|Friday, July 20, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योगऊसाच्या चिपाडापासून डिटर्जंटची निर्मिती

कानपूर :  ऊसापासून साखर निर्मिती करण्यात आल्यानंतर राहिलेल्या चिपाडापासून डिटर्जंटची निर्मिती करण्यासाठी नॅशनल शुगर इन्स्टिटय़ूटला यश मिळाले आहे. सरकारी असणाऱया या संस्थेने हे पेटन्ट मिळण्यासाठी अर्ज केल्याचे सांगण्यात आले. या चिपाडापासून डिटर्जंटची निर्मिती करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा वापर करण्यात येत नाही. चिपाडापासून कोणत्याही प्रकारचे हानीकारक  पदार्थ राहत नसल्याने त्वचेसाठी आणि पर्यावरणासाठी सुरक्षित असे हे डिटर्जंट आहे. या डिटर्जंटसाठी कोणत्याही ...Full Article

पतंजली उतरणार पेयजल क्षेत्रात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बाबा रामदेव यांची पंतजली आयुर्वेद कंपनी सीलबंद पेयजल क्षेत्रात उतरणार आहे. दिवाळीपर्यंत ‘दिव्य जल’ या नावाने ब्रॅन्ड सादर करण्यात येणार असून हिमालयाच्या पायथ्याजवळील टेकडीवरील पाण्याचा देशभरात ...Full Article

लक्झरी कारवरील अधिभार 25 टक्के

अधिभार वाढविण्याचा सरकारचा निर्णय : ऑटो क्षेत्राकडून नाराजी व्यक्त वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आलिशान आणि एसयुव्ही कारवरील जीएसटीचा अधिभार 25 टक्के करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने अध्यादेश लवकरच प्रकाशित करण्यात ...Full Article

26 थकबाकीदारांची दुसरी यादी जाहीर

आरबीआयकडून व्यावसायिक बँकांना यादी वृत्तसंस्था/ मुंबई सर्वाधिक कर्ज बुडविलेल्या 26 थकबाकीदारांची यादी भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना पाठविली आहे. आता या थकबाकीदारांविरोधात कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी असे सांगण्यात आले. ...Full Article

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राने बाजार कोसळला

बीएसईचा सेन्सेक्स 362, एनएसईचा निफ्टी 116 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई मंगळवारी भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यापेक्षा जास्तने घसरत बंद झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण ...Full Article

प्राप्तिकर विभागात अधिकाऱयांची कमतरता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नोटाबंदीनंतर मोदी सरकार काळय़ा पैशावर नियंत्रण आणण्यास यश आल्याचे आणि प्राप्तिकर चोरी करणाऱयांविरोधात मोहीम राबविण्यात येत असल्याचा दावा करत आहे. मात्र यासाठी आवश्यक असणाऱया कर्मचाऱयांची भरती ...Full Article

मोटो जी5एस सादर

नवी दिल्ली  लेनोवो कंपनीने मंगळवारी मोटो जी5एस भारतात सादर केला. सध्या हा स्मार्टफोन ऍमेझॉनवर उपलब्ध असून नंतर ऑफलाईन बाजारात दाखल करण्यात येईल. या फोनसाठी मेटल बॉडीचा वापर करण्यात आला ...Full Article

5जी स्पेक्ट्रम लिलावासाठी चर्चा सुरू

व्होडाफोनला व्यवसाय विक्री केल्या प्रकरणी नोटीस वृत्तसंस्था / नवी दिल्ली देशात दूरसंचार सेवेची पुढील पिढी म्हणजेच 5 जी सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. दूरसंचार नियामकाने स्पेक्ट्रम लिलावासाठी पुढील ...Full Article

हचिसनला 32,320 कोटीची नोटीस

व्होडाफोनला व्यवसाय विक्री केल्याप्रकरणी नोटीस  आर्थिक लाभ झाल्याचा प्राप्तिकरचा दावा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली हाँगकाँगमधील कंपनी हचिसनला प्राप्तिकर विभागाने 32,320 कोटी रुपयांची नोटीस पाठविली. यामध्ये कर, व्याज आणि दंडाचा समावेश ...Full Article

बँकांची मनमानी रोखणार

कर्ज स्वस्त करण्यासाठी आरबीआयचे धोरण वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कर्ज स्वस्त करण्यासाठी बँकांचा मनमानी प्रकारचा स्वभाव रोखण्यासाठी नवीन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर ...Full Article
Page 153 of 262« First...102030...151152153154155...160170180...Last »