलबदलू नेते भराभरा जुना पक्ष सोडून सत्ताधरी पक्षात दाखल होतात. त्यांना कोणी आयाराम-गयाराम म्हणून कितीही हिणवले तरी त्यांच्यावर परिणाम होत नाही. पक्षनि÷ा बदलण्याचे त्यांचे वेगळे हिशेब असतात. त्यात लाजलज्जेला किंवा तत्त्वनि÷sला अजिबात वाव नसतो.    कोणे एके काळी, म्हणजे फार ...Full Article

अंत:करणाच्या चार भूमिका

ज्ञानेश्वर माउलींनी एका ओवीत अंत:करणाचे वर्णन केलेले आहे ते असे – तरी बुद्धि आणि मन । चित्त अहंकार हन । हें चतुर्विध चिन्ह । अंतःकरणाचें । बुद्धि, मन, चित्त ...Full Article

काडीमोडनंतर अवगुणांचा साक्षात्कार

गेली दोन वर्ष सरकारमध्ये शिवसेना मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर फडणवीस यांना आता शिवसेना हा खंडणीखोरांचा पक्ष असल्याची आठवण झाली. राजकारणात नैतिकता, स्वच्छ चारित्र्य आणि साधनशुचितेला महत्त्व देणाऱया भाजपने ...Full Article

नव्या विकासपर्वाचा अर्थसंकल्प ?

आगामी वर्षाचे (2017-18) अंदाजपत्रक अनेक वैशिष्टय़पूर्ण आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सादर केले जाणार आहे. प्रथमच हे अंदाजपत्रक 1 फेब्रुवारीस सादर होत असून, परिणामतः विविध प्रकल्पांना निधी उपलब्धता लवकर होऊ शकेल. ...Full Article

सत्तेचे सोबती

मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती संपुष्टात आली आहे. महाराष्ट्र आणि केंद्राच्या सत्तेत हे दोन्ही पक्ष आज एकत्र असले तरी ‘ती’ विळय़ा भोपळय़ाची मोट आहे. मन तुटलेले ...Full Article

कलियुगातले महाभारत

कलियुगात जन्मल्यावर त्याने बालवयातच कालियामर्दन केले. पूतनामावशी आणि कंसाचा वध केला. जरासंध राजा मथुरेवर चालून आला. यादव म्हणाले. पूर्वी आपण मथूरा सोडून गेलो आणि द्वारकेला राजधानी वसवली. पुन्हा तसे ...Full Article

अंतःकरण पंचक

इंद्रियांचा राजा, आतले इंद्रिय म्हणजे आपले अंतःकरण आहे तरी कसे? समर्थ रामदास स्वामींनी दासबोध दशक सतरा समास आठवामध्ये अंतःकरणाचे सविस्तर वर्णन केले आहे ते असे – निर्विकल्प जे स्फूरण ...Full Article

मोदी ड्रीम बजेट आणणार काय ?

नोटाबंदीबाबत अर्थमंत्री अरुण जेटली हे अनभिज्ञ होते अशी सर्वसाधारण भावना निर्माण झाल्यापासून मोदी सरकारातील अर्थमंत्र्यांचेच जोरदार अवमूल्यन झालेले आहे. अशावेळी येता अर्थसंकल्प हा सर्वप्रकारे मोदींचाच असणार असे मानले जाते. ...Full Article

जलक्षेत्राचे खाजगीकरण शक्मय आहे

राजकीय दबावामुळे अनेक उपसासिंचन प्रकल्प कार्यान्वित होताना दिसतात. ते परवडतात की नाही यापेक्षा त्याला राजकीय आशय किती आहे. यावर आणि त्या भागातील नेतृत्त्वावर अवलंबून असते. महाराष्ट्रातील 49 उपसा सिंचन ...Full Article

नागरिकांच्या मूलभूत सुविधांनाच प्राधान्य हवे

राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नागरिकांना चांगले प्रशासन, चांगल्या नागरी सुविधांची गरज असताना राजकीय पक्ष मात्र फक्त निवडणुका आल्या की घोषणा करतात. त्या घोषणा नंतर हवेत ...Full Article
Page 351 of 363« First...102030...349350351352353...360...Last »