|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » Automobiles

Automobiles

Oops, something went wrong.

२०१७-१८ मध्ये या गाडीची झाली सर्वाधिक विक्री

ऑनलाईन टीम /  मुंबई : मारुती अल्टो ही देशात सर्वाधिक विक्री झालेली चारचाकी गाडी आहे. २०१७-१८ मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या गाड्यांमधल्या टॉप १० गाड्यांपैकी ७ मॉडेल हे मारुतीचेच आहेत. वाहन निर्माता संघटन सोसायटी ऑफ इंडियानं ही यादी जाहीर केली आहे. २०१७-१८ या वर्षामध्ये ६.९९ टक्के वाढीसह २,५८,५३९ गाड्यांची विक्री झाली. त्याआधी मागच्या आर्थिक वर्षामध्ये २,४१,६३५ अल्टो विकल्या गेल्या होत्या. मारुती ...Full Article

भारतात लॉन्च होणार जगातील सर्वात महागडी स्कूटी

 ऑनलाईन  टीम / मुंबई : ब्रिटेनमधली प्रसिद्ध कंपनी स्कोमादी भारतामध्ये आता पाऊल ठेवणार आहे. स्कोमादी आपली टू-व्हीलर स्कूटी भारतात लाँच करणार आहे. लम्ब्रेटा जीपी स्टाईल मॉडल बनवण्यासाठी ही कंपनी ...Full Article

रोज 2जीबी डेटा एअरटेलची ऑफर

ऑनलाईन टीम / मुंबई : एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर लाँच केली आहे. 499 रूपयांच्या रिचार्जमध्ये रोज 2जीबी इंटरनेट डेटा वापरायला मिळणार आहे. हा रिचार्ज पॅक 82 दिवसांसाठी असणार ...Full Article

कावासाकी निंजा 400 लाँच

ऑनलाईन टीम / मुंबई : कावासाकीने भारतात निंजा 400 गाडी लाँच केली आहे. या बाईकची स्पर्धा थेट केटीएम आरसी 390 आणि डेमिनर 400 सोबत केली जाणार आहे. या गाडीची ...Full Article

ऑडीची पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रसिद्ध कार कंपनी ऑडी कंपनीने आपली नवी इलेक्ट्रिक बेस्ड ई ट्रॉन एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. या गाडीचे प्रोडक्शन मॉडेल 30 ऑगस्ट 2018रोजी ...Full Article

या गाडय़ांवर आहे तब्बल 1.50 लाखांची सूट

ऑनलाईन टीम / मुंबई : देशातील दिग्गज कंपन्यांनी आपल्या गाडय़ांवया मॉडेल्सवर भरपूर सूट दिली आहे.मारूती सुझुकी, हुयंडई, होंडा यासारख्या कार कंपन्यांच्या बुकिंगवर मोठी सूट देण्यात आली आहे. तसेच या ...Full Article

रेनो डस्टरच्या किमतीत मोठी कपात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रसिद्ध कार निर्माती कंपनी असलेल्या रेनोने आपल्या डस्टर गाडीच्या किमतीत मोठी कपात केली आहे. या गाडीच्या पेट्रोल व्हेरिएंटच्या किमतीत 36 हजार रूपयांपासून ते ...Full Article

हार्ले डेविडसनच्या दोन दमदार बाईक्स बाजारात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अमेरिकन कंपनी हर्ले डेविडसन बाईक कंपनीने बुधवारी आपल्या दोन नव्या बाईक्स बाजारात लाँच केल्या आहेत. या बाईन्स नाव सॉफ्टेल डीलक्स आणि लो रायडर ...Full Article

होंडाची नवी बाईक बाजारात

ऑनलाईन टीम / मुंबई : होंडाने नवी बाईक बाजारात लाँच केली आहे. होडाने सीबी शाईनचे अपडेटेड व्हर्जन बाजारात आणले होते. याआधी कंपनीने ही गाडी ऑटो एक्सपो 2018मध्ये सादर केली ...Full Article

मारूती ‘स्विफ्ट’ची नवी एडिशन लाँच

 ऑनलाईन टीम / मुंबई  देशातील सर्वात लोकप्रिय कार मारूती सुझुकी स्विफ्ट गाडीची नवी ऐडिशन लाँच करण्यात आले आहे. स्विफ्ट 2018 असे या नव्या एडिशनचे नाव असून दिल्लीततील ऑटो एक्स्पो ...Full Article
Page 1 of 1712345...10...Last »