|Sunday, August 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखगरज ‘आरोग्य-पत्रिका’ तपासून पाहण्याची…!

‘मॅडम, आज मुद्दामच माझ्या आई-वडिलांना घेऊन आले आहे. तुम्ही तरी त्यांना समजावून सांगाल या आशेने… मॅडम, पसंती होऊनही ठरत आलेलं माझं लग्न मोडतं.. आणि यासाठी आता सारे मला दोष देत आहेत.’ ‘हो… पण झालं तरी काय?’ ‘सांगते. माझं शिक्षण पूर्ण होताच लगेचच घरच्यांनी ‘आता  लग्नाचं पहायला हवं’ असाच सूर लावला. मीही शांतपणे विचार करून याला संमती दिली. स्थळं पहायला ...Full Article

अनिष्ट पायंडा!

गोव्याचे तडफदार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सध्या गंभीर आजारी आहेत व आपल्या आजारपणातदेखील ते अधूनमधून राज्यकारभार पाहतात. उपचारार्थ सोमवारी ते गोव्यातून पुन्हा मुंबईच्या लीलावती इस्पितळात रवाना झाले. पर्रीकर हे ...Full Article

मरणात खरोखर

गेल्या आठवडय़ात एका अभिनेत्रीचे निधन झाले. वयाची साठी गाठण्याआधीच ती निवर्तली म्हणजे अकालीच म्हणावे लागेल. यापूर्वी अनेक उत्तम कलाकार अशा वयात जग सोडून गेले आहेत. पण त्यांच्या काळात वैद्यक ...Full Article

न कळे कान्होबाचे कोडे

भगवंताचे एक सुप्रसिद्ध नांव आहे, दामोदर. दाम म्हणजे दोरी. ज्याच्या उदरावर दाम म्हणजे दोरी बांधलेली आहे तो दामोदर! भगवान बांधले गेले, ही प्रभू कृपा. संत म्हणतात – प्रबल प्रेम ...Full Article

अपेक्षा आणि आर्थिक आव्हानाचे ओझे

सरकारच्या कारभाराला चार वर्ष पूर्ण होत असताना राज्याची आर्थिक स्थिती अगदी तोळामासा आहे. दररोज जवळपास शे-सव्वाशे कोटी रुपयांचे कर्ज घेऊन राज्याचा आर्थिक गाडा हाकला जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूकपूर्व ...Full Article

सैगांच्या त्रात्याः इज मिलनर-गुलांड,एलीन कुल्ह

पृथ्वीवर ज्यावेळी हत्तींचे राक्षसी पूर्वज म्हणजे मॅमथ आणि लोकरधारी गेंडे म्हणजे वुली ऱहायनोसिरॉस मुक्तपणे वावरत होते, त्यावेळी पृथ्वीवरचं आत्तापर्यंतचं शेवटचं हिमयुग चालू होतं. या हिमयुगात या महाकाय प्राण्यांबरोबर मृगांचीही ...Full Article

ईशान्येत ‘कमळ’ फुलले

शत-प्रतिशत हे उद्दिष्टय़ ठेवून वाटचाल करणाऱया भारतीय जनता पक्षाने त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे. त्रिपुरात 60 पैकी 43 जागा जिंकून इतिहास नोंदवला ...Full Article

मंत्र आणि मंत्री

लहानपणी असुरांचे गुरु शुक्राचार्य, त्यांचा संजीवनी मंत्र, देवयानी, कच वगैरेंची गोष्ट वाचली होती. आपल्या ऋषीमुनींकडे असा जबरदस्त मंत्र असू शकतो याचे कौतुक वाटले होते. शुक्राचार्य आणि कच या दोघांकडे ...Full Article

प्रेमें बांधोनिया दोर

ऐश्वर्यशक्ती परमात्म्याला स्वामी मानते. वात्सल्यभक्ती परमात्म्याला बांधायला निघाली आहे. ऐश्वर्यशक्ती आपल्या पतीला बंधनात पाहू शकत नाही. ऐश्वर्यशक्ती आणि वात्सल्यभक्तीचे हे गोड भांडण आहे. प्रभूंनी ऐश्वर्यशक्तीला सांगितले, मी इथे गोकुळात ...Full Article

हवा बदलू लागली…….

पूर्वोतर भारतात विशेषतः त्रिपुरामध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. याउलट काँग्रेस कर्नाटक, पंजाब आणि पुडूचेरी या तीन राज्यापुरती सीमित राहिली आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याचे नारे परत बुलंद होऊ लागले ...Full Article
Page 70 of 249« First...102030...6869707172...8090100...Last »