|Friday, April 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखरोजगारच रोजगार

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण या थोर विभूतींनी इटलीत जाऊन लग्न केले, लग्नाला फक्त तीस माणसे बोलावली वगैरे बातम्या वाचल्यावर जाणवले की इटलीत जाऊन लग्न करण्यातून देखील रोजगार निर्मिती होऊ शकेल. मोठे मोठे पुढारी म्हणतात की भजी तळणे हा रोजगार होऊ शकतो. खळ्ळखटय़ाक नेते म्हणतात की दुकानांच्या काचा फोडणे, उत्सवाचे निमित्त करून खंडणी जमवणे हा रोजगार होऊ शकतो. निवडणुकीच्या ...Full Article

आले सदगुरुच्या ग्रामा

श्रीकृष्णाच्या मुंजीचे वर्णन नामदेवराय करतात ते असे-चारी वेदां ज्याचा नयेचि उमज । करीतसे मुंज वसुदेव ।। कर्दळीचे स्तंभें वाडे शृंगारिले । गर्गासी धाडिलें आणा-वया ।। देशोदेशीं चिठया लिहिल्या वसुदेवें ...Full Article

सकारात्मक आरोग्य धोरणासाठी आघाडी

आरोग्य क्षेत्रातील सर्व युनियन आरोग्याच्या सकारात्मक धोरणावर विचार करत पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. युनियनकडून निवृत्तीवेतन, बढती, ग्रॅच्युइटी या मागण्या सतत होतात. मात्र यावेळी आरोग्य धोरण कसे असावे याची थेट ...Full Article

कौशल्य-प्रतिभांचे अवलोकन

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ‘इंडिया स्किल्स रिपोर्ट 2018’ म्हणजेच ‘देशांतर्गत प्रतिभा कौशल्य अहवाल’ प्रसिद्ध केला गेला व त्यानंतर देशातील बौद्धिक वर्तुळात मोठा ऊहापोह झाला. भारत देशाला प्रतिभा-कौशल्याचा श्रोतझरा बनविण्यासाठी काय ...Full Article

दहशतवाद विरोधी एकजूट

आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या सप्ताहात ज्या ठळक घडामोडी घडत आहेत त्यामध्ये ब्युनोस आयर्समध्ये जी 20 परिषद सुरू झाली आहे. जगात विश्वाचे असे लक्ष वेधून घेणाऱया अनेक घटना घडत असतात. पण, ...Full Article

प्लांचेटवर पीएल

एखाद्याचा वाढदिवस साजरा होतो तेव्हा आपण त्याला शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो, आनंदात सहभागी होतो. ज्याचा वाढदिवस असेल त्याला त्या दिवशी तरी त्याचे दोष दाखवून देत नाही. त्याचप्रमाणे जी व्यक्ती ...Full Article

कोणासवें आम्हीं खेळूं यमुनेंत

श्रीकृष्णाने हे मनोमन जाणले की आपल्याला मथुरेत सोडून आता गोकुळात जावे लागणार म्हणून नंदबाबांना आणि इतर गोपांना अत्यंत वाईट वाटले आहे. त्यांच्या मनातील भाव जाणून कृष्ण नंदबाबांना म्हणाला-तुम्ही मनाने ...Full Article

‘शक्तिमान’ नरेंद्र मोदींचे प्रादेशिक पक्षांना साकडे

मोदींची दुसऱया टर्मची स्वप्ने कितपत पुरी होतील ते काळ दाखवेल. पण सरकारला येता काळ सोपा नाही याची जाणीव राजधानीत लक्षावधी शेतकऱयांनी प्रदर्शन करून गेल्या आठवडय़ात करून दिली. स्वातंत्र्योत्तर भारतातील ...Full Article

शिक्षकाचे खरे कार्य काय?

शिक्षणप्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक. शाळेची सर्वात साधी संकल्पना म्हणजे एक विद्यार्थी आणि एक शिक्षक झाडाखाली बसून एकत्रितपणे अध्ययन करत आहेत. साधारणपणे शिक्षक हा शिक्षणाद्वारे विद्यार्थ्याला ...Full Article

देश मागास बनतोय!

महाराष्ट्र विधानसभेने मराठय़ांना आरक्षण देण्यासाठी एका विधेयकाला सर्वसंमती देऊन आरक्षणाच्या गेली काही वर्षे प्रलंबित असलेल्या विषयावर कायमस्वरुपी तोडगा काढला खरा. परंतु, नव्याने अनेक मुद्यांनी डोके वर काढलेले आहे. मराठय़ांना ...Full Article
Page 59 of 350« First...102030...5758596061...708090...Last »