|Monday, October 22, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखसवलतींचा सुकाळू

बरेच दिवस आजारी पडल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे शरीराच्या पूर्ण तपासणीला रुग्णालयात जायचं ठरवलं. रुग्णालय घरापासून दूर आहे. त्यामुळे रिक्षाशिवाय पर्याय नव्हता. रुग्णालयात गर्दी असणार. म्हणून मग तिथे आपला नंबर येईतो वाचण्यासाठी वर्तमानपत्र घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मग सपत्नीक रुग्णालयात निघालो. डझनभर रिक्षाचालकांना हात दाखवल्यावर एक चालक दयार्द झाला. रिक्षात बसून आम्ही निघालो. तेव्हा वर्तमानपत्रातल्या एका भन्नाट जाहिरातीवर माझी नजर पडली.  ...Full Article

वांचविले प्राणा सकळांच्या

योगेश्वर श्रीकृष्ण सात दिवस पर्वत हातावर धरून उभा होता. या सात दिवसात एक पाऊल सुद्धा तो इकडे तिकडे हालला नाही. सात दिवस जोरदार सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पाऊस पाडल्यावर परिस्थिती ...Full Article

मच्छिमार बांधव हवामान साक्षरतेकडे

मच्छिमार बांधव हवामान अंदाज साक्षर आहेत का याची चिंता हवामान विभागाला होती. त्यासाठी राज्याच्या समुद्रकिनाऱयावरील मुख्य मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात प्रमुख पेंद्रांवर मच्छिमार बांधवांशी हवामान विभागाने कार्यशाळा ...Full Article

प्लास्टिक संकट निवारणासाठी सर्वांचे भारताकडे लक्ष

संयुक्त राष्ट्रसंघाने 1904 सालापासून दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रसंघाची सर्व सदस्य राष्ट्रे मोठय़ा उत्साहाने 5 जून रोजी वेगवेगळे कार्यक्रम आखतात. ...Full Article

बळीराजाचा संप आणि बेताल वक्तव्ये

सर्वांचा पोशिंदा अशी ज्यांची ख्याती आहे तो बळीराजा राज्य कुणाचीही असो, मंत्री कुणीही असो आणि जाहीरनाम्यात मिळालेली आश्वासने कोणतीही असोत व्यवस्थेचा बळी पडतो आहे. गेली अनेक वर्षे त्यांची परवड ...Full Article

तिरकस आणि चौकस नाग्या

नागजंपी ऊर्फ नाग्या रिटायर झाल्यापासून चौफेर वाचन करू लागला आहे. पण मर्यादित बुध्यांक असल्यामुळे तो नकळत मित्रांची करमणूक करतो. त्याची वृत्ती चौकस असली तरी डोकं तिरकस चालतं. परवा याचा ...Full Article

राहा याचे तळीं आनंदे

श्रीमद्भागवतात वर्णन आले आहे. भगवंतांनी पाहिले की, मुसळधार पाऊस आणि गारांच्या माऱयाने व्याकुळ होऊन सर्वजण बेहोश होत आहेत. ही सर्व रागावलेल्या इंद्राचीच करामत आहे, हे त्यांना कळले. ते मनोमन ...Full Article

भाजपसमोर आव्हानांचे डेंगर

कर्नाटक आणि कैरानातील घडामोडीमुळे भाजप हादरलेली आहे.  मोदी आणि शहा कितीही उसने अवसान आणत असले तरी 2019 मध्ये भाजपची विजयी घोडदौड सुरू राहणार का याविषयी ते साशंक आहेत. उद्धव ...Full Article

काळाचे स्वरूप

दोन घटनांमधील अंतर म्हणजे काळ होय. कालांतर मोजण्यासाठी कमीत कमी दोन घटनांची आवश्यकता असते. घटना म्हणजे जे घडून गेलेले आहे. जे घडून गेलेले असते ते संपलेले असते. परंतु प्रत्येक ...Full Article

भारत आणि भात शेती

भारतीय शेतीचा इतिहास भारतात आदिमानवाच्या काळापासून भारतात साधारणत 9 हजार वर्षापूर्वीपासून शेतीचा प्रारंभ झाला असे म्हटले जाते. जगातील सर्वात जुन वाङ्मय मानल्या जाणाऱया वेदांमध्ये कृषीविषयी अनेक उल्लेख येतात. ऋग्वेदातील ...Full Article
Page 58 of 275« First...102030...5657585960...708090...Last »