|Tuesday, January 16, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख
पूतना वध

श्रीमद्भागवतात वर्णन आले आहे-मखमली म्यानात लपविलेल्या तीक्ष्ण धारेच्या तलवारीप्रमाणे पूतनेचे हृदय क्रूर होते. परंतु वरवर मात्र ती अत्यंत मधुर व्यवहार करीत होती. रोहिणीने आणि यशोदेने तिला पाहिले, पण तिला पहातच राहिल्या. जसे एखाद्याने नकळत, झोपलेल्या सापाला दोरी समजून उचलून घ्यावे, त्याचप्रमाणे आपल्या काळरूप श्रीकृष्णांना पूतनेने उचलून मांडीवर घेतले. पूतना मावशी या सहा दिवसांच्या बाळाचे लाड करून गोंजारू लागली. कान्हय़ाला ...Full Article

सनदशीरपणाचा कोकणचा धडा

कोकणातील आंदोलकांनी आणि साऱया समाजाने मोठा संयम दाखवला. आपल्या भावनांना वाट देण्याबरोबर अन्य कुणाचे नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यात आली. गंभीर घटना असली तरी योग्य त्या सदनशीर मार्गाने ...Full Article

नकार द्यायला शिकायला हवे….!

अगं साक्षी, सगळय़ांचा किती विचार करशील? सारखं तोच तोच विचार करणं चांगलं नाही बाळा…. हो गं आई. मलाही तसंच वाटतं. पण काय करू, मला कुणी काही काम सांगितलं तर ...Full Article

बरं बोलले, खरं नाही!

खरे बोलावे की बरे बोलावे हा प्रत्येक राज्यकर्त्याच्या समोर प्रश्न उभा असतो. बहुतांश राज्यकर्ते हे बरे आणि बरेच बोलतात. अप्रिय किंवा पूर्ण सत्य बोलून समूहाचा रोष पत्करण्यापेक्षा कामचलावू बोलून ...Full Article

ड्रोनायन

परवा संपलेल्या लग्नसराईत अनेक लग्नांमध्ये ड्रोनची गंमत बघायला मिळाली. एरव्ही आपण हॉलमधल्या हजार पाचशे खुर्च्यातली एखादी खुर्ची व्यापून बसलेले असतो. समोर काही यार्ड अंतरावर लग्नविधी संथ गतीने चालू असतात. ...Full Article

कान्हा दूध मागे

श्रीकृष्ण तर भगवान नारायणाचे अवतार आहेत. ते विष पचवू शकत नव्हते काय? हे काही पटत नाही. कारण भगवान नारायण तर काळाचेही काळ आहेत. कृष्णाचे डोळे मिटून घेण्याचे कारण निराळेच ...Full Article

सामाजिक ऐक्याची घडी विस्कटली!

सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सहकार अशा विविध क्षेत्रात चौफेर प्रगती करणारा महाराष्ट्र हा देशासाठी नेहमीच आदर्श उदाहरण ठरला आहे. परंतु, अलिकडच्या काही वर्षात महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण दूषित बनू पाहत आहे. ...Full Article

ब्रह्मप्रकाश : भारताला अणुयुगात नेणारा शास्त्रज्ञ

परदेशात राहून मानमान्यता मिळवणारे अनेक शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं आपण ते केवळ भारतीय वंशाचे आहेत म्हणून कौतुक करतो. ते भारतात राहिले असते तर त्यांच्या कार्याचं एवढं कौतुक झालं नसतं. कारण ...Full Article

अपप्रवृत्तींना रोखा

देशात आणि महाराष्ट्रात इंग्रजी नववर्षाच्या प्रारंभापासून ज्या विषयांनी उचल खाल्ली आहे ती पाहता पुन्हा देशाची, महाराष्ट्राची सामाजिक एकतेची शिवण उसवणार अशी भीती आहे. विषय आहे भीमा-कोरगावचा. तिथे मोठय़ा प्रमाणात ...Full Article

दंगलमुक्त आटपाट

आटपाट नगरातल्या जनतेचे इतिहासावर अलोट प्रेम आहे. इतिहासानंतर आपले कुटुंब, आपली पोटजात, जात,  धर्म यावर या क्रमाने ते श्रद्धा ठेवतात. देशातली साक्षर मंडळी अष्टौप्रहर इतिहास लिहित असतात. सगळेजण स्वतःच्या ...Full Article
Page 4 of 160« First...23456...102030...Last »