|Thursday, August 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

हळदीकुंकू

सध्याचे ठाऊक नाही, पण पूर्वी फक्त मुलांच्या किंवा फक्त मुलींच्या शाळांमध्ये स्नेहसंमेलने होत तेव्हा मुलांच्या शाळेत स्त्रीपात्रविरहित एकांकिका आणि मुलींच्या शाळेत पुरुषपात्रविरहित एकांकिका बसवून सादर केल्या जात. मोठेपणी हळदीकुंकू हा असाच पुरुषपात्रविरहित सांस्कृतिक कार्यक्रम परिचित झाला. मकर संक्रांत आली की या कार्यक्रमाची चाहूल लागते. रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकवाचे कार्यक्रम झडत राहतात. एकमेकींना वाण दिले जाते, लुटले जाते. यंदा एका मित्राने आतल्या ...Full Article

संत देवतांपेक्षाही श्रेष्ठ

श्रीमद्भागवतात यापुढे आलेला श्लोक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगवंत अक्रूराला काय म्हणतात – भवद्विधा महाभागा निषेव्या अर्हसत्तमाः । श्रेयस्कामैर्नृभिर्नित्यं देवाः  स्वार्था न साधवः श्लोकाचा भावार्थ असा-जे आपले कल्याण इच्छितात, त्यांनी ...Full Article

युती-आघाडीचे काय होणार ?

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता देशात राजकीय वातावरण चांगलेच तापण्यास सुरुवात झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्या अनुषंगाने भाजपने पुन्हा केंद्रात आपले सरकार कसे येईल ...Full Article

कलियुगातील महाभारत

महाभारत हे एक अजरामर काव्य आहे. त्याचे अनेक पोटभेद आणि पाठभेद आहेत. नुकतीच आम्हाला त्याची नवी आवृत्ती सापडली असून त्यात कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या आधीच्या काही घटनांचे वर्णन आहे. ते इथे ...Full Article

आम्ही आपल्या मुलासारखे

भगवान श्रीकृष्ण कुब्जेची अभिलाषा पूर्ण करण्याकरिता तिच्या घरी गेले आणि अक्रूरांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या घरी गेले. पण यापुढे जे घडले त्यावरून या दोघांमध्ये कोणता महत्त्वाचा भेद आहे हे ...Full Article

मोदी: मजबूत की मजबूर?

सरकार कोण बनवणार हे आता नक्की सांगता येत नाही. मोदी परत पंतप्रधान बनू शकतील किंवा भाजपचा कोणी दुसरा नेता. काँग्रेसला सरकार बनवण्याची संधी आहे आणि काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे कोणी प्रादेशिक ...Full Article

जे. कृष्णमूर्ती आणि त्यांची शिकवण

फेब्रुवारी 1986 मध्ये जे. कृष्णमूर्तींच्या मृत्यूपूर्वी दहा दिवस, त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. ‘कृष्णमूर्ती या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्यातून कार्यरत असलेल्या त्या विलक्षण प्रज्ञेचे, त्या ऊर्जेचे काय होईल?’ कृष्णमूर्तींच्या रूपाने ...Full Article

मुलांची सुरक्षितता

भारतात लहान मुलं सुरक्षित नसल्याचे मागील काही काळातील घटनांवरून दिसून आलं आहे. मुजफ्फरपूर येथील बालिकागृहातील घटनेने तर बालसुरक्षेबद्दल होणाऱया दाव्यांचा फोलपणा उघड केला. महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सर्वेक्षण ...Full Article

उत्तर भारतात विषारी दारूचे 40 बळी

उत्तरप्रदेश, उत्तराखंड येथील दुर्दैवी प्रकार : 22 कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई वृत्तसंस्था/ लखनौ उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारूचे प्राशन केल्यामुळे 40 जणांना जीव गमवावा लागला आहे. उत्तरप्रदेशच्या कुशीनगरमध्ये 10, सहारनपूरमध्ये ...Full Article

पाक लष्कराला चपराक

पाकिस्तान लष्कर आणि गुप्तचर संघटना आयएसआयने पाकिस्तानच्या राजकारणात आणि सरकारच्या कामकाजात कुठलाही हस्तक्षेप व ढवळाढवळ न करण्याचा सज्जड दम पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने नुकताच दिला आहे. वास्तविक लष्कराला ...Full Article
Page 80 of 400« First...102030...7879808182...90100110...Last »