|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख
पत्रकारितेतील साधू

पत्रकारिता आणि वाङ्मय निर्मिती याला मानवतेचा स्पर्श आणि जनकल्याणाची आस असावी लागते. पण, ती सर्वांकडे तीव्रतेने असतेच असे नाही. आपले साधेपण राखून या दोन्ही क्षेत्रात अव्वल कामगिरी करणे आणि त्यावर आपला ठसा उमटवणे हे काम सोपे नव्हे. दिवंगत पत्रकार, साहित्यिक अरुण साधू यांनी ही कामगिरी साधली आहे. म्हणूनच मराठी जनांवर आणि पत्रकारितेवर अरुण साधू या नावाची एक अक्षर मोहर ...Full Article

हरिदास हरला

आमचा मित्र हरिदास पुरोगामी आहे, असे त्याची बायको म्हणते. ती जरा जुन्या विचारांची आहे, असे तो आमच्यासमोर म्हणतो. हरिदासच्या समोरच्या इमारतीतील सदनिकेत नागजंपी ऊर्फ नाग्या राहतो. दोघांच्या बाल्कनी समोरासमोर ...Full Article

मृत्यूचे गूढ व भीती

मृत्यूबरोबर आपला हा देहच केवळ नष्ट होतो एवढेच नव्हे तर आपल्या मनाने निर्माण केलेले मी आणि माझे याचे सारे जाळेच बेचिराख होते. कष्ट करून, पै पै साठवून, मोठय़ा कष्टाने ...Full Article

मुंबईतील कचरा समस्या

राज्य सरकारने वेंगुर्ला पॅटर्नचे कौतुक करीत पुरस्कार देऊन गौरविले आहे. हेच वेंगुर्ला पॅटर्न मुंबईत वॉर्ड निहाय राबविणे आवश्यक आहे. तरच मुंबई शहर कचरामुक्त होईल आणि कचऱयातून पालिकेला उत्पन्न मिळेल. ...Full Article

दिव्यांगजनांचे दिव्य कर्तृत्व

कधी सरकारी विभाग वा सार्वजनिक क्षेत्रात दिव्यांगजन उमेदवारांना राखीव जागांसह प्राधान्य देण्याचे कल्याणकारी धोरण व निवड पद्धती आता खाजगी-कार्पोरेट क्षेत्रात पण रुळली आहे. एवढेच नव्हे तर कधी काळी सामाजिक ...Full Article

बुरखा फाडला पण…

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत दहशतवादी राष्ट्र पाकिस्तानचा बुरखा फाडला. आम्ही गरिबीशी लढतोय आणि पाकिस्तान आमच्याशी लढतोय. आम्ही डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ दिले तर पाकिस्तानने जिहादी दिले. ...Full Article

आगगाडीची शिट्टी

पंचावन्न वर्षांपूर्वी ‘पाकीजा’तल्या गाण्याच्या शेवटी येणाऱया आगगाडीच्या शिट्टीने अनेकांना व्याकूळ केले होते. पाहुण्यांना सोडायला स्टेशनवर गेल्यावर आगगाडी सुटताना वाजणारी शिट्टी आणि नंतर मागे राहिलेला निरर्थ फलाट एरव्ही देखील उदासच ...Full Article

काळ आला जवळीं

मनाच्या आकर्षणाच्या नियमाचा परिणाम म्हणून कंसानेही भगवंताला अवतार धारण करायला कसे एकप्रकारे खेचून आणले, याचा थोडा विचार करू. देवकी वसुदेवाच्या विवाह मिरवणूक प्रसंगी कंस स्वतः नवरदेव वसुदेव व नवरी ...Full Article

आर्थिक प्रश्न : मोदी सरकारची झोप उडाली

ग्राहकाचा आणि उद्योग-व्यवसायाचा गेलेला विश्वास कसा परत आणायचा हे सर्वात मोठे आव्हान सरकारपुढे आहे. ‘आपण कचखाऊ खेळाडू नाही’ हे मोदींनी आत्तापर्यंत दाखवून दिले आहे. आलेल्या कठीण प्रसंगाला ते कशा ...Full Article

माणसं आणि मानवता वाचवणारे देवदूत!

प्रत्येक चाळीस सेकंदाला एक-प्रत्येक वर्षाला आठ लाख. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालाप्रमाणे आत्महत्या करणाऱया माणसांची ही जागतिक आकडेवारी आहे. खरं तर अत्यंत आजारी व अत्यंत गरीब माणूसही जगण्याचा मोह ...Full Article
Page 50 of 163« First...102030...4849505152...607080...Last »