|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

आम्ही लटिके ना बोलू

जॉर्ज ऑरवेल या लेखकाच्या ‘ऍनिमल फार्म’ कादंबरीत डुकरांच्या अनेक करामती आहेत. आपल्याकडे मुन्शी प्रेमचंदजींच्या ‘दो बैलों की कहानी’ कथेत हिरा आणि मोती या बैलांची गंमत आहे. मात्र त्यात उपरोध नाही. पण लेखकांच्या मनात नसतील अशा गमती आणि साम्यस्थळे आता जाणवतात. दरबारी राजकारणात स्थानिक पातळीवर बरेच बरेचशे बैल असतात. ‘दिल्लीचा नेता निवडणूक जिंकून देईल. मग आपण त्याला मुजरा करू आणि ...Full Article

मीच खरा वासुदेव

किन्नर राजांचे वर्णन करताना पुढे म्हणाला-  चंबळ नदीच्या घाटावर रश्मीजाल देशामध्ये कुंतिभोज राजा राज्य करतो. त्याचा रथ सूर्यासारखा तेजस्वी आहे. नर्मदेच्या तीरावर महिष्मती नगरीत हैहय कुलातील सहस्त्रार्जुनाचा वंशज महानिल ...Full Article

मुंबईकरांचे पाऊसहाल थांबणार कधी?

अस्मानी संकट मुंबईच्या पाचवीला पूजलेले आहे. गेल्या आठवडय़ात मुंबईने हे संकट पुन्हा अनुभवले. सोमवारी मध्यरात्री धुवाँधार पाऊस झाला. गेल्या 45 वर्षातील दुसरा उच्चांकी पाऊस म्हणून त्याची नोंद घेतली गेली. ...Full Article

हिमालय कवेत घेणारा सह्याद्री

अनेक संस्था आणि विद्यापीठे ‘पसायदाना’सारखे जगलेल्या प्रो. माणिकराव साळुंखे सरांनी एक जुलैपासून भारतीय विद्यापीठे महासंघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. भारतीय विद्यापीठ महासंघ (असोसिएशन ऑफ इंडियन युनिर्व्हर्सिटीज) ही देशातील आणि ...Full Article

कर्नाटकात सत्तेचा खेळ

. अपेक्षेप्रमाणे कर्नाटकातील आघाडी सरकार संकटात आले आहे. काँग्रेस व निजदच्या 13 आमदारांनी राजीनामा दिल्याने कुमारस्वामी सरकार अडचणीत आले आहे. एकूणच कर्नाटकात सत्ताखेळ सुरु झाला आहे. तेथे ऑपरेशन कमळ ...Full Article

किन्नर राजांचे वर्णन करतो

भारतवर्षातील राजांचे वर्णन करताना किन्नर पुढे म्हणाला-गढवालच्या परिसरात उत्तरकुरु देश आहे. तेथे उत्तमकुमार राजा आहे. त्याची तलवार गंगेपेक्षा पवित्र आहे, कारण गंगा नदीच्या धारेवर जो पडतो तो बुडून मरतो ...Full Article

मोदींचा नवीन अर्थसंकल्प-किती अर्थपूर्ण?

अतिशय समयोचित कल्पना पंतप्रधानांनी जाहीर केल्या खऱया पण ते साध्य करण्याकरता जे उपाय योजायला पाहिजेत ते कमी पडलेले आहेत. सीतारामन यांचे भाषण म्हणजे नेत्रदीपक विजय मिळवून परत सत्तेवर आलेल्या ...Full Article

मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याची पंचवीस वर्षे

भारत सरकारने दि. 8 जुलै 1994 पासून आपल्या देशामध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा लागू केला, त्याला आज 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अवयवदानाच्या चळवळीविषयी थोडे चिंतन समयोचित ठरेल. ...Full Article

सब का विश्वास-सब का विकास

मोदी सरकार-2 चा पहिला संपूर्ण अर्थसंकल्प नव्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच संसदेत सादर केला. वित्तमंत्र्यासमोर हा अर्थसंकल्प तयार करताना अनेक आव्हाने होती. अर्थव्यवस्थेचा विकास दर गेल्या पाच वर्षाच्या ...Full Article

कृषी क्षेत्र वगळता सर्वांगीण विकासाचा प्रयत्न

‘हर घर जल’ मोहिमेंतर्गत प्रत्येक घराला स्वच्छ व गुणवत्तेचे पिण्याचे पाणी पुरविण्याचे धोरण आहे. सुमारे 250 जिल्हय़ामध्ये जलशक्ती अभियान राबविले जाणार आहे. शहरी जलनिस्सारण शेतीसाठी पुनर्वापर करण्यासाठी प्रयत्न केले ...Full Article
Page 7 of 388« First...56789...203040...Last »