|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योग
आयडीएफसी करणार रेशन दुकानांचे बँकेत रुपांतर

मुंबई :  लवकरच सर्वसामान्यांना रेशन दुकानातूनही बँकिगचे व्यवहार करता यावेत, यासाठी वित्तीय क्षेत्रातील अग्रगण्य बँक आयडीएफसी लवकरच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील प्रतिनिधींची (पीडीएस) बँकिग व्यवसाय प्रतिनिधी म्हणून नेमणूक करणार आहे. यामुळे अद्याप बँकिग सेवा न पोचलेल्या ग्रामीण भागातील जनतेला याचा मोठा लाभ होणार आहे. सध्या अनेक राज्य सरकारांकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे डिजीटायजेशन करून इ-देयक यंत्रणा स्वीकारण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. ...Full Article

ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीत वाढ होणार

फ्रीज, एसी, टीव्ही, वॉशिंग मशिनचा समावेश : एप्रिलपासून नवे दर लागू होण्याची शक्यता वृत्तसंस्था / नवी दिल्ली ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील कंपन्या उन्हाळी हंगामात आपल्या उत्पादनाच्या किमतीत 1 ते 5 ...Full Article

देना बँकेकडून आरएफआयडी कार्डची सुविधा

पुणे/ प्रतिनिधी :  देना बँकेकडून ग्राहकांना तातडीची आणि वैयक्तिक सेवा पुरवता यावी, यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन (आरएफआयडी) कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्डचे अनावरण देना बँकेचे ...Full Article

सहा सत्रांच्या तेजीला अखेर ब्रेक

बीएसईचा सेन्सेक्स 80, एनएसईचा निफ्टी 43 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई गेल्या आठवडय़ात पाचही सत्रात भांडवली बाजाराने दमदार कामगिरी केली होती. मात्र या आठवडय़ाच्या प्रारंभाला बाजारात घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 0.3 ...Full Article

ईपीएफओ निधी काढणे झाले आता एक पानी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कर्मचारी भविष्यनिधी संघटना (ईपीएफओ) सदस्यांना आपल्या खात्यातील निधी काढण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. ईपीएफ काढण्यासाठी सदस्यांना अगोदर अनेक पानांचा अर्ज सादर करावा लागत असे. मात्र ...Full Article

नोकिया 3310 चे पुनरागमन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एके काळी नोकिया प्रेमींची धडकन असणारा नोकिया 3310 हा फोन नवीन अवतारात लवकरच पुनरागमन करणार आहे. नोकिया कंपनीने 3310 हा आपला 17 वर्षानंतर पुन्हा सादर केला. ...Full Article

एअरटेल रोमिंगमुक्त

रोमिंगमध्ये आऊटगोईंग कॉल, एसएमएसला अतिरिक्त शुल्क नाही वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारती एअरटेलने संपूर्ण देशभरात आऊटगोईंग आणि इनकमिंग कॉलवरील रोमिंग बंद केले आहे. याचप्रमाणे एसएमएस आणि ...Full Article

रिलायन्सचे बाजारमूल्य 4 लाख कोटीवर

मुंबई  : सोमवारी गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने रिलायन्स इन्डस्ट्रीजचे बाजारमूल्य 4 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 30 मे 2008 नंतर प्रथमच कंपनीचा समभाग उच्चांकावर पोहोचला. सूचीबद्ध कंपन्यांत टीसीएसचे मूल्य4.90 ...Full Article

मार्चमध्ये येणार पाच आयपीओ

4 हजार कोटी रुपयांचे भांडवल जमा करण्याची योजना वृत्तसंस्था/ मुंबई मार्च महिन्यात 5 कंपन्या आपला आयपीओ बाजारात आणण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या सर्व कंपन्या इश्यूच्या माध्यमातून बाजारातून 4 हजार ...Full Article

ओएनजीसी खरेदी करेल एचपीसीएल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ऑईल ऍन्ड गॅस कॉर्पोरेशन ओएनजीसी देशातील तेल क्षेत्रातील तिसऱया क्रमांकाची एचपीसीएल खरेदी करू शकते. सरकारने देशात एकच इन्टिग्रेटेड ऑईल कंपनी बनविण्याच्या दिशेने पावले ...Full Article
Page 154 of 179« First...102030...152153154155156...160170...Last »