|Saturday, January 20, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योग
निफ्टीची पहिल्यांदाच भरारी 10,900 वर

बीएसईचा सेन्सेक्स 251, एनएसईचा निफ्टी 77 अंशाने वधारला वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात बाजारात चांगली खरेदी झाल्याने नवीन विक्रमाला गवसणी घातली. सेन्सेक्स 250 अंशाने मजबूत, तर निफ्टी 77 अंशाने वधारला. गुरुवारी बाजारात नफा कमाई दिसून आली होती, मात्र शेवटच्या तासात चांगली तेजी आली. दिवसातील तेजीदरम्यान निफ्टीने 10,906 पर्यंत मजल मारली होती. बीएसईचा सेन्सेक्स 251 अंशाने वधारत 35,511 वर ...Full Article

होंडाकडून 23 हजार कारचे रिकॉल

नवी दिल्ली  होंडा कार्स इंडियाकडून एअरबॅग्स्मध्ये चुका सापडल्याने 22,834 वाहने परत बोलाविण्यात आली आहेत. यामध्ये अकॉर्ड, सिटी आणि जाझ मॉडेल्सचा समावेश आहे. 2013 मध्ये उत्पादन घेण्यात आलेल्या या मॉडेल्सच्या ...Full Article

इंडिया कॉफी हाऊसच्या शाखा वाढणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सरकारकडून चालविण्यात येणाऱया कॉफी बोर्डकडून इंडिया कॉफी हाऊसेसचा विस्तार करत पुनरूज्जीवन करण्यात येणार आहे. यासाठी खासगी कंपन्यांची मदत घेण्यात येणार असून पुढील तीन वर्षांत किमान 75 ...Full Article

‘अमित एंटरप्रायझेस’ची घर खरेदीसाठी महाबचत योजना

पुणे  ‘अमित एंटरप्रायझेस हाऊसिंग लिमिटेड’ या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या संस्थेकडून पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱया ग्राहकांसाठी एक अभूतपूर्व महाबचत योजना सादर करण्यात येत असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटे यांनी ...Full Article

ई वे बिल पोर्टलवर पहिल्याच दिवशी 21 हजार नोंदणी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली ई-वे बिल पोर्टलवर पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. बुधवारी ही सेवा सुरू करण्यात आल्यानंतर पहिल्याच दिवशी 21 हजारपेक्षा जास्त नोंदणी झाल्याचे वस्तू ...Full Article

गेल्या वर्षात 50 विदेशी गुंतवणूक करार रद्द

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2017 मध्ये भारताबरोबर विदेशी सरकारककडून करण्यात आलेल्या करारांपैकी 50 रद्द करण्यात आले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील लवादाकडे धाव घेण्यात आल्याने भारत सरकारकडून नियमांमध्ये आता सुलभता आणण्याचा ...Full Article

आठ वर्षानंतर सरकारकडून तेल – वायू खाणींचा लिलाव

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पेट्रोलियम क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढण्यासाठी नियम सुरळीत होण्यासाठी सरकारकडून लवकरच पावले उचलण्यात येणार आहेत. केंद्र सरकार आठ वर्षानंतर 55 तेल आणि वायू खाणीचा लिलाव करण्यासाठी निविदा ...Full Article

बुलेट ट्रेनची सर्वाधिक कंत्राटे जपानी कंपन्यांना

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : देशातच वस्तूंचे उत्पादन होत रोजगारनिर्मिती होण्यासाठी सरकारकडून मेक इन इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असणाऱया बुलेट ट्रेनची सर्वाधिक कंत्राटे जपानी ...Full Article

एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य 5 लाख कोटीवर

मुंबई / वृत्तसंस्था : एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 5 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. भारतात रिलायन्स आणि टीसीएसनंतर हा मान मिळविणारी ती तिसरी कंपनी ठरली आहे. गुरुवारी एचडीएफसीच्या बँकेच्या ...Full Article

निफ्टी पहिल्यांदाच 10,800 वर बंद

मुंबई / वृत्तसंस्था : गुरुवारी भांडवली बाजार पुन्हा नवीन उच्चांकावर पोहोचल्यानंतर नफा कमाई दिसून आली. मात्र यानंतर मिडकॅप समभागात विक्री झाल्याने घसरण सुरू झाली. दिवसातील उच्चांकावरून मिडकॅप निर्देशांक 750 ...Full Article
Page 1 of 17912345...102030...Last »