|Sunday, January 21, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योग
सहा महिन्याने सेन्सेक्सने गाठला 29 हजारांचा टप्पा

मुंबई / वृत्तसंस्था : गुरुवारी बाजारात चांगलाच चढ-उतार दिसून आला. शेवटच्या तासात नफावसूली झाल्याने बाजारातील तेजी गायब झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी वधारत बंद झाले. दिवसातील वरच्या पातळीवर गेल्यावर निफ्टीने 40 अंशाची चढत गमावली, तर सेन्सेक्स 170 अंशापेक्षा जास्त घसरला. दिवसातील व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 29,065 आणि निफ्टी 9,882 पर्यंत मजल गाठण्यास यशस्वी ठरला होता. बीएसईचा 30 समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 28 ...Full Article

एअर इंडियाची ‘बाय वन फ्लाय टू’ ऑफर

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था : प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एअर इंडिया कंपनीने शानदार ऑफर आणली आहे. प्रवाशांनी एक तिकीट खरेदी केल्यास दोघेजण यात्रा करण्यास पात्र ठरणार आहेत, अशी ही ऑफर ...Full Article

नोटाबंदीनंतर विक्री वाढल्यास व्यावसायिकांची चौकशी

नवी दिल्ली  /  वृत्तसंस्था : नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अचानक विक्री वाढल्यास व्यावसायिकांची चौकशी करण्यात येणार आहे. कर चोरी रोखण्यासाठी अनेक विभागांवर नजर ठेवण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर नोव्हेंबर आणि ...Full Article

इन्फोसिसही करणार बायबॅक

बेंगळूर  /  वृत्तसंस्था : टीसीएस आणि कॉग्निझंट या आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी समभाग पुनर्खरेदीची शेअर बायबॅक घोषणा केल्यानंतर इन्फोसिसही त्याच मार्गावरून जाण्याची शक्यता आहे. 2.5 अब्ज डॉलर्सचे समभाग एप्रिल महिन्यात ...Full Article

जीएसटीने विकासाला चालना

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : भारतात वस्तू आणि सेवा कर जीएसटी लागू करण्यात आल्याने जीडीपीच्या विकासदरात वाढ होत 8 टक्क्यांवर पोहोचू शकते. वस्तू आणि सेवांच्या किमती संपूर्ण देशात समान ...Full Article

यंदा ऑडीकडून बाजारात 10 कार

नवी दिल्ली  /  वृत्तसंस्था  ;जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी या वर्षात 10 नवीन कार भारतीय बाजारपेठेत उतरणार आहे. आपली प्रतिस्पर्धी मर्सिडीज बेन्झला टक्कर देत लक्झरी कार प्रकारात पुन्हा प्रथम ...Full Article

सलग दुसऱया सत्रात बाजाराची शतकी कामगिरी

बीएसईचा सेन्सेक्स 103, एनएसईचा निफ्टी 19 अंशाने वधारला वृत्तसंस्था/ मुंबई मंगळवारी शतकी पातळी गाठल्यानंतर सलग दुसऱया सत्रात सेन्सेक्सने चांगली कामगिरी केली. शेअरबाजारात वरच्या पातळीवर विक्रीने दबाव दिसून आला. निफ्टीने ...Full Article

मेड इन इंडिया स्काईप दाखल

मुंबई :  भारतात अद्यापही इंटरनेटचा वेग कमी असल्याने मायक्रोसॉफ्टने स्काईप लाईट दाखल केले आहे. मेड इन इंडिया असणाऱया या ऍपच्या सहाय्याने मॅसेजिंग, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगची अल्प इंटरनेट वेगाने ...Full Article

स्नॅपडील करणार 600 कर्मचाऱयांची कपात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ई-रिटेल क्षेत्रातील दिग्गज कंपनी स्नॅपडीलने पुढील काही दिवसांत ई-व्यापार, लॉजिस्टिक आणि पेमेन्ट सेवा क्षेत्रातील 600 कर्मचाऱयांना हटविणार असल्याचे सांगितले. सॉफ्ट बँकेकडून निधी घेणाऱया कंपनी गेल्या आठवडय़ात ...Full Article

रिलायन्स समभाग 8 वर्षांच्या उच्चांकावर

38 हजार कोटी रुपयांनी वाढले बाजारमूल्य वृत्तसंस्था/ मुंबई  रिलायन्स जिओच्या टॅरिफ प्लॅनची घोषणा करताच रिलायन्स इन्डस्ट्रीज लिमिटेडच्या समभागात 10.97 टक्क्यांनी वाढ होत 8 वर्षाच्या उच्चांकावर पोहोचला आहे. गुंतवणूकदारांनी समभागाची ...Full Article
Page 155 of 179« First...102030...153154155156157...160170...Last »