|Monday, March 19, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योगमुद्रांक शुल्कात कपात होण्याचा अंदाज

केंद्र सरकार सकारात्मक  घर घेणाऱयांना दिलासा मिळण्याची शक्यता वृत्तसंस्था / नवी दिल्ली घर खरेदी केल्यानंतर नोंदणी आणि मुद्रांक शुल्कावर मोठय़ा प्रमाणात खर्च करण्यात येतो. राष्ट्रीय हाऊसिंग बँक हा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करत असून पाच ते सहा टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र हे शुल्क प्रत्यक्षात कमी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. कारण हे शुल्क कमी करण्यासाठी ...Full Article

बीएस-3 विक्री बंदीने दुचाकी क्षेत्राला 600 कोटीचा फटका

वृत्तसंस्था / मुंबई बीएस-3 प्रकाराच्या वाहनांची विक्री करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने दुचाकी क्षेत्राला 600 कोटी रुपयांचे नुकसान झाले. न्यायालयाच्या निर्णयानंतर विक्रेत्यांनी आपल्याकडील दुचाकी विक्रीसाठी सवलतींची घोषणा ...Full Article

कमी इंधन दिल्यास पेट्रोल पंपांचा परवाना रद्द

देशभरातील पेट्रोल पंपावर टाकणार धाडी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  उत्तर प्रदेशात पेट्रोल पंपावर इंधनाची विक्री करताना घोटाळा केल्याचे उघडकीस आल्याने सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना कमी प्रमाणात ...Full Article

एप्रिलमध्ये कार विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने एप्रिल महिन्यात विक्रमी विक्री केल्याचे म्हटले आहे. गेल्या महिन्यात कंपनीने एकूण 1,51,215 युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी ...Full Article

मुदत ठेवीवरील व्याजदरात एसबीआयकडून कपात

वृत्तसंस्था/ मुंबई भारतीय स्टेट बँकेने आपल्या अनेक मुदत ठेवींवरील दरात 0.50 टक्क्यांनी कपात केली आहे. एक कोटी रुपयांपर्यंत ठेवण्यात आलेल्या मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या ठेवींवरील दरात बदल करण्यात आला ...Full Article

‘ओला’ला 2,300 कोटीचा तोटा

वृत्तसंस्था/ बेंगळूर बेंगळूरमधील मोबाईल आधारित कॅब सेवा पुरविणाऱया ओला कंपनीला अमेरिकेच्या उबरबरोबर चांगली स्पर्धा करावी लागत आहे. भारतीय बाजारावर आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी दोन्ही कंपन्या प्रयत्नशील आहेत. 2016-17 या ...Full Article

2025 पर्यंत देशात 40 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठ आकर्षित करत आहे. 2025 पर्यंत हा प्रभाव कायम राहिल्यास 40 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक देशात करण्यात येईल असे अमेरिकेतील संस्थेने म्हटले आहे. न्यूयॉर्क ...Full Article

मे महिन्यात येणार चार कार

कार कंपन्यांचे एसयुव्ही प्रकारावर विशेष लक्ष  वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2017 वर्षाच्या मार्च तिमाहीत प्रवासी कार क्षेत्रासाठी चांगली विक्री झाली. अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारातील आपली पकड मजबूत करण्यासाठी अनेक कार ...Full Article

नफावसूलीने भांडवली बाजारात विक्रीचे वर्चस्व

मुंबई / वृत्तसंस्था : मे महिन्याच्या सीरिजला घरगुती बाजारात कमजोर सुरुवात झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.5 टक्क्यांनी घसरत बंद झाले. कमजोरी आल्याने निफ्टी 9,282 आणि सेन्सेक्स 29,848 पर्यंत घसरले ...Full Article

अव्वल पाच अर्थव्यवस्थांत लवकरच भारत

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : भारत लवकरच गेट ब्रिटनला जगातील पाच मोठय़ा अर्थव्यवस्थांच्या यादीतून बाहेर टाकत त्याची जागा पटकावेल असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले. सध्या या यादीमध्ये ब्रिटन पाचव्या स्थानी ...Full Article
Page 152 of 205« First...102030...150151152153154...160170180...Last »