|Sunday, January 21, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योग
महाराष्ट्रातील सर्वाधिक कंपन्यांची मान्यता रद्द

कंपनी व्यवहार मंत्र्यांची लोकसभेत माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नियमांचे पालन करण्यास अपयशी ठरलेल्या 2.26 लाख कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली. दोन अथवा त्यापेक्षा अधिक वर्षांहून अधिक कालावधीचा रिटर्न भरण्यात आलेला नाही, त्या कंपन्यांची मान्यता रजिस्टार ऑफ कंपनीजकडून रद्द करण्यात आली असे अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री अरुण ...Full Article

जीएसटी रिटर्नसाठी मुदतवाढ

नवी दिल्ली :  उद्योजक आणि व्यापाऱयांसाठी सरकारने जीएसटीआर-1 दाखल करण्याची मुदत 10 दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयामुळे 10 जानेवारी  2018 पर्यंत जीएसटी रिटर्न भरता येईल. जुलै-सप्टेंबर ...Full Article

आयफोन बॅटरीप्रकरणी ऍपलचा माफीनाम

वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया बाजारात नवीन आयफोन दाखल करण्यात आल्यानंतर जुना आयफोन संथ गतिने काम अरत असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. जुन्या आयफोनमधील बॅटरी दीर्घकाळ चालावी यासाठी हे फेरफार करण्यात ...Full Article

‘एपिरॉक’ची खाणकाम, पायाभूत क्षेत्रांना सेवा

 पुणे / प्रतिनिधी : एपिरॉक या उपकंपनीने एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून काम करण्यास सुरुवात केल्याचे आणि ग्राहकांना खाणकाम, पायाभूत सुविधा व नैसर्गिक संसाधने या क्षेत्रांतील आघाडीची उत्पादने व सेवा ...Full Article

ओएनजीसीचा आता इस्रायलमध्ये प्रकल्प

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : तेल आणि वायू विषयक सरकारी कंपनी ओएनजीसी विदेश लिमिटेडने इराणला नजरेसमोर ठेवून इस्रायलच्या दिशेने पाऊल टाकले. ओएनजीसीद्वारे इराणमध्ये शोधण्यात आलेल्या फरजाद-बी वायू क्षेत्रावरील व्यवहारावर ...Full Article

सेन्सेक्स, निफ्टीमध्ये पुन्हा घसरण

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात उतार-चढावाचे चित्र दिसून आले आणि अखेरच्या तासात बाजार दिवसाच्या सर्वोच्च स्तरावरून खाली आला. गुरुवारच्या सत्रात निफ्टीने 10534.55 पर्यंत उडी घेतली होती, ...Full Article

जेटलींकडून अर्थसंकल्पाची तयारी सुरू

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : 2018-19 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. हा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2017 या दिवशी संसदेत सादर ...Full Article

गोदरेज लॉक्सचे डिझाईनप्रणित नावीन्याचे धोरण

पुणे / प्रतिनिधी : गोदरेज लॉकिंग सोल्यूशन्स अँड सिस्टीम्स (गोदरेज लॉक्स) या 120 वर्षांपासून कार्यरत असलेल्या लॉकिंग सिस्टीम्स व हार्डवेअर सोल्यूशन उत्पादकाने व गोदरेज समूहाचा भाग असलेल्या कंपनीने नवी ...Full Article

एअर इंडियाचे ‘किंगफिशर’ होऊ देणार नाही !

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : उद्योजक विजय मल्ल्या यांच्या किंगफिशरप्रमाणे एअर इंडियाची गत सरकार होऊ देणार नाही. एअर इंडिया देशाच्या सेवेत कार्यरत राहिल असे प्रतिपादन नागरी उड्डाण मंत्री अशोक ...Full Article

गोदरेज लॉक्सचे डिझाईनप्रणित नावीन्याचे धोरण

पुणे / प्रतिनिधी : गोदरेज लॉकिंग सोल्यूशन्स अँड सिस्टीम्स (गोदरेज लॉक्स) या 120 वर्षांपासून कार्यरत असलेल्या लॉकिंग सिस्टीम्स व हार्डवेअर सोल्यूशन उत्पादकाने व गोदरेज समूहाचा भाग असलेल्या कंपनीने नवी ...Full Article
Page 11 of 179« First...910111213...203040...Last »