|Sunday, August 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखभावनाओं को समझो

परवा एक लांबचे नातेवाईक भेटले.  “ओ हो, तुमची कविता वाचली, बरं का. त्या अमुक पेपरमध्ये. नाही, बहुतेक त्या अमुक पेपरात. आता लक्षात नाही. पण छान कविता होती. तुम्ही मस्त लिहिता,’’ ते म्हणाले. “कोणती कविता होती?’’ “आता एवढं नाही सांगता येणार. पण बाकी कसं चाललंय? मुलं मजेत नं?’’ त्यांनी विषयच बदलला. जुजबी गप्पा मारून आम्ही निरोप घेतला. माझी कविताच काय, ...Full Article

खावे काय कृष्णा आतां

नामदेवराय पुढील कथा वर्णन करतात- प्रात:काळीं सांगे सकळांसी कृष्ण । नका घेऊं अन्न आज कोणी ।। सोडोनियां गायी चालीले वनासी । गडी हृषीकेशी खेळताती ।। वर्जियलें आम्हां नका घेऊं ...Full Article

खंडित वीज पुरवठा अन् घेराव…

ऐन उन्हाळय़ातील प्रचंड गर्मी, त्यामुळे निघणाऱया घामाच्या धारा अन् त्यात सतत दोन-तीन दिवस गायब होणारा वीज पुरवठा, हे कोणी सहन करू शकणार का? अशावेळी सहनशीलता संपली तर आश्चर्य वाटण्याचे ...Full Article

टिट फॉर टॅट

‘करावे तसे भरावे’ अशी एक म्हण आहे. कर्नाटकातील निवडणूक निकालानंतर ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या तशा अनैतिक जरी असल्या तरी भाजपसाठी तो एक उत्तम धडा होता. भाजप हा 104 ...Full Article

एक्झिट पोल

एक्झिट पोल हा अगदी नव्याने बाजारात आलेला शब्द. पण एक्झिट पोलची ऐडीया नवीन नव्हे. पूर्वी राजे लोकांना मूलबाळ झाल्यावर विविध ज्योतिषी येऊन त्याची कुंडली मांडायचे आणि नवजात बाळ मोठेपणी ...Full Article

ते सुख आसनी शयनी

गोपींना ध्यान धारणा इत्यादींची काहीही आवश्यकता नव्हती. योगी लोक नाक धरून प्राणायाम करून ब्रह्मदर्शन करण्याचा प्रयत्न करतात तरी पण ते सफल होत नाहीत; परंतु तेच ब्रह्मदर्शन गोपींना अनायासेच होऊन ...Full Article

हेलकावे खात कर्नाटक अखेर त्रिशंकू अवस्थेकडे

‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी मराठीत म्हण आहे, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असे एक संस्कृत सुभाषित किंवा वचन आहे तर ‘हिस्ट्री रिपीट्स’ अशी इंग्रजीमधे सुप्रसिद्ध म्हण आहे. ही तिन्ही वचने आजच्या ...Full Article

कर्नाटक राज्यातील सत्ताः तारेवरची कसरत

संजीवनी मिळालेला आजारग्रस्त काही महिन्यातच पुन्हा अत्यवस्थ व्हावा तशी गुजरातमध्ये उभारी मिळालेल्या काँग्रेसची स्थिती कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झाली आहे. यावेळी कर्नाटकात विक्रमी 72 टक्के मतदान झाले. प्रस्थापित निष्कर्षानुसार मतदानाची ...Full Article

जगण्यासाठी साद समुद्राला!

यंदा मोसमी पाऊस केरळात चार दिवस आधीच पोहोचेल आणि सरासरी इतका पाऊस पडेल असा आनंदी अंदाज आहे. त्यामुळे देशात आनंदाचे वातावरण आहे. त्याचवेळी गुजरात सरकारने कच्छ आणि सौराष्ट्रातील जलसंकटावर ...Full Article

टागोर आणि मल्ल्यासाहेब

“मल्ल्यासाहेबांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळू शकतो, बरं का. कदाचित मल्ल्यासाहेबांऐवजी बोकीलकाकांना देखील मिळू शकतो,’’ “काहीतरीच काय?’’ “अरे, मल्ल्यासाहेब तर इंग्लंडमध्येच आहेत. ते तिथल्या सरकारवर सहज दडपण आणू शकतात. आणि ...Full Article
Page 40 of 249« First...102030...3839404142...506070...Last »