|Thursday, February 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखसौंदर्य तर मनांत असते

भगवान श्रीकृष्णही काळे आहेत. पांडुरंगही काळा आहे. माउली वर्णन करतात- ठायीचाची काळा । अनादि बहू काळा । म्हणोनि वेदां चाळा । लाविला गे माये ।। पण तो सुंदर नाही असे कोण म्हणेल? तुकाराम महाराज म्हणतात- सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । माउली वर्णन करतात – पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळ फांकती प्रभा ।।  अगणित लावण्य तेजःपुंजाळले । न ...Full Article

पारंपरिक-पर्ससीननेट मच्छीमारांमध्ये संघर्ष

  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ातील पारंपरिक मच्छीमारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार आक्रमक बनले असून कोकण किनारपट्टीवर पुन्हा संघर्ष भडकण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने पर्ससीन ...Full Article

भारतातील मानसिक अनारोग्यावर प्रखर प्रकाश

‘द लॅन्सेट पब्लिक हेल्थ’चा वार्षिक अहवाल अतिशय सखोल संशोधन करून तयार करण्यात आलेला, आणि म्हणूनच विश्वासार्ह असा पाहणी अहवाल मानला जातो. जगातील सार्वजनिक आरोग्याचं वर्तमान त्या अहवालातून समोर येत ...Full Article

मोदी केअर!

अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ओबामा केअर योजनेची सही सही नक्कल असलेली ‘आयुष्यमान भारत योजना’ महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सुरू झाली. देशातील दारिद्रय़ रेषेखालील 10 ...Full Article

सोशल मीडिया

सोशल मीडियामध्ये चांगली आणि वाईट अशी दोन्ही प्रकारची माणसे, दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती दिसतात. त्यातल्या वाईटापासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करीत असतो. चांगल्या गोष्टींचे आवर्जून कौतुक करावेसे वाटते. नुकतीच ...Full Article

विद्याधर सुदर्शनाची कथा

भगवंताच्या रासक्रीडेच्या, कामविकार नष्ट करणाऱया लीलेनंतर ही कथा येते. असे कां? आपल्या सौंदर्याचा गर्व करू नका. अहंकार कोणते रूप घेऊन येईल आणि आपला केव्हा घात करेल काहीही सांगता येत ...Full Article

वित्त आयोगाने संधी गमावली

कॅग ही संवैधानिक व्यवस्था आहे. कॅगने ओढलेले ताशेरे किंवा घेतलेल्या आक्षेपांबाबत मतभेद असू शकतात. परंतु, कॅगची माहिती सरसकट नाकारणे आणि राज्यकर्ते, सरकारी अधिकाऱयांवर दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवणे हे योग्य ...Full Article

झुकानेवाल्यांची दुनिया-2

या लेखाचा पहिला भाग दि. 11-9-2018 रोजी प्रसिद्ध झाला आहे. आज अंतिम भाग प्रसिद्ध करत आहोत. ऍन फिशर या महिलेनं खरंतर शिक्षण आणि मानसशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण ...Full Article

अवचिता परिमळू

गोपींच्या वियोगावस्थेचे चिंतन करताना एक प्रश्न निर्माण होतो, तो असा की वियोग ही अवस्था शारीरिक की मानसिक? प्रेमातील वियोग ही अवस्था नेहमी शारीरिक असते. ही नेहमी बाह्यावस्था असते. प्रेमामध्ये ...Full Article

बोफोर्स ते राफेल

आजपर्यंत मोदी सरकारची तुलना त्यांचे अनुयायी पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांच्याशी करत होते. आता ती राजीव गांधी यांच्याशी करण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. 1989 ते 2018 या 29 वर्षात ...Full Article
Page 62 of 325« First...102030...6061626364...708090...Last »