|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

एअर इंडियाला मागील वित्त वर्षात 7635 कोटी रुपयाचा तोटा

पाच वर्षात सर्वाधिक तोटय़ाची नोंद नवी दिल्ली  सरकारी विमान सेवा देणारी भारताची एअर इंडिया कंपनी मागील वित्त वर्षात नुकसानीत राहिली आहे. 31 मार्च 2019 रोजी समाप्त झालेल्या वित्त वर्षात 42.77 टक्क्यांनी वाढत जात 7,635.46 कोटी रुपयावर पोहोचले आहे. हा तोटा मागील पाच वर्षांतील सर्वाधिक असल्याची माहिती मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे. या अगोदर 2017-18 मध्ये कंपनीला 5,348.18 ...Full Article

शेअर बाजार अंतिम क्षणी घसरणीसह बंद

वृत्तसंस्था /मुंबई : मुंबई शेअर बाजारांच्या तेजीच्या प्रवासाला अखेर गुरुवारी घसरणीचा सामना  करावा लागला आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्हीमध्ये अंतिम क्षणी घसरण होत बंद झाले आहेत. बाजाराने ...Full Article

भारतात लवकरच सुरु होणार व्हॉट्सऍप पेमेन्ट सेवा

वृत्तसंस्था /बेंगळूर : व्हॉट्सऍपने आपला पेमेन्ट व्यवसाय भारतात सुरु करण्यासाठीची योजना उभारण्यात येत आहे. भारतात माहिती साठवूण ठेवण्याची योजना तयार करण्यात आली आहे. म्हणजेच फेसबुकच्या हक्काचे मेसेजिंग ऍपची डिजिटल ...Full Article

फाँन्टेरा फ्युचर डेअरीचा नवा ‘ड्रीमरी’ बाजारात

प्रतिनिधी /मुंबई : ‘फाँन्टेरा फ्युचर डेअरी’ या डेअरी न्यूट्रिशन कंपनी फाँन्टेरा आणि भारतातील एफएमसीजी क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘फ्युचर कन्झ्युमर’ यांच्यातील संयुक्त भागीदारी कंपनीने नुकताच ‘ड्रीमरी’ हा कन्झ्युमर ब्रँड दाखल ...Full Article

व्यवहारात नाणी स्वीकारणे बंधनकारक

मुंबई :   भारतीय रिझर्व्ह बँकेकडून(आरबीआय) प्रमाणित करण्यात आलेली नाणी व्यवहारात वापरणे बंधनकारक राहणार असल्याचे म्हटले आहे. आरबीआयच्या निवेदनामध्ये 50 पैसे, 1 रुपया, 2, 5 आणि 10 रुपयाची नाणी ...Full Article

बँकांच्या संदर्भातील तीन नियम 1 जुलैपासून बदलणार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : बँका संदर्भात असणारे तीन नियम 1 जुलैपासून लागू होणार आहेत. हे तीन बदल ग्राहकांना दिलासा देणारे आहेत. एका बाजूला एनइएफटी आणि आरटीजीएसचे  शुल्क बंद होणार ...Full Article

‘कूलपॅड’ भारतात 3500 कोटी गुंतविणार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : चीनमधील स्मार्टफोन कंपनी कूलपॅड आगामी पाच वर्षांसाठी भारतात जवळपास 50 कोटी डॉलर (3500 कोटी रुपये) गुंतवण्याची तयारी करत असल्याची माहिती  कूलपॅड टेक्नॉलॉजी इंडियाचे सीईओ फिशर ...Full Article

बीएसएनएल-एमटीएनएल बंद नाही! रवि शंकर

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून बीएसएनएल आणि एमटीएनएल या नफा कमाईत मागे पडल्या आहेत. त्या सध्या सावरण्यासाठी अन्य मार्गाचा शोध घेत असल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु या ...Full Article

शेअरबाजाराचा शेवटच्या क्षणी ‘यु-टर्न’

सेन्सेक्स 271 तर निफ्टीत 84 अंकांची दमदार तेजी प्रतिनिधी/ मुंबई मागील दोन दिवस सुरू असलेल्या शेअरबाजारातील तेजीने गुरुवारीही आपला धमाका कायम ठेवला. दिवसभर शेअरबाजारात तेजी-घसरण सुरूच होती. मात्र, शेवटच्या ...Full Article

वाहनांवरील जीएसटी कपात अर्थव्यवस्थेला फायदेशीर

लहान कंपन्या – रोजगारांवर ऑटो क्षेत्राचा व्यापक प्रभाव नवी दिल्ली  वाहनांवरिल कपात करण्यात येणाऱया जीएसटीमुळे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला फायदेच होणार असल्याचा दावा महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ...Full Article
Page 10 of 427« First...89101112...203040...Last »