|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख‘भाऊसाहेब बांदोडकर सेतु’ नाव द्यावे

पणजीतील तिसऱया पुलाला भाऊसाहेब बांदोडकर सेतू हे नाव देण्याचा निर्णय घेतल्यास तो सर्वथा योग्य ठरणार आहे. त्यांचे गोव्यासाठी आणि राष्ट्रासाठीचे योगदान अनन्यसाधारण आहे.   पणजीतील मांडवी नदीवर साकारण्यात येत असलेला तिसरा भव्य अत्याधुनिक पूल आता पूर्णत्वाकडे पोहोचला आहे. दोन वर्षांपूर्वी संकल्पचित्र असलेला हा पूल आता प्रत्यक्षात साकारला आहे. पणजीचीच नव्हे तर संपूर्ण गोव्याची तो शान बनणार आहे. केबल स्टेड ...Full Article

शासकीय-प्रशासकीय अशा विविध स्तरावर कर्मचाऱयांमधील स्त्री-पुरुष कर्मचाऱयांची संख्या आणि त्यांची टक्केवारी यांच्यातील फरक-तफावत कमी करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत असतानाच या प्रयत्नांना अद्याप पुरेसे यश लाभले नसून यासंदर्भात अधिकाधिक ...Full Article

राशि

मकर संक्रांतीचा सर्वव्यापक अर्थ व गैरसमज बुध. दि. 9 ते 15 जानेवारी 2019 संक्रांत म्हटली की, भल्या भल्यांची भंबेरी उडते. वर्षातून 12 संक्रांती येतात. ज्यावेळी सूर्य एका राशीतून दुसऱया ...Full Article

पोपट मेला?

‘सीबीआय विरुद्ध सीबीआय’चा 6 डिसेंबरला राखून ठेवलेला निकाल अखेर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला आहे. सीबीआयचे उचलबांगडी केलेले संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवरून परत आणून त्यांच्या खुर्चीत बसविण्याचा आदेश ...Full Article

न्यूटनचे निद्रायण

हे व्हॉट्सऍप नावाचे प्रकरण अतिशय चीड आणणारे आहे. स्मार्ट फोन घेतला की भिडेपोटी त्यात ठेवावे लागते. मग आपल्या परिचयातले धर्ममार्तंड आपल्याला रोज विविध देवांचे, बुवांचे फोटो, वचने आपल्याला पाठवतात. ...Full Article

म्हणोनि रुसलें तान्हें माझें

नंदबाबा उद्धवाला पुढे म्हणाले-हे उद्धवा! त्या कृष्णाची ती सावळी मूर्ती, त्याची सुकुमार पाउले, माझ्या डोळय़ांना आता दिसत नाहीत. बाबा! उठा आता, आपण जेवण करूया, असे आता मला कोण म्हणणार? ...Full Article

गुह्यांच्या घटनांनी सामाजिक झाकोळ

रत्नागिरी जिह्यात घडलेल्या तीन  घटनांमुळे जिह्याचे सामाजिक जीवन अस्वस्थ बनले. यातील एका प्रकरणात पोलीस तपास बाकी आहे. तर दुसऱया प्रकरणात आरोपींना अटक करणे पोलिसांना शक्य झाले. तिसऱया प्रकरणात आरोपीने ...Full Article

स्वप्न, ‘मेड फॉर इच अदर’चे

एका केसच्या संदर्भात परगावी जाणं झालं. तिथलं माझं काम आवरल्यानंतर तिथे पाहण्यासारखं काय-काय आहे याची चौकशी केली तर अनेक ठिकाणांसोबतच तिथली लायब्ररी छान असल्याचं कळलं. वाचनाची आवड असल्याने साहजिकच ...Full Article

साहित्य संमेलनात वाद सुरू

यवतमाळमध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे थंडीपासून बचावासाठी उबदार लोकर देणाऱया मेंढरांचे संमेलन व्हावे अशी आयोजकांची आणि साहित्य महामंडळाची अपेक्षा असावी. त्यामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हाक देणाऱया, लोकशाहीवादी, ...Full Article

आम्ही नाही पाहिला!

लहान मुलं रांगण्याची अवस्था ओलांडून हळूहळू भिंतीच्या वगैरे आधाराने उभी राहू लागतात तेव्हा त्यांना हसवण्यासाठी पूर्वीचे पालक टाळय़ांच्या तालावर एक गाणे गात- ƒƒ उभा राहिला आम्ही नाही पाहिला. विकास ...Full Article
Page 5 of 311« First...34567...102030...Last »