|Sunday, March 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखदिसण्यावर योग्यता नसते!

 हंसः श्वेतः बकः श्वेतः को भेदो बकहंसयोः। नीरक्षीर विवेके तु हंसो हंसो बको बकः।। अन्वय-  हंसः श्वेतः (अस्ति) । बकः (अपि) श्वेत : (अस्ति) बकहंसयोः कः भेदः? (परं) तु नीरक्षीर विवेके हंसः हंसः (तथा) बकः बकः एक (इति) सिध्यति । अनुवाद- हंस शुभ्र वर्णाचा असतो. बगळासुद्धा शुभ्रच असतो. मग हंस आणि बगळा यांच्यामध्ये फरक कोणता? (तो फरक दिसतो, जेव्हा) ...Full Article

यमुनेच्या पाण्यात कृष्ण दर्शन

अक्रूराने यमुनेच्या पाण्यात पुन्हा बुडी मारली तेव्हा त्याला असे दिसले की, तेथे साक्षात श्रीशेष विराजमान आहेत आणि सिद्ध, चारण, गंधर्व तसेच असुर मस्तक लववून त्यांची स्तुती करीत आहेत. त्यांना ...Full Article

साऱयांनीच गाठली आरोपांची हीन पातळी

कन्नड, तेलगू, तामिळ, हिंदी, मल्याळम आदी भाषातील चित्रपटात भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते अर्जुन सर्जा ‘मी टू’च्या फेऱयात अडकले आहेत तर लवकरच होणाऱया पोटनिवडणुकीच्या प्रचारात पाप-पुण्याचा हिशोब केला जात आहे. ...Full Article

भारतातील वाढते बालमृत्यू हवा प्रदूषणामुळे

आपले नेते भारताचा समावेश विकसनशील राष्ट्रांच्या यादीत अभिमानाने करीत असले तरी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण जी विकासाची कास धरलेली आहे, त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हवा प्रदूषणाच्या वाढत्या संकटात हजारो बालकांचे ...Full Article

जगावेगळी म्हातारी

आमच्या घराजवळच्या चौकात काही भाजीविपेते आहेत. त्यातलीच एक नव्याने आलेली म्हातारी. आधी तिचा पती यायचा. वयोमानानुसार किंवा काही आजारपणात त्याला देवाज्ञा झाली. तो बंद झाला आणि ती यायला लागली. ...Full Article

अक्रूराचे गळती दोन्ही नेत्र

श्रीकृष्णाला घेऊन रथ निघून गेला आणि गोपी चित्रांतल्याप्रमाणे निःस्तब्ध उभ्याच राहिल्या. कन्हैयाने गोकुळचा त्याग केला नाही. तो तर प्रत्येक गोपीच्या हृदयात वसलेला आहे. वियोगाशिवाय तन्मयता येऊ शकत नाही. वियोगाविना ...Full Article

वाचनालय धोरणाचे स्वागत करताना!

गोवा सरकार राज्याचे स्वतंत्र वाचनालय धोरण आखणार आहे.भौतिक विकासाच्या प्रकल्पांवर कोटय़वधींचा निधी खर्च करणाऱया सरकाराला उशिरा का होईना, वाचन संस्कृतीच्या विकासाची आठवण झाली. त्याबद्दल कला आणि संस्कृतीमंत्र्याचे अभिनंदन करावे ...Full Article

भांडवलवाद परत का आला?

उत्पादनाचे वाढते यांत्रिकीकरण, उत्पादनाची ‘फॅक्टरी सिस्टीम ऑफ प्रॉडक्शन’, खासगी मालमत्ता आणि खासगी गुंतवणूक या प्रधान वैशिष्टय़ांनी युक्त अशा भांडवलशाही आधुनिक आर्थिक विकासाची सुरुवात इंग्लंडमध्ये इ. स. 1760 च्या सुमारास ...Full Article

विदुषीचा सन्मान

विदर्भातील यवतमाळनगरीत होणाऱया 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य  संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांची निवड झाल्याने एका विदुषीचाच सन्मान झाला आहे. खरेतर मराठी साहित्य संमेलन हे ...Full Article

स्मार्ट आटपाट

आटपाट नगर ज्या देशात आहे तिथल्या पंतप्रधानांनी देखील स्मार्ट सिटी योजना आणायचे ठरवले. पहिल्या टप्प्यात आटपाट नगराची निवड झाली. आटपाटच्या नागरिकांना खूप आनंद झाला असेल असं वाटलं. त्यांचं अभिनंदन ...Full Article
Page 60 of 338« First...102030...5859606162...708090...Last »